Naked
१ नग्न २ अनावृत्त ३ साधा ४ धडधडीत, साफ, (as in:naked lie धडधडीत खोटे, साफ खोटे) ५ उघड (as in:naked confession उघड कबुली)
१ नग्न २ अनावृत्त ३ साधा ४ धडधडीत, साफ, (as in:naked lie धडधडीत खोटे, साफ खोटे) ५ उघड (as in:naked confession उघड कबुली)
१ आख्यानत्मक २ कथाकथनात्मक, n. १ वृत्तांत (पु.), आख्यान (न.) २ कथा (स्त्री.)
राष्ट्रीय पुरस्कार (पु.अ.व.)
राष्ट्रीय आनंदोत्सव (पु.)
नैसर्गिक आपत्ति (स्त्री.)
१ निसर्ग (पु.) २ प्रकृति (स्त्री.) ३ स्वभाव (पु.) ४ स्वरूप (न.)
Mil. आरमारी गोदी (स्त्री.)
निकटतम
चिरफाड (स्त्री.)
नकारार्थी पुरावा (पु.)
परक्राम्य
(dread of novelty) नावीन्यभीति (स्त्री.)
निव्वळ किंमत (स्त्री.)
तटस्थवादी (सा.)
वृत्तसंस्था (स्त्री.)
१ छान २ सूक्ष्म
रात्रसेवा (स्त्री.)
रोध नाही, मुक्तद्वार
गोंगाटी, गजचजलेला
नामनिर्देशन पत्र (न.)
असंवर्ग (पु.)
अविवादग्रस्त
अराजपत्रित
आज्ञा अपालन (न.), आज्ञा न पाळणे (न.)
अनावर्ती खर्च (पु.)
अतांत्रिक
वाहने उभी करु नयेत'
नाक (स्त्री.)
वही (स्त्री.), टिप्पणवही (स्त्री.)
नोटीसवाह (पु.)
पूर्वी देय नसलेला
आता
संख्यांकित, मोजलेला
१ विवाह (पु.) २ (wedding ceremony) लग्न समारंभ (पु.)
१ पोषण (न.) २ पोषाहार (पु.)
(contract devoid of consideration) विनामोबदला संविदा
१ वृत्तांत सांगणारा (पु.), आख्याता (पु.) २ कथाकथनकार (पु.)
राष्ट्रीय छात्रसेना (स्त्री.)
राष्ट्रीय बचत (स्त्री.)
स्वाभाविक मृत्यु (पु.)
निसर्गोपचार (पु.)
१ नौबल (न.) २ नौसेना (स्त्री.), आरमार (न.)
जवळजवळ
अमृत (न.)
ऋणांक (पु.)
परक्राम्य लेख (पु.)
१ (son of a brother) पुतण्या (पु.) २ (son of a sister) भाचा (पु.)
निव्वळ उत्पन्न (न.)
१ तटस्थता (स्त्री.) २ प्रभावशून्यता (स्त्री.)
(a news-dealer) वृत्तपत्र एजंट (सा.)
१ छान २ सूक्ष्मतया
रात्रपाळी (स्त्री.), रातपाळी (स्त्री.)
१ अभिजात २ उदत्त, थोर cf. Majestic
भटक्या (पु.), अस्थिरवासी (पु.), adj. भटक्या, अस्थिरवासी
नामनिर्देशित व्यक्ति (स्त्री.)
१ असंज्ञेय २ अदखली (as in : noncognizable offence अदखली अपराध)
अविघटित
बिनसरकारी, अशासकीय
अनुपालन न करणे (न.)
अनावर्ती अनुदान (न.)
असमाप्य
ना नफा ना तोटा
धूम्रपान करू नये'
प्रसिद्ध, pa.p.नोंद घेतली
अधिसूचना (स्त्री.)
१ सिद्ध न झालेला २ Law शाबीत न झालेला
अपायकारक
अंकलेखक (पु.)
