Ice age
हिमयुग (न.)
हिमयुग (न.)
१ ध्येयवादी (सा.) २ आदर्शवादी (सा.) ३ Phil.चिद्वादी (सा.)
ओळखपत्र (न.)
१ (of low birth) हीन कुळातील २ (mean, base) हीन ३ (disgraceful) अकीर्तिकार, अपकीर्तिकार
(acquried by evil means)कुप्राप्त
१ माया (स्त्री.) २ आभास (पु.), भ्रम (पु.)
१ दुबळेपणा (पु.) २ खुळेपणा (पु.)
ताक्ताळ उपाययोजना (स्त्री.अ.व.)
आघात घटक (पु.)
१ अधिक्षेप (पु.) २ महाभियोग (पु.)
१ अभेद्यता (स्त्री.) २ अप्रवेश्यता (स्त्री.) ३ Geol.अपार्यता (स्त्री.)
कार्यान्वित करणे cf.Apply n. १ अवजार (न.) cf.Apparatus २ (instrument) उपकरण (न.)
आयातक (सा.)
१ कोंडून ठेवणे, कोंडवाड्यात टाकणे २ अवरुद्ध करणे
१ संस्कार (पु.) २ प्रभाव (पु.), छाप (स्त्री.) ३ (belief or notion ganerally) समजूत (स्त्री.) ४ (the effect of anything on the mind) मत (न.) cf. Idea ५ Print.मुद्रण (न.) ६ ठसा (पु.)
अशिष्ट
आवेगी, आवेगशील
अपर्याप्तता (स्त्री.), अपुरेपणा (पु.)
अनाकलनीय, अगम्य
उद्घघाटन समारंभ (पु.)
मूर्तिमंत, v.t.& i. १ साकार होणे २ अवतार घेणे
१ आनुषंगाने २ प्रसंगवशात
१ (of weather) तीव्रत (स्त्री.) २ दडकपणा (पु.) ३ निष्ठुरपणा (पु.)
अपरिवर्तनीयता (स्त्री.)
असमंजसपणा (पु.)
असमन्वित
वाढ करणे, वाढ होणे, वृद्धी करणे, वृद्धी होणे, n.वृद्धी (स्त्री.), वाढ (स्त्री.) cf. Accession
(obligatory) अवश्यकर्तव्य, n. १ (of an office) पदधारक (सा.) २ धारक (सा.)
अश्रांत
१ Law क्षतिपूर्ति (स्त्री.) cf. Compensation २ शिक्षामोचन (न.) ३ मुक्तता (स्त्री.)
१ निर्देशांक (पु.) २ (list of names, subjects, references, etc.)निर्देशसूची (स्त्री.) ३ (something that points to;pointer as, on an instrument) दर्शक (पु.), v.t. १ निर्देशांक देणे २ निर्देशसूची तयार करणे
भारतीय सेवा (स्त्री.अ.व.)
अप्रतिष्ठा (स्त्री.) cf. Insult
१ (disordered as regards health)अस्वस्थ २ नाराज
सुस्तपणा (पु.)
१ अतिसेवन (न.) २ लाड (पु.अ.व.), कोडकौतुक (न.) ३ ममता (स्त्री.)
उद्योगपति (पु.)
अपात्र
अविस्तार्य
रोगसंक्रमण करणे
नापीकपणा (पु.), नापीकता (स्त्री.)
ज्वालग्राहीता (स्त्री.)
प्रभावित
माहिती केंद्र (न.)
कल्पकता (स्त्री.)
१ अंतर्हितता (स्त्री.) २ अंतर्भावित्व (न.), अंतर्वर्तित्व (न.)
प्रारंभिक लेखा (पु.)
चारित्र्यावर शिंतोडे उडवणे
भूजल मत्स्यव्यवसाय (पु.)
आंतरतम
असमायोचित, अवेळीचा
Enquiry committee
कीटकनाशक (न.)
कावेबाजपणे
माणूसघाणेपणा (पु.), समाजविन्मुखता (स्त्री.)
निरीक्षण पुस्तक (न.)
१ स्फूर्ती देणे २ श्वास घेणे
चिथावणी देणे (न.)
१ (tool, implement) उपकरण (न.) cf. Apparatus २ निमित्त (न.) ३ वाद्य (न.) ४ Law लेख (पु.)
अप्रतिष्ठा
विमा क्षतितारण (न.)
(a receiver of stolen goods) चोरीचा माल घेणारा (पु.)
गुप्तवार्ता विभाग (पु.)
१ तीव्रता (स्त्री.), उक्तटता (स्त्री.), प्रकृष्टता (स्त्री.) २ सघनता (स्त्री.)
१ मध्ये तोडणे, मध्ये अडवणे २ अंतःखंड करणे
आंतरविभागीय
हस्तक्षेप (पु.)
(to meddle with affairs of others) ढवळाढवळ करणे
अंतर्दहन (न.)
अंतर्वासिता (स्त्री.)
निर्वचनात्मक
सेवेत खंड (पु.)
आंतरप्रादेशिक
या भाषेत, या शब्दांत
अंतर्मुख व्यक्ती (स्त्री.)
१ Law विधिअग्राह्य ठरवणे cf. Cancel २ अग्राह्य ठरवणे
वस्तुसूची (स्त्री.)
१ गुंतवणूक (स्त्री.) २ विनिधान (न.), विनिहितीकरण (न.)
.----च्या आधारे, ----मुळे
१ अंतर्वलन (न.) २ Math.घातकरण (न.) ३ Med.गर्भाशय संकुचन (न.)
वक्रोक्तिपूर्ण
बिनतोड, अखंडनीय
अदूषणीय
सिंचन अभियांत्रिकी (स्त्री.)
लहान बेट (न.), द्वीपक (न.)
खाज (स्त्री.), कंड (स्त्री.)
हिमशैल (पु.), हिमनग (पु.)
आदर्श न्याय (पु.)
विचारप्रणाली (स्त्री.)
अपकीर्ति (स्त्री.) cf.Disgrace
अनारोग्य (न.)
१ मिथ्या २ आभासी, भ्रामक cf. Ostensible
१ बिंबवणे, ठसवणे २ शोषून घेणे ३ Bot.अंतःशोषण करणे
ताक्ताळ प्रतिबंध (पु.)
विनयहीन, अविनित
कराचा आघात (पु.)
व्यत्यय आणणे, प्रत्यवाय आणणे cf.Bar
१ अभेद्य २ अप्रवेश्य ३ Geol.अपार्य
कार्यान्वयन (न.)
आयात अनुज्ञप्ति (स्त्री.)
१ कोंडलेला २ अवरुद्ध
१ संस्कारक्षम २ प्रभाव्य
न शोभणारा
आवेगी वृत्ति (स्त्री.), आवेगशीलता (स्त्री.)
