interested
adj. 1. हितसंबधित, हितसंबंधी 2. (to be interested in.) –मध्ये स्वारस्य असणे, –मध्ये रुचि असणे
adj. 1. हितसंबधित, हितसंबंधी 2. (to be interested in.) –मध्ये स्वारस्य असणे, –मध्ये रुचि असणे
हितसंबंधी पक्ष (पु.अ.व.)
1. हितसंबंधी व्यक्ती (स्त्री.) 2. स्वारस्य असलेली व्यक्ती
हितसंबंधी साक्षीदार
v.t. 1. ढवळाढवळ करणे [Ind.Part.Act-s. 29(1)] 2. हस्तक्षेप करणे cf. intercede, 3.अडथळा आणणे [Ind.Con. Act-s. 150], व्यत्यय आणणे
n. हस्तक्षेप (पु.)
adj. अंतरिम
अंतरिम प्रमाणपत्र
अंतरिम शासन, हंगामी सरकार
अंतरिम व्यादेश, अंतरिम निषेधाज्ञा
अंतरिम आदेश
अंतरिम प्रदान
अंतरिम प्रापक
n. ओळींच्या मध्ये घातलेला मजकूर (पु.)
adj. (intermediate made or done during the progress of an action) वादकालीन, अंतर्वादिक
वादकालीन अर्ज, अंतर्वादिक अर्ज
वादकालीन खर्च, अंतर्वादिक खर्च
वादकालीन हुकूमनामा, अंतर्वादिक हुकूमनामा
वादकालीन निषेधाज्ञा, अंतर्वादिक व्यादेश (पु.)
वादकालीन न्यायनिर्णय, अंतर्वादिक न्यायनिर्णय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725