१ परिचारिका (स्त्री.) २ दाई (स्त्री.), v.t.& i. १ शुश्रूषा करणे २ (to suckle) अंगावर पाजणे, जोपासणे
पोषणविषयक
Simple debenture
१ अरूंद २ (contracted in mind)कोता, संकुचित ३ (as in : narrow majorityअत्यल्प बहुमत) अत्यल्प ४ बारीक ५ थोडक्यात ६ थोडका
राष्ट्रीय शिस्त योजना (स्त्री.)
राष्ट्रीय बचत पत्र (न.)
नैसर्गिक घटना (स्त्री.)
निसर्ग अभ्यास (पु.)
नौपथक (न.)
निकटतम नातेवाईक (सा.)
१ अमृततुल्य २ स्वादिष्ट
नकारात्मक मत (न.)
परक्राम्य लेख अधिनियम (पु.)
मेघशास्त्र (न.)
निव्वळ नफा (पु.)
कधीच नाही
वर्तमानपत्रे विकणारा मुलगा (पु.)
अन्वयर्थातील बारकावे (पु.अ.व.)
१ रात्रिचर (सा.) २ (somnambulist) स्वप्नचर (सा.)
१ कोणीही.. नाही २ यःकश्चित मनुष्य (पु.)
भटक्या, अस्थिरवासी
अ-, बिगर-, -इतर, -व्यति-, रिक्त इतर
१ अनायुक्त २ अराजादिष्ट
ऊर्ध्वपातन न केलेला
हस्तक्षेप न करणे (न.)
अशासकीय, बिनसरकारी
परत न होण्याजोगा, ना परतावा
१ मृत्युपत्रीयेतर २ मृत्युपत्त्रात नसलेला
१ प्रमाणक (न.) २ प्रमाणपद्धती (स्त्री.) ३ समानक (न.)
थुंकू नये'
Minute of dissent
अधिसूचित
सहन न केला जाण्याजोगा
१ केंद्रकीय, केंद्रस्थ केंद्रक २ आण्विक ३ अणुवर्गीय, अणु
संख्येय
१ शिशुविहार (पु.) २ (a place where trees etc. are propagated) रोपमळा (पु.)
पोषणतज्ञ (सा.)
संज्ञेय
अरूंदमापी
राष्ट्रीय पोषाख (पु.)
राष्ट्रीय वृढैक्य (न.), राष्ट्रीय ऐक्यभाव (पु.)
नैसर्गिक वायु (पु.)
शून्य (न.)
नांगरवाडा (पु.)
१ व्यवस्थित २ नीट ३ स्वच्छ
गरज (स्त्री.)
१ दुर्लक्ष करणे २ हयगय करणे, n. १ उपेक्षा (स्त्री.) २ दुर्लक्ष (न.) ३ हयगय (स्त्री.)
परक्राम्य पावती (स्त्री.)
मूत्रपिंडदाह (पु.)
१ जाळे (न.) २ जाळीकाम (न.)
अनंत, कधी नसंपणारा
बातमीदार (सा.)
१ अचूकपणा (पु.) २ बारकावा (पु.) ३ सूक्ष्मत (स्त्री.)
रातपहारा (पु.)
ना दवा करार (पु.)
भतकी जमात (स्त्री.)
अस्वीकृत (स्त्री.), अस्वीकार (पु.)
१ अनायुक्त अधिकारी (सा.) २ अराजादिष्ट अधिकारी (सा.)
१ अविभाज्य २ विभागणीयोग्य नसलेला
मध्ये न पडणे (न.)
अपक्ष
अनिवास (पु.)
व्यापारेतर
१ प्रसामान्य २ (regular usual) नेहमीचा ३ प्रमाणशीर ४ नियमीत चलणार
स्मृत्याकुलता (स्त्री.)
पत्रकागद (पु.)
अधिसूचित करणे cf. Declare
कामकाज निष्फळ होणार नाही
१ केंद्रक (पु.) २ गर्भक (पु.)
Math. (a figure or character used to express a number) अंक (पु.), संख्यांक (पु.), adj. Math. संख्यादर्शक
रोपमाळी (पु.)