अपर्याप्त, अपुरा
१ अनाकलन (न.) २ अनाकलनीयता (स्त्री.), अगम्यता (स्त्री.)
अमंगल, अशुभ
अवतार (पु.)
आनुषंगिक मैलभत्ता (पु.)
१ (tempestous) वादळी (as in:inclement weather) २ कडक, निष्ठुर
अपरिवर्तनीय
विसंगति (स्त्री.)
असमन्वय (पु.)
१ अविश्वसनीय २ विलक्षण
पदधारक (सा.)
१ --च्या अभावी, तसे न केल्यास २ न भरल्यास
क्षतिपूर्ति बंधपत्र (न.)
निर्देशपत्रक (न.)
१ दर्शवणे २ निर्देशणे
नीळ (स्त्री.)
१ (state of being indisposed) अस्वस्थता (स्त्री.) २ नाराजी (स्त्री.)
सुस्त
१ सौम्य, क्षमावान २ निरत असणारा ३ कोडकौतुक करणारा
औद्योगिक दृष्ट्या
असमर्पक
सविस्तर
(communication of disease from one organism to another) संक्रमण (न.)
१ पर्याक्रांत होणे (अ.क्री) २ बुजबुजाट करणे, सुळसुळाट करणे
ज्वालग्राही
वजनदार, प्रभावी
१ कळवलेला २ माहितगार
सद् भावनेने, सद् भावाने
१ अंतर्हित (as in :inherent moisture अंतर्हित ओलावा) २ अंगभूत (as in :inherent power अंगभूत शक्ती)
प्रारंभिक चौकशी (स्त्री.)
अपकृति (स्त्री.)
अंतर्देशीय पत्र (न.)
पांथगृहपाल (सा.)
अमर्याद, बेसुमार
Enquiry on oath
कीटकभक्षक
कावेबाजपणा (पु.)
माणूसघाणा, समाजात न मिसळणारा
निरीक्षण समिति (स्त्री.)
१ उत्स्फूर्त २ स्फूर्तिशाली
चिथावणारा (पु.) cf. Conspirator
विलेख
क्षोभकारण
विमा निधि (पु.)
१ अमूर्तता (स्त्री.) २ अस्पष्टता (स्त्री.)
बुद्धिलब्धि (स्त्री.)
१ प्रकृष्ट २ सघन
मध्ये तोडणे (न.), मध्ये अडवणे (न.)
अन्योन्याश्रय (पु.)
आंतरशासकीय
(state of being intermediate) मध्यस्थी (स्त्री.)
अंतर्गत पुरावा (पु.)
आंतरकार्यालयीन
दुभाषी (सा.)
आंतरशालेय
आंतरजमातीय
सलगी (स्त्री.)
नशा (स्त्री.)
षड् यंत्र, कपटव्यूह
Law (to force in or enter uninvited or unwelcome) अनधिप्रवेश करणे cf. Trespass
१ Law विधिअग्राह्यता (स्त्री.), विधिअग्राह्य ठरवणे (न.) २ असमर्थकरण (न.) ३ रुग्ण ठरवणे (न.)
१ उलटा, व्यस्त २ विपर्यस्त ३ Math. व्युक्त्रम
पदवी, शक्ती वगैरे देण्याचा समारंभ (पु.)
अदृश्यता (स्त्री.)
१ गोवणे, गोवला जाणे २ गुंडाळणे, लपेटणे ३ Law परिणती होणे ४ अंतर्भूत असणे (अ.क्री)
लोहार (पु.), घिसाडी (पु.)
१ अनियमित २ उंचसखल ३ नियमबाह्य
दुर्वार
१ सिंचनक्षम जलसंपत्ति (स्त्री.) २ सिंचनक्षमता (स्त्री.)
१ विविक्त करणे, वेगळा करणे २ (to seclude) एकाकी करणे
बाब (स्त्री.)
शीतपेटी (स्त्री.)
१ (of one thing viewed at different times) एकच, अभिन्न २ (of different things agreeing in every detail) सरुप
जन्मजडता (स्त्री.)
१ अज्ञान (न.) २ अनभिज्ञता (स्त्री.)
१ अनुचित २ Law निषिद्ध cf.Contraband
१ (to exemplify) उदाहरण देणे, सोदाहरण सांगणे २ (to make clear to the mind) स्पष्ट करणे ३ (to explain and adorn by pictures) चित्रयुक्त करणे
(a confused mass or complicated situation) गोंधळ (पु.)
ताक्ताळ बढती (स्त्री.)
विनयहीनता (स्त्री.)
१ हानी पोहोचणे, बिघडवणे २ (as, obligations) कमी करणे
व्यत्यय (पु.), प्रत्यवाय (पु.)
व्यक्तीनिरपेक्ष
गोवणे
लोचट, गळेपडू
१ कोंडणी (स्त्री.) २ अवरोध (पु.)
मुद्रेचा ठसा (पु.), मोहोरेचा ठसा (पु.)
अशोभनीय
दंडमुक्तता (स्त्री.)
अग्राह्यता (स्त्री.), अस्वीकार्यता (स्त्री.)
१ अनुचित २ अयोग्य
मध्ये
(which sets fire to surrounding objects) आगलाव्या, n.आगलाव्या बॉम्ब (पु.)
१ आनुषंगिक गोष्टी (स्त्री, अ.व) २ Law आनुषंगिके (न.अ.व)
१ कल (पु.) २ Geol.आनति (स्त्री.)
अतुलनीयता (स्त्री.), अनुपमेयता (स्त्री.)
विसंगत
Incorporeal
शंकेखोर
Encumber
अशून्यकरण (न.)
१ मागणीपत्र (न.) २ मागणी (स्त्री.), v.t. मागणीपत्र सादर करणे
निर्देशांकित
१ निर्देश (पु.) २ लक्षण (न.)
अप्रत्यक्ष
अविवाद्यता (स्त्री.)
अदम्य, दुर्दम्य
दोन प्रती
औद्योगिक शाळा (स्त्री.)
विषमता (स्त्री.)
(at the point of death) आसन्नमरण
Infective adj. संक्रमक
१ पर्याक्रमण (न.) २ बुजबुजाट (पु.), सुळसुळाट (पु.)
१ Med.प्रदाह (पु.), सूज (स्त्री.) २ पेट (पु.)
शीतज्वर (पु.), फ्ल्यू (पु.)
१ माहिती पुरविणारा (पु.) २ खबरी (सा.) ३ चुगलखोर (सा.)
सुव्यवस्थित
वारशाने मिळविणे, वारस म्हणून मिळणे, वारशाने मिळणे
आद्याक्षरीत
क्षतिकारक
अंतर्देशीय, नौकानयन (न.)
१ (state or quality of being innocent) निर्दोषता (स्त्री.) २ नितागसता (स्त्री.) ३ (guilelessness, plainness, bordering on silliness) भोळे-भाबडेपणा (पु.)
