Ability
१ (capacity to perform) समर्थता (स्त्री.) २ (power to perform) क्षमता ३ (skill or competence in doing) कार्यकुशलता
१ (capacity to perform) समर्थता (स्त्री.) २ (power to perform) क्षमता ३ (skill or competence in doing) कार्यकुशलता
शक्तता
सामर्थ्य
क्षमता
कार्यक्षमता
पात्रता
योग्यता
अर्हता
आरंभतः, प्रारंभापासून
सृष्टीच्या प्रारंभापासून
१ (sunk to a low position) निकृष्ट २ (cast down in spirit or hope) हतोत्साह
१ निकृष्टपणा(पु.) २ नीचपणा(पु.) ३ उत्साहहीनता(स्त्री.)
आत्यंतिक दारिद्र्य (न.)
शपथपूर्वक त्याग(पु.)
शपथपूर्वक त्याग करणे
शपथपूर्वक त्याग करणारा(पु.)
पेटलेला, भडकलेला
१ समर्थ cf. Qualified २ (competent) सक्षम ३ (capable) शक्त -able, suff. (Used in comb) -योग्य, -पात्र, -य, -ईय
धडधाकट
१ समर्थपणे २ सक्षमपणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725