पौष्टिकपणा (पु.)
१ नाव (न.), संज्ञा (स्त्री.) २ (reputation, good or bad) ख्याति (स्त्री.), v.t. १ नावाने संबोधणे २ नाव देणे ३ सांगणे ४ (to nominate for appoint to a position etc.) नामित करणे
कोत्या मनाचा, सकुचित मनाचा,
राष्ट्रीय चिन्ह (न.)
राष्ट्रीय प्रतीक (न.)
निसर्गतिहास (पु.)
खोडकरपणे
(the hub or central part of a wheel) (चाकाची) नाभि (स्त्री.), तूंबा (पु.)
आवश्यक
दुर्लक्ष करणे
१ परक्रामित करणे २ वाटाघाटी करणे ३ (हुंडीचे) पैसे देणे, (हुंडीचे) पैसे घेणे
(bestowal of patronage by reason of relationship rather than of merit) बंधुपक्षपात (पु.), रिश्तेबाजी (स्त्री.)
१ चैतनी, चेता--- २ मज्जातंतुविषयक
अम्लान
वृत्तपत्र संपादक (पु.)
१ (a notch) खोबण (स्त्री.) २ (the precise moment of time) ऐन वेळ (स्त्री.)
१ Pol.. नाशवाद (पु.) २ Phil. शून्यवाद (पु.), असद्वाद (पु.)
ना दाव अभिलाभांश (पु.), मागणी न केलेला अभिलाभांश (पु.)
अस्वानिक भूमी (स्त्री.)
Matrimoniai Law (nonexistence of opportunity for sexual intercourse) अनुपागमन (न.)
अपूर्णता (स्त्री.)
विभागणीयोग्य नसलेला खर्च (पु.)
असंयोजन (न.)
अप्रदान (न.), भरणा न करणे (न.)
अनिवासी (सा.)
१ Law अहस्तांतरणीय २ अस्थानांतरणीय ३ असंक्रमणीय
Normality
स्मृत्याकुल
टिप्पणक (सा.)
टिप्पणी (स्त्री.)
सापडत नाही
Mil. केंद्रवर्ती मुख्यालय (न.)
१ गणना (स्त्री.) २ Math. संख्यांकन (न.)
शिशुगीत (न.), बाळगाणे (न.)
पोषक, पौष्टिक
.-नामक, नावाचा
मनाचा कोतेपणा (पु.), मनाचा संकुचितपणा (पु.)
राष्ट्रीय विस्तार सेवा (स्त्री.)
राष्ट्रत्व (न.)
१ नागरिकीकरण (न.) २ स्वाभाविकीकरण (न.)
खोडकरपणा (पु.), व्रात्यपणा (पु.)
नाभि (स्त्री.)
१ व्यवस्थितपणे २ नीटपणे
सुई (स्त्री.), सूचि (स्त्री.)
विसरणे
वाटाघाटी (स्त्री.अ.व.)
१ Anat. चेता (स्त्री.), चेतनी (स्त्री.) २ Anat. मज्जातंतु (पु.), संज्ञातंतु (पु.) ३ हिंमत (स्त्री.) ४ चैतन्य (न.), उत्साह (पु.)
१ चैतनीव्यथा (स्त्री.) २ मज्जातंतुव्यथा (स्त्री.)
अमोघ, रामबाण
बातमीपत्र (न.)
निकेल (न.), v.t. निकेलच मुलाम देणे
१ शून्य (न.) २ (nothing) काही नाही
अविश्वास (पु.)
१ नाव (न.), संज्ञा (स्त्री.) २ संज्ञसूची (स्त्री.) ३ नामपद्धति (स्त्री.)
कारवाईयोग्य नसलेला
अपालन (न.), पालन न करणे (न.)
कोणीही नाही
न्यायिकेतर
बिगरनिवासी
लांब सुटी नसलेला
नेहमीचा खर्च (पु.)
नाकपुडी (स्त्री.)
टिप्पणपत्र (न.)
