joinder of parties
पक्षकारांचे संयोजन, पक्षकारांचे एकत्रीकरण, पक्षकारांचे सामिलीकरण
पक्षकारांचे संयोजन, पक्षकारांचे एकत्रीकरण, पक्षकारांचे सामिलीकरण
रूजू होण्याचा काळ, पदग्रहण अवधि
संयुक्त कारवाई
संयुक्त व पृथक
संयुक्त व पृथक बंधपत्र
संयुक्त व पृथक दायित्व
(causes of action against joint wrong doers as well a joint parties to a contract)संयुक्त वादकारणे
धर्मादाय सहआयुक्त
दिवाणी सहन्यायाधिशा, कनिष्ठ स्तर
दिवाणी सहन्यायाधिशा, वरिष्ठ स्तर
संयुक्त आयोग
संयुक्त संविदा
संयुक्त ऋणे (न.अ.व.)
संयुक्त हुकूमनामा
जिल्हा सहनिबंधक व वित्त अधिकारी
संयुक्त संपदा
एकत्र कुटुंब, संयुक्त कुटुंब
एकत्र कुटुंबाची मालमत्ता
(of family), (see hotch potch) (कुटुंबाचा) संयुक्त पैसे [Hin. Gain of Learn. Act-s. 3(b)] कुटुंबाचा सुंयुक्त निधी
संयुक्त वारस
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725