अकार्बनी
छळचौकशी (स्त्री.)
असुरक्षित
१ सूक्ष्मदृष्टी (स्त्री.) २ अंतदृष्टी (स्त्री.)
जेथपर्यंत, जोवर, ज्याअर्थी
निरीक्षण टिप्पणी (स्त्री.)
-सुद्धा, -असताना सुद्धा
१ (थेंब थेंब) ओतणे २ हळूहळू बिंबवणे
दस्तऐवज
प्रक्षोभन
विमापत्र (न.)
१ अमूर्त २ अस्पष्ट
बौद्धिक चाचणी (स्त्री.)
सघन शेती (स्त्री.)
रदबदली (स्त्री.)
अन्योन्याश्रयी, अन्योन्यावलंबी
अवस्थांतर होणे
मध्यस्थ (सा.), adj. मध्यस्थ
(as judgment) आंतरपक्षीय
आंतरप्रांतीय
अंतर्लेखन करणे
१ कालांतर (न.) २ मध्यंतर (न.)
१ सूचना करणे cf. Convey २ सूचना देणे, खबर देणे cf. Inform n.जिवलग मित्र (पु.), adj. जिवलग, गाढ, निकट, सुपरिचित
१ अडेलतट्टू २ Agric.अकृष्य, उखर
व्यूह, कारस्थान
अनधिप्रवेशी (सा.)
१ Law विधिअग्राह्यता (स्त्री.) २ अग्राह्यता (स्त्री.) ३ रुग्णता (स्त्री.)
उलटा क्रम (पु.), व्यस्त क्रम (पु.)
१ गुंतवणूक (स्त्री.) २ विनिधान (न.)
अदृश्य
गोवलेला
वक्रोक्ति (स्त्री.)
१ अनियमितता (स्त्री.) २ उंचसखलपणा (पु.) ३ नियमबाह्यता (स्त्री.), नियमबाह्य गोष्ट (स्त्री.)
अनिश्चिय (पु.)
पाटबंधारे प्रकल्प (पु.)
१ विविक्त, वेगळा २ पृथक
बाबवार सांगणे, बाबवार करणे
हिमपागोळी (स्त्री.)
वाक्प्रचार (पु.)
१ अज्ञानी, अजाण २ अनभिज्ञ
निषिद्ध संभोग (पु.) cf. Adultery
१ सोदाहरण २ सचित्र
१ भिजवणे २ रंगवणे ३ बिंबवणे
निकट वरिष्ठ (सा.)
अनैतिक
Impannel v.t. नामिकाप्रविष्ट करणे
१ पुढे लोटणे २ प्रवृत्त करणे
व्यक्तीनिरपेक्षतेने, व्यक्तीनिर्देश न करता
गोवणारा
असमयोचित, अवेळीचा
१ कोंडणी (स्त्री.) २ अवरोध (पु.)
प्रभावी, छाप पाडणारा, छाप बसवणारा
१ सुधार करणे, सुधारणे २ उन्नती करणे
अशुद्ध
अग्राह्य, अस्वीकार्य
असमर्पक
जाड मुद्राक्षरात
धूप (पु.), v.t. १ आग लावणे २ (to enrage) भडकवणे
Chem. भस्मीकरण (न.)
कल असणे, कलणे
अतुलनीय, अनुपमेय
असंबद्ध
१ समावेश करणे, अंतर्भूत करणे २ Law (to from into a legal body) विधिसंस्थापित करणे, कायद्याने संस्थापन करणे
१ वाढ (स्त्री.) २ Admin.वेतनवाढ (स्त्री.), पगारवाढ (स्त्री.)
Encumbrance
शून्यीकरण नसलेला
मागणीकार (पु.)
तर्जनी (स्त्री.)
१ निर्देशक २ Gram. दर्शक
अप्रत्यक्ष पुरावा (पु.)
अविवाद्य
१ अंतर २ अंतर्गेही
१ कठीण करणे, कठीण होणे २ निर्दय होणे, निष्ठुर होणे
औद्योगिक समाजशास्त्र (न.)
१ विषमदृष्टि २ विषमन्यायी
१ अमोघ, रामबाण २ स्खलनातीत
अनुमान काढणे
१ (as, by vermin, diseases) पर्याक्रांत २ (as, by pirates, enemy, man-eaters) बुजबुजाट असलेला, सुळसुळाट असलेला (enemy infested शत्रूंचा सुळसुळाट झालेला)
१ (tending to inflame) ज्वालग्राही २ प्रदाहक ३ (tending to excite anger, animosity, tumult or sedition) प्रक्षोभक
लोंढा (पु.), आगमप्रवाह (पु.)
खाली, पुढे
सुस्थितीत
१ वारसा (पु.) २ Law वारसाप्राप्त संपत्ति (स्त्री.) cf. Legacy
१ प्रारंभापासून, सुरुवातीपासून २ प्रारंभी, सुरुवातीस
क्षतिकारक रीतीने
अंतर्देशीय, व्यापार (पु.)
१ निर्दोष २ Law अदोष (as in: innocent purchaser अदोष खरेदीदार) ३ निरागस ४ भोळाभाबडा
अकार्बनी रसायनशास्त्र (न.)
१ चौकस २ फाजील चौकस
असुरक्षितता (स्त्री.)
(distinguishing marks of authority, office or honour) अधिचिन्हे (न.अ.व.)
उर्मटपणा (पु.)
निरीक्षण प्रतिवेदन (न.)
अस्थैर्य (न.), डळमळीतपणा (पु.)
सहजप्रवृत्ति (स्त्री.)
१ साधनभूत २ निमित्तभूत, वाद्य
दुस्तर, अनुल्लंघनीय
विमासंस्था (स्त्री.)
पूर्णांक (पु.)
बुद्धिमान
१ प्रकृष्ट रीतीने २ सघन रीतीने
अदलाबदल करणे, n.अदलाबदल (स्त्री.)
निषेधादेश देणे cf. Forbid
अंतरिम, n.अंतरिम काल (पु.)
मध्यम, मध्ये असलेला
अंतरविद्यार्थी (पु.)
(to question formally, as a minister, or other executive officer in explanation of his conduct) मध्ये प्रश्न विचारणे
आंतरवंशीय
परस्पर
१ हस्तक्षेप करणे २ मध्ये पडणे cf. Intercede
१ सूचना (स्त्री.) २ खबर (स्त्री.)
नगरपालिकांतर्गत
कारस्थानी (सा.)
अनधिप्रवेश (पु.)
रुग्णता वेतन (न.)
व्यस्त प्रमाण (न.)
१ गुंतवणारा (पु.) २ विनिधाता (पु.)
अप्रत्यक्ष निर्यात (स्त्री.)
गोवणूक (स्त्री.)
दैवदुर्विलास (पु.)
अपसामान्यता
बेजबाबदारपणा (पु.)
पाटबंधारे महसूल (पु.)