कल्पना (स्त्री.), समज (पु.) cf. Idea.
.-असतानासुद्धा, असूनही, असले तरीही
किमान आवश्यक कर्मचारी वर्ग (पु.)
१ (one who numbers)गणक (सा.) २ Math. अंश (पु.)
बालकमंदिर (न.)
नायलाँन (न.)
अर्थात, म्हणजे, ते असे
१ संकुचितपणा (पु.) २ अरूंदपणा (पु.)
राष्ट्रध्वज (पु.)
राष्ट्रहीन
१ अंगवळणी पाडणे, स्वाभाविक करणे २ (to grant the privileges of natural-born citizens) नागरिकत्व प्रदान करणे
खोडकर, व्रात्य
नाव्यता (स्त्री.)
टापटीप (स्त्री.)
होकायंत्र (न.)
उपेक्षा करणे
खिंकाळणे
बेहिमती
१ चेतनीक्षीणता (स्त्री.) २ मज्जातंतुक्षीणता (स्त्री.)
पुढे कधीच नाही
वृत्तपत्र (न.)
व्याजनाम (न.), टोपणनाव (न.)
अविश्वास प्रस्ताव (पु.)
नामनिर्देशनयोग्य
कृषीतर, बिगरशेतकी
आपसात न मिटवण्याजोगा
अखाद्य, n.अखाद्य (न.)
न्यायिकेतर मुद्रांक (पु.)
योजनेतर खर्च (पु.)
अननुसुचित
मांसाहारी (सा.), adj. समिष, मांसाहारी
नेहमीसारखा करणे, नेहमीसारखा होणे
ना, नाही, न
उल्लेखनीयता (स्त्री.)
काल्पनिक
काहीही अंतर्भूत असले तरी
नग्न
Numerical adj. संख्यात्म, संख्यात्मक
परिचर्या (स्त्री.), शुश्रूषा (स्त्री.)
नावाची पाटी (स्त्री.)
नासिका, नत्स्य, n. Gram.अनुनासिक (न.)
राष्ट्रीय एकात्मता (स्त्री.)
राष्ट्रव्यापी
१ निसर्गवाद (पु.) २ स्वभाववाद (पु.)
१ (any sickness of stomach with a desire to vomit) मळमळ (स्त्री.) २ (extreme disgust) शिसारी (स्त्री.), वीट (पु.)
नाव्य
१ Astron. नीहारिका (स्त्री.) २ Phys .अभ्रिका (स्त्री.), तेजोमेघ (पु.) ३ Med. नेत्रपटल (न.)
निष्कारण, व्यर्थ
न करणे
शेजारी (पु.)
१ गलितधैर्य २ दुबळा ३ (vigorous) चैतन्ययुक्त
१ चेतनीशास्त्र (न.) २ मज्जातंतुशास्त्र (न.)
तरीसुद्धा
वृत्तपत्री कागद (पु.)
१ (daughter of a brother) पुतणी (स्त्री.) २ (daughter of a sister) भाची (स्त्री.)
नऊमाही
अविश्वासदर्शक मत (न.)
१ नाममात्र २ नामित ३ नाववार
अलिप्तता (स्त्री.)
असहमति (स्त्री.)
१ अनास्तित्व (न.) २ अवस्तु (स्त्री.)
विधीतर
योजनेतर बाब (स्त्री.)
अननुसुचित बँक (स्त्री.)
अहिंसा (स्त्री.)
नेहमीची स्थिति (स्त्री.)
टीप (स्त्री.)
उल्लेखनीय
काल्पनिक बदल (पु.)
शून्य (न.)
नग्नता (स्त्री.)
संख्याक्रम (पु.)
शुश्रूषालय (न.) cf. Hospital
त्याच नावाची व्यक्ति (स्त्री.)
१ जायमान, उदीयमान २ नवजात
राष्ट्रीयीकरण (न.)
