intoxicated
adj. नशा चढलेला, धुंद, झिंगलेला
adj. नशा चढलेला, धुंद, झिंगलेला
मादक पेय
मादक द्रव्य
n. नशा (स्त्री.), कैफ (पु.) 2. विषाक्तता
(within the powers or authority)अधिकारांतर्गत, प्राधिकारांतर्गत
अंतःप्रमस्तिष्क रक्तस्राव
अंतःकपाल रक्तस्राव
adj. राज्यांतर्गत
अंतर्निलयी रक्तस्राव
(during life) जिवंतपणी, हयातीत
adj. गुंतागुंतीचा
adj. कारस्थानी (न.) cf. cabal 2. व्यूह (पु.) cf. plof v.i. कारस्थान करणे, करास्थान रचणे
adj. कारस्थानी (सा.)
adj. 1. आंतरिक, अंगभुत 2. वस्तविक
आंतरिक मूल्य 2.वास्तविक मूल्य
vt. 1. प्रविष्ट करणे [Ind. Part-Act-s. 31(1)], 2. मांडणे, प्रस्तुत करणे, 3. ओळख करून देण, परिचय करून देणे, 4. ची प्रस्तावना करणे
v.t. 1. (विधेयक) पुरःस्थापित करणे (Const. Art. 3. proviso), (विधेयक) मांडणे 2. (as, a person) प्रविष्ट करून घेणे, सामावून घेणे
adj. विचारार्थ मांडलेले, पुरःस्थापित
1. (as, of book) प्रस्तावना (स्त्री.) cf. preamble 2. parl practivce (as, of a bill in the legislature, etc.) पुरःस्थापन (न.) प्रस्तुत करणे (न.) 3. प्रारंभ (पु.) 4. ओळख (स्त्री.)
भागीदाराला प्रविष्ट करून घेणे [Ind Part. Act-s.3, 31-m.n.] भागीदाराला सामावून घेणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725