१ विविक्ती (स्त्री.) २ एकलन (न.)
बाबवार
मूर्ति (स्त्री.)
तुल्य
Idiomatical adj.वाक्प्रचारयुक्त ( as in : idiomatic language वाक्प्रचारयुक्त भाषा )
१ उपेक्षा करणे cf.Neglect २ दुर्लक्ष करणे ३ हिशेबात न घेणे
निरक्षरता (स्त्री.)
१ उदाहरण (न.) २ चित्रांकन (न.)
१ अनुकरण करणे २ नक्कल करणे
पुरातन
अनैतिकता (स्त्री.)
विषमता (स्त्री.)
आसन्न
तोयतेगिरी करणे
१ (an act of implicating) गोवणी (स्त्री.) २ (that which is implied) अभिप्रेत अर्थ (पु.), ध्वनितार्थ (पु.) ३ अपेक्षीत भार (as in:financial implications अपेक्षित वित्तिय भार)
लोचटपणा (पु.), गळेपडूपणा (पु.)
१ निर्धन करणे २ (as, the soil) निकस करणे
प्रभावित्व (न.)
सुधारलेला, सुधारित
१ (as, quality) अशुद्धता (स्त्री.) २ (as, substance) अपद्रव्य (न.)
अग्राह्य पुरावा (पु.)
अस्फुट
जन्मजात
प्रोत्साहक, n.प्रोत्साहन (न.)
१ चीर देणे २ (to engrave) कोरणे
अंतर्भाव करणे, अंतर्भाव असणे, (अ.क्रि.)अंतर्गत करणे, अंतर्गत असणे (अ.क्रि.)
विजोड, न जुळणारा
अनुपपन्न
१ समाविष्ट २ विधिसंस्थापित, कायद्यानेसंस्थापित
गुन्ह्यात गुंतवणे cf. Charge
१ (as, expenses, etc.) करणे २ (as, debts, etc.) घेणे ३ (as, liabilities, etc.) पक्तरणे, ओढवून घेणे
अनिश्चीती
मागणीपत्राचा नमुना (पु.)
निर्देशांक (पु.)
१ दर्शक (पु.) २ दर्शक काटा (पु.) ३ निर्देशफलक (पु.)
अप्रत्यक्ष खर्च (पु.)
अस्पष्ट
अंतर्गेही खेळ (पु.)
Med. जरड
औद्योगिक न्यायाधिकरण (न.)
विषमन्याय (पु.)
१ (detestable) अतिनिंद्य २ Law (branded with infamy by conviction) कुप्रसिद्ध
निष्कर्ष काढणे
धर्मनिंदक, अश्रद्ध
१ Econ.चलनवाढ करणे २ हवा भरणे, फुगवणे
अंमलात असलेला
व्यतिक्रमण (न.) cf. Breach
अंतर्हित करणे
वारसा कर (पु.)
प्रारंभिक विवरण (न.)
१ क्षति (स्त्री.) cf.Damage २ इजा (स्त्री.) ३ (an actionable wrong, when it is a tortious act) अपकृति (स्त्री.)
अंतर्देशीय, जलपथ (पु.अ.व.)
निरागसपणे
मूळ, मूळ स्वरुपात
१ चौकसपणा (पु.) २ फाजील चौकसपणा (पु.)
रेतन करणे
१ अर्थशून्यता (स्त्री.) २ (want of importance) अनुल्लेखनीयता (स्त्री.)
उर्मट
निरीक्षण पथक (न.)
अस्थिर, डळमळीत
१ स्वाभाविक २ सहजप्रवृत्त, उपजतपणे असणारा
निमित्तत्व (न.)
१ दु:सह २ असमर्थनीय
१ विमा उतरणे, विमा उतरणे २ (to make sure) सुनिश्चित करणे
१ अविभाज्य २ समस्त, सकल
विद्यावंत वर्ग (पु.)
Intention n. Law १ उद्देश (पु.) cf. Goal २ ( in construction of wills and other documents)आशय (पु.)
अदलाबदलयोग्य
निषेधादेश (पु.)
अंतरिम लेखापरीक्षा (स्त्री.)
अन्योन्य स्थलांतर (न.)
आंतरराष्ट्रीय
मध्यप्रश्न (पु.)
गाडलेला, पुरलेला
परस्परछेद करणे, छेदणे
सूचना ज्ञाप (पु.)
हटेलपणा (पु.)
१ आंतरिक २ वास्तविक ३ वस्तुगत
अनधिप्रवेशी
अमोल, बहुमूल्य
व्यस्त गुणोत्तर (न.)
पक्का, मुरलेला
अप्रत्यक्ष आयात (स्त्री.)
अबाध्य, अभेद्य
उजाळणे
असंगति
बेजबाबदार
पाटबंधारे योजना (स्त्री.अ.व.)
विविक्ती रुग्णालय (न.)
१ (a way)मार्ग (पु.) २ (a right of way) मार्गाधिकार (पु.)
(image breaking)मूर्तिभंजन (न.)
तोच, तसाच
प्रकृतिवैचित्र्य (न.)
१ उपेक्षित २ दुर्लक्षित
निरक्षर (सा.), adj. निरक्षर
विशदीकरणात्मक, निदर्शी
१ अनुकृति (स्त्री.), अनुकऱण (न.) २ प्रतिकृति (स्त्री.), नक्कल (स्त्री.), adj. नकली
अफाट
अमर, अजरामर
(as, an instruction, ect.) (शिक्षण वगैरे) देणे
१ अभेद्य २ भावकठीण (as in:impentrable personality भावकठीण व्यक्तीमत्व)
तोयतेगिरी (स्त्री.)
१ गर्भित २ (unquestioning) निर्विवाद
(जकात वगैरे)लादण्यास योग्य
१ निर्धनता (स्त्री.) २ (as of the soil) निकस होणे
१ (act of seizing for public use) प्राधिग्रहण (न.) २ (compulsion to serve) सेवाबद्ध करणे (न.)
१ सुधार (पु.), सुधारणा (स्त्री.) cf. Betterment २ उन्नति
१ दूषण (न.) २ आरोप (पु.)
अग्राह्य रीतीने
Inartistical कलाहीन
दिवसाढवळ्या
(intial state) आरंभ (पु.)
मर्मभेदी (as in:incivisive criticism मर्मभेदी टीका)
अंतर्भूत, अंतर्गत
Incompetency n. अक्षमता (स्त्री.)
अप्रस्तुत
विधिसंस्थापित कंपनी (स्त्री.), विधिसंस्थापित मंडळी (स्त्री.)
गुन्ह्यात गुंतवणारा
असाध्यता (स्त्री.)
अनिश्चितपणे
मागणी अधिकारी (सा.)
निर्देशांक मूल्यांक (न.)
(to charge with an offence) अभ्यारोपित करणे cf. Charge
अप्रत्यक्ष अनुदान (न.)