१ देशी २ देश्य ३ स्वाभाविक ४ मूळचा, Geol.मूलरूपी
१ निसर्गवादी (सा.) २ स्वभाववादी (सा.) ३ सृष्टिशास्त्रज्ञ (सा.)
शिसारी येणे, शिसारी आणणे, वीट येणे, वीट आणणे
१ नौपरिवहन करणे २ नौकानयन करणे ३ (to conduct or manage an aircraft in flying) दिक्चालन करणे
धुरकट, नीहारिकामय
निष्कारण, विनाकारण
लक्ष न देणे
१ शेजार (पु.) २ शेजारचा प्रदेश (पु.)
दुबळेपणाने
१ चेतनीविकृतिशास्त्र (न.) २ मज्जातंतुविकृतिशास्त्र (न.)
नव, ववा, नवीन, नूतन
वार्तापट (पु.) cf. Trailer
कद्रू (सा.), कृपण (सा.)
नऊमाही अंदाज (पु.अ.व.)
१ होकारार्थी मान हालवणे २ डुलक्या घेणे
नामित भांडवल (न.)
अप्रकट
सादृश्यभाव (पु.), अननुरुपता (स्त्री.) cf. Irregularity
१ अनावश्यक २ (not a bsolutely required) अवश्येतर ३ अबाष्पनशील
विधीतर विषय (पु.)
लांबणीवर न टाकणे (न.), पुढे न ढकलणे (न.)
१ अर्थशून्य बाब (स्त्री.) २ (foolery) मूर्खपणा (पु.)
अहिंसक
प्रसामान्यतः
उल्लेखनीय
(--पेक्षा) अधिक नसलेला
दिनांक --च्या आत
नाम (न.)
उपद्रव (पु.)
संख्यात्मक विवरण (न.)
स्तन्यदा माता (स्त्री.)
डुलकी (स्त्री.)
१ घाणेरडेपणा (पु.) २ खोडसाळपणा (पु.)
१ (to bring under national management) राष्ट्रीयीकरण करणे २ (to make a person a national) नागरिकत्व देणे
आद्य
१ निसर्गवादाचा २ स्वभाववादाचा ३ सृष्टिशास्त्रीय
शिसारी आणणारा, वीट आणणारा,
१ नौपरिवहन (न.) २ नौकानयन (न.) ३ दिक्चालन (न.)
आवश्यक रीतीने
गरजू
१ उपेक्षित २ दुर्लक्षित
शेजारचा, शेजारील
दुबळेपणा (पु.)
१ चेतनीविकृति (स्त्री.) २ मज्जातंतुविकृति (स्त्री.)
नवार (स्त्री.)
वृत्तसंस्था (स्त्री.)
कटू, कृपण, adv. कडूपणाने
खुडणे
ना मागणी प्रमणपत्र (न.)
१ Econ.नाममात्र परिव्यय (पु.) २ नाममात्र खर्च (पु.)
अनुपस्थिती (स्त्री.) cf. Absence
अविवादित
अवश्यतर सेवा (स्त्री.अ.व.)
अदायित्व (न.)
व्यवसायरोध भत्ता (पु.)
असांविधिक
अदेयमत
नेहमीची किंमत (स्त्री.)
.-मध्ये जमा न होणारा
अननुकूल, प्रतिकूल
.-पेक्षा कमी नसलेला, --पेक्षा कमी नाही असा
पोसणे, पोषण करणे
(of no legal or binding force or validity void) शून्य (न.), adj. शून्यबातल
संख्याबदल (न.)
परिचर्या सेवा (स्त्री.अ.व.), शुश्रूषा सेवा (स्त्री.अ.व.)
डांबराच्या गोळ्या (स्त्री, अ.व)
१ घाणेरडा २ नीच ३ खोडसाळ
राष्ट्रीयीकृत
देशज
१ निसर्गतः २ स्वभावतः, स्वाभाविकपणे
सागरी मैल (पु.)
१ नौचालक (पु.) २ नौकावाहक (पु.) ३ दिक्चालन निर्देशक (पु.)
Econ.(used chiefly in n.) गरज (स्त्री.), आवश्यकता (स्त्री.), adj. १ आवश्यक २ (unavoidable under complusion) अपरिहार्य
निष्काळजी, हयगयी
शेजारील प्रदेश (पु.)
घरटे (न.)
मज्जातंतु शल्यचिकित्सा (स्त्री.)
(of expendoture) (खर्चाची) नवीन बाब (स्त्री.)
१ आगामी, पुढच २ (nearest in place, in kinship or other relation) निकटतम
रात्र (स्त्री.)
मुळातच खुडून टाकणे
ना देय प्रमणपत्र (न.)
नावाने, नावाल, नाममात्र
अप्राप्ति (स्त्री.)
१ अनस्तित्व (न.) cf. Absence २ अभाव (पु.)
अनुज्ञप्तिदारक नसलेला (पु.)
अनुत्पादन (न.)
अवृत्तिधारी (सा.), adj. अवृत्तिधारी
अदत्तमत
प्रमाणकानुसारी, प्रमाणकस्थापक
Notary public n.लेख प्रमाणक ( सा.)
काही…... नाही
.-पेक्षा अधिक नसलेला, --पेक्षा अधिक नाही असा
पौष्टिक, पोषण
(of no force) रद्दबातल
पुष्कळ, अनेक
परिपोषण करणे, n. परिपोषण (न.)
हातपुसणे (न.)
जननसंबंधी
१ राष्ट्रवाद (पु.) २ (devotion to nationl interests) राष्ट्रीयता (स्त्री.)
देशीय
प्राकृतिक कुल (न.)
नावीय, नावीक
नौसेना (स्त्री.), नौदल (न.), आरमार (न.)
आवश्यक उपाययोजना (स्त्री.अ.व.)
नाकारणे
१ निष्काळजीपणा (पु.), हयगय (स्त्री.) २ दुर्लक्ष (न.)
दोहोंपैकी एकही नाही, न हा......ऩ तो
१ जाळे (न.), जालक (न.) २ जाळी (स्त्री.), adj. निव्वळ
चिडचिडा, n.चेतनी रुग्ण (सा.)
नव्याने
निकट निम्न
रातआंधळेपणा (पु.)
Law (unless) शिवाय, नाहीतर adj. Law (a decree, rule or order of the court is said to be made nisi when it is valid unless cause is shown for rescinding it before appointed time at which it is made absolute) कच्चा (as in : a decree nisi कच्चा हुकूमनामा)
प्रवेश बंद'
नाममात्र भाडे (न.)
गैरहजेरी (स्त्री.) cf.Absence
बिनठरावी आकस्मिक खर्च (पु.)
अस्तित्वहीन
१ निर्जीव २ हयात नसलेला
अनुत्पादक
अनिरत, सतत
अदत्तमत खर्च (पु.)
उत्तर (स्त्री.)
१ (act process or system of marks signs notes symbol etc.collectively) संकेतलेखन २ Music. स्वरलेखन (न.) ३ Math.संकेतन (न.), लेखन (न.)
रहदारीचा मार्ग नाही'
अपरक्राम्य
१ (food) पौष्टिक आहार (पु.) २ (act of nourishing) पोषण (न.)
शून्यीकरण (न.)
नाणकशास्त्रीय
१ कवचफळ (न.) २ Bot. दृढफल (न.) ३ (a small piece of metal for screwing on the end of a bolt) नट (पु.)
अचानक पकडणे
गुंगीकारक द्रव्य (न.), adj. गुंगीकारक
(brith-rate) जननप्रमाण (न.)
राष्ट्रवादी (सा.)
१ मूळ गाव (न.) २ मूळ ठिकाण (न.)
नैसर्गिक साधन संपत्ति (स्त्री.)
नावीक पद्धतीने
नझूल (पु.)
आवश्यक करणे, भाग पाडणे
१ नकार (पु.) २ अभाव (पु.)
१ निष्काळजी, हयगयी २ दुर्लक्ष करणारा
१ सुत्रकृमि (पु.) २ Bot.गोलकृमि (पु.)