अस्पष्टपणे
अंतररुग्ण (सा.)
औद्योगिक
१ उद्योगी २ उद्यमशील
जड, निष्क्रिय
दुष्कीर्ति (स्त्री.) cf. Disgrace
निगमन करणे
१ धर्मनिंद (स्त्री.) २ एकनिष्ठाभंग (पु.) ३ विश्वासहीनता (स्त्री.)
१ Econ.चलनवाढ (स्त्री.) २ फुगवटा (पु.)
कळविणे, वर्दी देणे, माहिती देणे
अधूनमधून (क्रि.वि.)
(to introduse or commend to favour) अंतर्हित, मर्जी संपादणे, पोटात शिरणे
वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त cf. Hereditary
आद्याक्षरी (स्त्री.)
अन्याय (पु.)
जडवणे
अनुपद्रवी
अंतररुग्ण (सा.)
धाड (स्त्री.) cf.Aggression
रेतन (न.)
१ अर्थशून्य २ अनुल्लेखनीय
अद्राव्यता (स्त्री.)
निरीक्षक (सा.)
१ (to set up or fix) मांडणी करणे, बसवणे २ प्रतिष्ठापना करणे
१ (as, investigation enquiry etc.) चालू करणे २ संस्थापन करणे ३ Law (as, a suit) दाखल करणे, n.संस्था (स्त्री.)
उपकरण यांत्रिक (पु.)
विमा (पु.)
विमा उतरलेला, विमा उतरवलेला n.विमेदार (सा.)
अंगभूत
सुगमता (स्त्री.), सुबोधता (स्त्री.)
उद्देशपूर्वक
आंतरमहाविद्यालयीन
आंतरविभागीय
अंतरिम सरकार (न.)
असमाप्य
आंतरराष्ट्रीय न्यायालय (न.)
अंतर्वेध करणे, परस्परवेध करणे
परस्परसंबंध (पु.)
परस्परछेदी
मधला कालावधि (पु.)
धाकदपटशा दाखवणे
मार्गस्थ
वास्तविक मूल्य (न.)
अंतःस्फुरण (न.), अंतःप्रेरणा (स्त्री.)
अविकारी
व्यत्यास (पु.), उलटा करणे (न.)
मत्सरजनक, मत्सरी
Invisibility
१ आवक २ आतील, आतल्या, adv. आतल्या बाजूला
उजाळा (पु.)
सादृश्याभाव, अननुरुपता
१ भरपाई न होणारा २ मागे न घेता येणारा
पाटबंधारी कामे (न. अ.व.)
१ निर्गम (पु.) २ (of a magazine) अंक (पु.) ३ (a question awaiting decision) प्रश्न (पु.) ४ Law (point in question between contending parties) वादप्रश्न (पु.) ५ (progeny, children) संतति (स्त्री.), अपत्य (न.) ६ Admin (act of sending out ) जावक (स्त्री.), निर्गमित करणे (न.) ७ (putting into circulation as, of bank-notes) काढणे (न.), प्रचालन (न.), v.t.& i. १ पाठवणे, निर्गमित करणे २ बाहेर येणे ३ (as, directions, instructions, etc.)देणे ४ (as, an order) काढणे ५ (as, bank-notes, etc.) काढणे-चे प्रचालन करणे
फिरती (स्त्री.)
मूर्तिभंजक (पु.)
रुप, सारखा
जन्मजड (सा.), जड (सा.), वेडसर व्यक्ती (स्त्री.)
१ आजारी, बिमार २ (contrary to good)कु ३ वाईट ४ अनिष्ट n. (often pl.) संकट (न.)
कयास चुकलेला
१ तेजस्वी २ सुप्रसिध्द
निष्कलंक
स्थावर
निःपक्षपाती
१ Gram. (expressive of command)आज्ञार्थ २ (obligatory, compulsory) अत्यावश्यक cf.Urgent
१ (irrelevance)अप्रस्तुतपणा (पु.) २ (incivility) धृष्टता (स्त्री.), उद्धटपणा (पु.)
ध्वनित, गर्भित
१ (as, restrictions, taxes, conditions, etc.)बसवणे, लादणे २ Print.चौकटीत बसवणे
अव्यवहार्य
अग्रधन (न.)
सुधार विश्वस्तमंडळ (न.)
१ दूषण देणे २ आरोप करणे
१ अनवधान (न.) २ (oversight) नजरचूक (स्त्री.)
ज्यार्थी, म्हणून, असे असता
अपरिगण्यता (स्त्री.), अपरिमितता (स्त्री.)
संतप्त, अविरत
चिथावणे
सह, धरून
अपूर्ण
क्षुल्लक, दोळ्यत न भरणारा
समाविष्ट करणारा, समावेशक
गुन्ह्यातील गुंतवण (स्त्री.)
असाध्य
अनिश्चितता (स्त्री.)
मागणी वस्तु नमुना (पु.)
भारत (पु.)
अभ्यारोप (पु.)
अप्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे
अस्पष्टता (स्त्री.)
Endorse
औद्योगिक बँक (स्त्री.)
१ उद्योग (पु.) cf. Trade २ उद्यमशीलता (स्त्री.)
जडता (स्त्री.), निष्क्रियता (स्त्री.)
अर्भकावस्था (स्त्री.)
तर्क काढणे, अनुमान काढणे
आकड्यांत
चलनवाढकारी
माहिती करून देणे
उल्लंघन करणे cf. Trespass
कृतघ्नता (स्त्री.)
अंतर्निरोध करणे cf. Forbid
प्रारंभीची अवस्था (स्त्री.), सुरुवातीची अवस्था (स्त्री.)
शाई (स्त्री.)
प्रवेशद्वार (न.)
१ नवा पायंडा पाडाणे २ नवक्लृप्ती करणे
(In suspense) निलंबित
भ्रमिष्ट, वेडा
रेतक (पु.)
१ (to hint esp.a fault;to introduce artfully )वक्रोक्तीने सुचवणे, वक्रोक्तीने सांगणे २ (to obtain access by flattery or stealth) पोटात शिरणे (न.)
१ अद्राव्य २ (not to be solved or explained) न सुटणारा
अन्वेषक
१ संचमांडणी (स्त्री.) २ प्रतिष्ठापन (न.)
उपयोजित कला संस्था (स्त्री.)
शिरजोर
विमायोग्य
विमाकार (पु.)
एकात्म करणे
सुगम, सुबोध
उद्देशपूर्वक cf. Knowingly
आंतरवसाहतींचा
१ व्याज (न.) २ (advantage profit) हित (न.) cf. Benefit ३ Law (legal concern, title, right in a property or pecuniary stake in a commercial undertaking, etc.) हितसंबंध (पु.) ४ (person interested in any particular business, etc.) हितसंबंधी (पु.) ५ (concern, curiosity or quality exciting them) रुचि (स्त्री.), गोडी (स्त्री.), आस्था (स्त्री.)