निव्वळ रक्कम (स्त्री.)
१ नपुंसक, क्लीब २ Gram.नपुंसकलिंगी, तटस्थ
प्रतिपच्चंद्र (पु.)
निकट निम्नता' नियम (पु.)
१ रातपाळी (स्त्री.) २ रातपाळीचे काम (न.)
नायट्रोजन (पु.)
१ 'नाही' वादी (सा.) २ 'नाही' (as in : Noes have it 'नाही' चे बहुमत आहे)
१ नाममात्र मूल्य (न.), नाममात्र किंमत (स्त्री.) २ नामित मूल्य (न.)
अनवधान (न.)
१ असहकार्य (न.) २ असहकार (पु.), असहकारिता (स्त्री.)
अप्रसरणशील
अमराठीभाषा क्षेत्र (न.)
अर्हतारहित
उपनगरेतर,
ना हरकत प्रमाणपत्र (न.)
ईशान्य (स्त्री.), उत्तरपूर्व (स्त्री.)
१ उपलब्ध नाही २ मिळण्यासारख नाही
१ सूचना (स्त्री.) २ Law नोटीस (स्त्री.) ३ (conizance) दखल (स्त्री.), v.t. १ नोटीस देणे २ सूचना देणे
एवढेच नव्हे तर--ही
१ कादंबरी (स्त्री.) २ नूतन बाब (स्त्री.), अभिनव बाब (स्त्री.), adj. नूतन, अभिनव
(to make null or void) शून्य करणे cf. Cancel
नाणकतज्ञ (सा.)
१ पौष्टिक २ पोषक
पदोपदी उणे काढणे
गुंगीकारक द्रव्य (न.)
राष्ट्र (न.)
राष्ट्रवादी, राष्ट्रीय
देशीय संस्थान (न.)
नैसर्गिक अधिकार (पु.अ.व.)
(scince or art of navigation) नौकानयनशास्त्र (न.)
टीप (स्त्री.)
आवश्यकता (स्त्री.)
नास्तिवादी (सा.)
१ निष्काळजीपणाने, हयगयीने २ दुर्लक्ष करुन
नव---, नवीन
निव्वळ क्षेत्र (न.)
१ तटस्थ २ प्रभावशून्य ३ Phys.उदासीन
अमावस्या (स्त्री.)
Near of blood
रात्रीचा, adv. प्रतिरात्र
नायट्रोजनी, नायट्रोजनयुक्त
१ गोंगाट (पु.) २ आवाज (पु.) ३ गजबज (स्त्री.)
Econ.(wages measured in money) नगदी वेतन (न.)
अनुपलब्धता (स्त्री.)
असंवादी
अलोह--, अलोहीय
अभौतिक
वसूल न होणे (न.)
(not his master) अस्वाधीन,
कोपरा (पु.)
उत्तर-, उत्तरेचा
खाच (स्त्री.), खोबण (स्त्री.)
लक्षणीय
कुप्रसिद्धि (स्त्री.)
कादंबरीकार (पु.)
शून्यता (स्त्री.)
(study of coins and medals) नाणकशास्त्र (न.)
पोषण (न.)
पदोपदी उणे काढणे (न.), adj. तोंडाळ
१ वृत्तांत सांगणे, आख्यान सांगणे २ कथाकथन करणे
१ राष्ट्रिक (सा.) २ नागरिक (सा.), adj. राष्ट्रिय
१ राष्ट्रीयता (स्त्री.), राष्ट्रीयत्व (न.) २ राष्ट्रक (न.) ३ (a particular national) राष्ट्र (न.) (as in : men of all nationalities सर्व राष्ट्रांतील लोक)
१ जन्म (पु.) २ ख्रिस्त जन्मोत्सव (पु.) ३ देश्यत्व (न.) ४ जन्मपत्रिका (स्त्री.)
सृष्टिविज्ञान (न.)