अंतरिम अनुदान (न.)
Intermix
आंतरराष्ट्रवाद (पु.)
आंतरग्रहीय
प्रश्नयोग्य
१ परस्परछेद (पु.) २ छेदन (न.) ३ छेदबिंदु (पु.)
१ हस्तक्षेप (पु.) २ मध्ये पडणे (न.)
धाकदपटशा (पु.)
राज्यांतर्गत वाणिज्य (न.)
तीन प्रती
अंतःस्फुरणात्मक, अंतःप्रेरणात्मक
न चुकता
व्यत्यास करणे, उलटा करणे
समवेक्षण करणे
निमंत्रण (न.)
आवक मालप्रेष (पु.)
तर्कशून्य
१ अनियमित २ गैररीतीने
अप्रत्यावर्ती
भूसेचक (पु.)
धनादेश काढणे
(travelling from place to place or on circuit) फिरता, n.फिरस्ता (पु.)
मूर्तिविद्या (स्त्री.)
एकरुप
जन्मजड, वेडसर
अविचाराचा
आजारपण (न.), आजार (पु.), दुखणे (न.)
१ दुर्भावना (स्त्री.) २ (enmity) द्वेषभावना (स्त्री.)
१ (not consisting of matter) अपार्थिव, अभौतिक २ (of no substantial consequence, unimportant) गौण, बिनमहत्त्वाचा
१ विसर्जन करणे २ निमज्जित करणे ३ (often passive-- to engage or involve deeply) गढून जाणे, बुडणे
स्थावर संपत्ति (स्त्री.)
निःपक्षपातीपणा (पु.)
१ अतिसूक्ष्मता (स्त्री.) २ अगोचरता (स्त्री.)
१ अप्रस्तुत २ धृष्ट, उद्धट
ध्वनित संमति (स्त्री.)
अटी लादणे
अव्यवहारी, व्यवहारशून्य
(in the first place) प्रथमतः, पहिल्यांदा
१ (want of foresight) अदूरदृष्टी (स्त्री.) २ (want of thrift) उधळॆपणा
हेत्वारोप करणे
१ अनवधानी २ अहेतुक
असावधनता (स्त्री.)
अपरिगण्य, अपरिमित
अविवाह्य स्त्रीसंबंध (पु.) cf.Adultery
अपप्रेरणा देणे
अंतर्भाव (पु.), अंतर्गत करणे (न.) cf.Absorption
Incompletion n.अपूर्णता
(not to be disputed) निर्विवाद
१ समावेशन (न.), अंतर्भाव (पु.) cf. Absorption २ Law (act of creating a corporation) विधिद्वारा संस्थापन (न.), कायद्याने संस्थापन (न.)
१ उबवणे (न.), उबवण (न.) २ Med.उद्भवन (न.)
खर्च करणे
१ चिरस्थायी २ पक्का
करारनामा (पु.) cf. Agreement v.t. करारबद्ध करणे
भारतीय, भारत---, n.भारतीय (सा.)
अभ्यारोपक (पु.)
अप्रत्यक्ष कर (पु.)
व्यक्तीगत, n. १ व्यक्ती (स्त्री.), एकजण (सा.) २ एक वस्तु (स्त्री.)
Endorsee
औद्योगिक रसायनशास्त्र (न.)
दारुने झिंगलेला, नशा चढलेला, v.t. Lit & Fig.नशा चढवणे
अवश्यंभावी
अर्भक (न.)
आढळून येणे
१ अंतर्गलन (न.), आत झिरपणे (न.) २ चोरून अंतःप्रवेश (पु.), गुप्त(व हळूहळू) अंतःप्रवेश (पु.) (as in :infiltration of enemy forces शत्रुसेनेचा चोरुन अंतःप्रवेश, शत्रुसेनेचा गुप्त अंतःप्रवेश),
चलनवाढवादी (सा.)
कळविणे
उल्लंघीत
घटक द्रव्य (न.)
१ अंतर्निरोध (पु.) २ Law (a writ to forbid a judge from further proceeding in a cause pending before him, being in the nature of a prohibiton) निरोधलेख (पु.)
प्रारंभ करणे, सुरुवात करणे, सूत्रपात करणे
शाईपूरक (पु.)
बारीक मुद्राक्षरात
१ नवा पायंडा (पु.) २ नवक्लृप्ती (स्त्री.)
शाश्वत कालपर्यत
१ अनारोग्यकारी २ अस्वच्छ
संवेदनाशून्यता (स्त्री.)
१ वक्रोक्ती (स्त्री.) २ पोटात शिरणे (न.)
नादारी (स्त्री.)
समवेक्षक
हप्ता (पु.)
विज्ञान संस्था (स्त्री.)
शिरजोरपणा (पु.)
अपघात विमा
उठाव (पु.)
एकात्मीकृत
१ असंयम (पु.) २ (excessive indulgence in intoxicants) अतिपान (न.)
गाडणे, पुरणे
परस्परांशी दळणवळण करणे
चक्रवाढ व्याज
अंतर, आतील, अंतस्थ, n.अंतरंग (न.), n.अंतर्भाग (पु.)
आंतरमंत्रालयीन
आंतरराष्ट्रवादी (सा.)
अंतर्वाद करणे
१ (to examine by asking questions) चौकशीप्रश्न करणे २ पूसतपास करणे
आंतरशाखीय
मुलाखत (स्त्री.), भेट (स्त्री.)
.----चे प्रतीक म्हणून, -----चे दर्शक म्हणून
(within the powers or authority) शक्तिगत
१ (to bring forward formally as a bill in the legislature, etc.) पुरःस्थापित करणे, मांडणे २ (to lead or bring in) आत नेणे, आत आणणे ३ प्रस्तुत करणे ४ ----ची प्रस्तावना करणे ५ (to cause to be acquainted) परिचय करुन देणे
अंतःस्फुरणाने, अंतःप्रेरणेने
स्वारी (स्त्री.) cf. Aggression
अपृष्ठवंशी
समवेक्षण (न.)
१ निमंत्रित करणे, आमंत्रण देणे, आमंत्रण करणे २ (as, suggestions, opinion, tenders, etc.) मागवणे
आवक नोंदवही (स्त्री.)
१ सुधारणातीत २ पुन:प्रापण न होण्याजोगा
Irrelevancy n.अप्रस्तुतता, अप्रस्तुता (स्त्री.), असंबध्दता (स्त्री.)
रद्द न करता येण्याजोगा
१ क्षोभशीलता (स्त्री.) २ चिडखोरपणा (पु.)
निर्गमफलिका (स्त्री.)
१ (a plan or record of a journey) परिक्रमा (स्त्री.), प्रवासक्रम (पु.) २ (road-book) मार्गसूची(स्त्री.), adj.. प्रवासी, प्रवासविषयक
१ (a product of reflecting or mental concentration) विचार (पु.) २ (mental image) कल्पना (स्त्री.)
१ ओळख (स्त्री.), अभिज्ञान (न.) २ तादात्म्य (न.)
१ आळशी २ वायफळ ३ मोकळा
(emmity)वैर (न.)
(unluckly)कमनशिबी
१ प्रतिमा (स्त्री.) २ (mental picture or idea) कल्पना (स्त्री.)
१ अपरिपक्व २ कोवळा
१ विसर्जित २ निमज्जित
Immovable
अविभाज्यता (स्त्री.)
अलक्षित, अगोचर
अक्षोभ्य
आर्जव (न.)
१ कर्तव्ये लादणे २ शुल्क बसवणे, शुल्क लादणे
अभिशापणे, अनिष्ट चिंतणे
कारागृहात टाकणे cf. Detain
१ अदूरदर्शी २ उधळ्या
आत, अंतर, pfx.अ--, अन---
१ अनवधानाने २ अहेतुकपणे ३ नजरचुकीने
निरवधान, लक्ष न देणारा
(pregnant said of a cow) गाभण
प्रभारी (as in:officer in charge प्रभारी अधिकारी) cf.Acting
उत्तेजित करणे
समावेशक, अंतर्भाव करून, सह, धरून
असंगण्य
Incontinency असंयम (पु.)
अमूर्त
उबवण अवधि (पु.)
(a sudden invasion) आकस्मिक चढाई (स्त्री.) cf. Aggression
अशिष्टता (स्त्री.)
करारबद्ध
भारत प्रशासन सेवा (स्त्री.)
उदसीनता (स्त्री.)
गैरशिस्तपणा (पु.), गैरशिस्त (स्त्री.)
व्यक्तीवादी (सा.)
Endorsement
उद्योग समूह (पु.)
नशा (स्त्री.)
अपरिहार्य
अर्भकहत्या (स्त्री.)
अनुमान (न.) cf. Guess
अनंत
हवापूरक (पु.)
संसूचित करणे, कळविणे
उल्लंघन (न.) cf. Breach
१ (entrance) प्रवेश (पु.), शिरकाव (पु.) २ (right of entrance) प्रवेशाधिकार (पु.) ३ (a way of entrance) प्रवेश्द्वार (न.), v.t.& i. (to go in)प्रवेश करणे, शिरकाव करणे
अंतर्निरोधक (सा.)
.--ने प्रारंभ केलेला
शाईपूरण (न.)
(at the begining) आरंभी
व्याजनिंदा (स्त्री.)
स्वतः, जातीने
भ्रमिष्टपणा (पु.), वेड (न.)
१ (not endowed with consciousness) संवेदनाशून्य २ (devoid of sense or intelligence) असमंजस
(without taste) अळणी, बेचव
नादार, n. Law नादार (सा.)
अभीक्षक
१ हप्तेबंदीचे बंधपत्र (न.) २ हप्तेबंदीचा रोखा (पु.)
१ संस्था (स्त्री.) २ संस्थापना (स्त्री.) ३ चालू करणे (न.) ४ दाखल करणे (न.)
दु:सह
चक्रीवादळ विमा
उठाव करणारा (पु.)
१ एकात्मीकरण (न.) cf. Absorption २ ऐक्य (न.)
असंयमी
१ (between, among)आंतर-- २ परस्पर-- ३ (within, intra) अंतर
परस्परसंबंध ठेवणे
थकलेले व्याज
गृहशोभा (स्त्री.), घर सजावट (स्त्री.)
१ मध्यविराम (पु.), मध्यंतर (न.) २ खंड (पु.)
आंतरराष्ट्रीय विधितत्वमीमांसा (स्त्री.)
अंतर्वादी (सा.)
१ चौकशीप्रश्न (पु.) २ पूसतपास (स्त्री.पु.)
आंतरसेवा (स्त्री.अ.व.)
१ भेट पत्रक (न.) २ मुलाखत पत्र (न.)
दु:सह, असह्य
(during life) जिवंतपणा, हयातीत
पुरःस्थापित, (विचारार्थ)मांडलेला
जलमय
विषारी निंदा (स्त्री.), शिवराळ टीका (स्त्री.)
उलटा, व्यत्यस्त
समवेक्षक (सा.) cf.Inspector
लक्ष वेधणे, लक्ष वेधून घेणे
अक्षरी
१ बिनमेळ २ असंधेय
अप्रस्तुत cf. Inconsistent असंबध्द
१ सिंचित करणे २ ओलिताखाली आणणे, पाटबंधा-याखाली आणणे, भिजवणे
चिडखोर
१ निर्गमित २ प्रकाशित ३ दिलेला
फिरणे
संकल्पना
ओळखचिन्ह (न.)
आळस (पु.)
अवैध
जाच करणे
१ Psych.(mental images taken collectively) प्रतिमासृष्टि (स्त्री.) २ (the work of imagination) कल्पनाचित्र (न.), मन:कल्पना (स्त्री.)
अपरिमित, अपरिमेष
१ विसर्जन (न.) २ निमज्जन (न.)
१ उन्मुक्त २ (resistant to) प्रतिक्षम
अविभाज्य
१ अभेद्य २ अप्रवेश्य ३ दुराराध्य ४ Fig.बेमुलाहिजा
आर्जव करणे
चौकटीत बसवणे (न.), adj. भव्य (as in :imposing personality भव्य व्यक्तीमत्व) cf. Majestic
अभिशाप (पु.)
कारावास (पु.) cf. Confinement
१ काम धकवणे २ पूर्वतयारी शिवाय करणे
१ असमर्थता (स्त्री.) २ अक्षमता (स्त्री.)
च्या मदतीसाठी
असावधानता (स्त्री.)
गुप्त रीत्या
व्यवस्था प्रभारी
भडकवणे
अज्ञात, गुप्तवेष्धारी, adv. (with only indenity concealed) अज्ञात रीतीने
अकल्पनीय
असंयमी
अमूर्त अधिकार (पु.)
उबवण पात्र (न.)
अशिष्ट cf. Improper
स्वातंत्र्य (न.)
भारतीय वायु सेना (स्त्री.)
१ (unconcerned)उदसीन २ (impartial, neutral) तटस्थ ३ (unimportant) बिनमहत्वाचा ४ (sickly) आजारी
गैरशिस्त
व्यक्तीत्व (न.)
१ संशयातीत २ शंकातीत
औद्योगिक न्यायलय (न.)
अखाद्य
Inevitability n.अपरिहार्यता
१ बालमृत्यु (पु.) २ बालमृत्युसंख्या (स्त्री.)
आनुमानिक
अनंतता (स्त्री.)
विकार करणे
सूचना देणे, खबर देणे
अफल, विफल
प्रवेशन (न.), शिरकाव (पु.)