नौसेनेसंबंधी, अरमारी
(a tide of minimum amplitude) भांगमोड (स्त्री.), लघुतम भरतीओहोटी (स्त्री.)
१ मान (स्त्री.) २ Bot & Geol. ग्रीवा (स्त्री.)
१ नकारार्थी, नास्तिवाची २ Elec. ऋण(-) ३ Phys. ऋण, व्यस्त ४ अभावरुप,
उपेक्षणीय, क्षुल्लक
नवअश्मयुग (न.)
निव्वळ खर्च (पु.)
१ तटस्थीकरण (न.) २ प्रभावलिपन (न.) ३ Phys.उदासिनीकरण (न.)
नावीन्य (न.), नवेपणा (पु.)
निब (न.)
दु:स्वप्न (न.)
प्रवेश बंद
बिनआवाजी, निःस्वन
नामनिर्देशित करणे
बेजमानती
असंचयी
अज्वलनशील
अवैद्यकीय
अनावर्ती
१ स्वाधीन न करणे (न.) २ अप्रत्यर्पण (न.)
कोनाकोपरा (पु.)
उत्तर परिक्षेत्र (न.)
Notary public n. Forestryखाचेत लावणे (न.)
सूचना फलक (पु.)
कुप्रसिद्ध
अभिनवता (स्त्री.), नावीन्य (न.)
बधिर
भिक्षुणी (स्त्री.)
पोषक द्रव्य (न.)
१ खिळा (पु.) २ नख (न.), v.t. खिळा मरून पक्का करणे
१ वृत्तांत (पु.), आख्यान (न.) २ कथाकथन (न.)
राष्ट्रगीत (न.)
राष्ट्रीय दुखवटा (पु.)
१ नैसर्गिक २ (happening in the usual course) सहज, स्वाभाविक ३ (physical) प्राकृतिक ४ सृष्टिविषयक ५ (illegitimate) अनौरस (as in : natural child अनौरस मूल)
नैसर्गिक जलमार्ग (पु.)
Mil. नौसेनातळ, (पु.) नाविक तळ (पु.)
समीप, निकटा, नजीक, लागून, जवळपास, जवळ
शवपरीक्षा (स्त्री.), चिरफाड (स्त्री.)
व्यस्तचित्र (न.)
परक्राम्यता (स्त्री.)
निऑन दिवा (पु.)
मासे पागणे (न.)
१ तटस्थीकरण करणे २ प्रभावलिप करणे
वृत्त (न.), बातमी (स्त्री.)
कुरतडणे
रात्रीची शाळा (स्त्री.)
परवानगीशिवाय प्रवेश करू नये
१ अपायकारक २ घाणेरडा
नामनिर्देशित
बेजमानती अपराध (पु.)
असंचयी अधिमान भाग (पु.)
अपरिपूर्ति (स्त्री.)
सदस्येतर व्यक्ती (स्त्री.)
अनावर्ती
अध्यापकेतर वर्ग (पु.)
मध्यान्ह (पु.)
वायव्य (स्त्री.), उत्तर पश्चिम (स्त्री.)
१ Admin. (of a secretary or an assistant) टिपण्णी (स्त्री.) २ (below a para or page) टीप cf.Remark (स्त्री.)३ Music.स्वर (पु.), स्वरचिन्ह (न.) ४ लौकिक (पु.) ५ चिट्ठी (स्त्री.) ६ (paper money) नोट (स्त्री.) ७ नोंद (स्त्री.) ८ Phys.स्वरक (पु.), v.t. नोंद घेणे, नोंद करणे
लेखी सूचना (स्त्री.)
अन्यथा उपबंध नसलेला, अन्यथा तरतुदी नसलेला
नवशिका (पु.)
१ संख्या (स्त्री.) २ अंक (पु.) ३ (as serial number) क्रमांक (पु.) ४ Gram. वचन (न.) ५ (of a magazine)(मासिक वगैरेचा) अंक (पु.), v.t. १ संख्यांकन करणे २ क्रमांक देणे
विवाहासंबंधी cf. Matrimonial
पौष्टिक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725