आतिथ्यविमुख
१ प्रारंभ (पु.), सुरुवात (स्त्री.) २ दीक्षा (स्त्री.)
पुसट कल्पना (स्त्री.)
(in or during the litigation) वादकाळात
असंख्य
व्यतिलक्षी
अतृप्यता (स्त्री.), अतृप्तता (स्त्री.)
संवेदनाशून्य
अळणीपणा (पु.), बेचवपणा (पु.)
निद्रानाश (पु.), In specie १ (in kind) वस्तुरूपाने २ (in coin)नाणेरूपाने
अवेक्षक
१ (instigation, suggestion) प्रेरणा (स्त्री.) २ (something cited in proof) उदाहरण (न.), प्रसंग (पु.), बाब (स्त्री.)
संस्थाविषयक
Insufficiency अपुरेपणा ( पु.), वाण ( स्त्री.)
नियोक्ता दायित्व विमा
दुर्लघ्यता (स्त्री.), अनुल्लंघनीयता (स्त्री.)
एकात्मीकरण समिती (स्त्री.)
१ उद्देश असणे २ विचार असणे
(among other things) इतर गोष्टींबरोबर
१ परस्पर व्यवहार (पु.) २ परस्पर दळणवळण (न.), आंतरसंचारण (न.)
सरळ व्याज
१ मध्ये घालणे २ (मधूनच) उद्गारणे
मध्येच थांबवणे cf. Postpone मध्येच थांबणे
आंतरराष्ट्रीय विधि (पु.), आंतरराष्ट्रीय कायदा (पु.)
प्रक्षेप करणे
प्रश्नचिन्ह (न.)
अवकाश (पु.), मधली जागा (स्त्री.)
Law (between living persons) हयात व्यक्तींमध्ये
दु:सह, रीतीने, असह्यपणे
निडर
प्रस्तुतकर्ता (पु.)
जलमय करणे
तोंड सोडणे, लाखोली वाहणे
(quotation-marks) अवतरण चिन्हे (न.अ.व.)
उत्साहवर्धक (न.)
निमंत्रित (सा.)
लेखी, Ipso facto (by the fact or act itself;by the very nature of the case)वस्तुसिद्ध, वस्तुतः, Ipso jure (by law itself;by the mere operation of law) विधितः
वसूल न होण्याजोगा, बुडीत
अधार्मिक
१ सिंचित २ पाटबंधा-याखालील, ओलिताखालील, ओलिताची
(causing, usu. physical irritation) क्षोभक, n.Med.(irritant substance) क्षोभक (न.)
विक्रिस काढलेले भांडवल (न.)
तो स्वतः, ती स्वतः, ते स्वतः
कल्पना
ओळखपरीक्षा (स्त्री.)
मोकळा वेळ (पु.)
अवैधता (स्त्री.)
जाचणूक (स्त्री.)
काल्पनिक, अधिकल्पित
१ निकड (स्त्री.) २ ताक्तालिकता (स्त्री.)
आप्रवासी, n.आप्रवासी (सा.), देशप्रवेशी (सा.)
१ उन्मुक्त करणे २ प्रतिक्षम करणे
दुस्तरपणा (पु.), दुर्गमता (स्त्री.)
१ अपूर्ण, अपरिपूर्ण २ सदोष
गति (स्त्री.), चालना (स्त्री.)
ध्वनित करणे cf. Convey
१ लादणे (न.) २ Educ.शिक्षापाठ (पु.)
१ दु:साध्य २ (as, a fort) अभेद्य, बेलाग
१ Law आजीव, कारावास (पु.) २ जन्मठेप (स्त्री.)
१ कामचलाऊ २ पूर्वतयारी तयारी केलेला
१ दुर्गमता (स्त्री.) २ अनभिगम्यता (स्त्री.)
अनन्यसंक्राम्य
अश्राव्यता (स्त्री.)
असमर्थता (स्त्री.)
(recent of just begun)अर्धा कच्चा, नुकताच आरंभ झालेला
चिथावणी देणे
असंबद्ध cf. Inconsistent
अनिर्णायक
अप्रतिवाद्य, बिनतोड
१ अशुद्ध (as in :incorrect English अशुद्ध इंग्रजी) २ चुकीचा अयथार्थ (as in :incorrect perception अयथार्थ प्रत्यक्ष ज्ञान)
बिंबवणे
१ ऋणग्रस्तता (स्त्री.), कर्जबाजारीपणा (पु.) २ (as, debts collectively) ऋण (न.)
क्षतिपूरण (न.)
१ स्वतंत्र २ अलग
भारतीय सेनाभत्ता (पु.)
Indigency n.दरिद्र्य
विवेकशून्य
व्यक्तीस्वातंत्र्य (न.)
निःसंशय
औद्योगिक वसाहत (स्त्री.)
१ (in force or operation)प्रवृत्त असलेला, अंमलात असलेला २ वस्तुतः
तंतोतंत नसणारा
पायदळ (न.)
१ (lower in any respect or subordinate) दुय्यम, कनिष्ठ २ (poor or poorer in quality) निकृष्ट, कनिष्ठ प्रतीचा, हलक्या प्रतीचा
अतिसूक्ष्म
ताठ, न वाकणारा
बातमी देणे, वृत्त देणे
प्रकोपवणे
वस्ती करणे
अमानुष
१ (an introductory step or movement) सूत्रपात (पु.) २ (energy or aptitude displayed in the initiation of an action) उपक्रमशीलता (स्त्री.) ३ (lead) पुढाकार (पु.), adj. प्रारंभिक
शाईचे पॅड (न.)
(in the place, in the proper or natural place) स्थानी
१ अलक्षित राहणारा २ लुडबुड न करणारा
(probably) संभवतः
अतृप्य, अतृप्त
अविभाज्यता (स्त्री.), अवियोज्यता (स्त्री.)
खुळचट
निरीक्षण करणे
अधीक्षक
क्षण (पु.), adj. १ ताक्ताळ २ (short inst) चालू महिन्यातील, चालू महिन्याचा
चौकशी चालू ठेवणे
अपुरा
इमान विमा
दुर्लघ्य, अनुल्लंघनीय
१ एकात्मता (स्त्री.) २ (moral soundness honesty) सचोटी (स्त्री.) ३ (state of being complete ;entirety) साकल्य (न.)
उद्देशित
आंतरजातीय
परस्पर पत्रव्यवहार (पु.)
व्याजी
उद्गारवाचक अव्यय (न.)
असंततता (स्त्री.)
आंतरराष्ट्रीय मुद्रा निधि (पु.)
प्रक्षिप्त
प्रश्नार्थक
अवकाश सोडणे (न.), मध्ये जागा सोडणे (न.)
एकत्र गुंफणे
असहिष्णुता (स्त्री.)
निडरपणा (पु.), निर्भयपणा (पु.)
१ Parl.Practice(as of a bill in the legislature, etc.) पुरःस्थापन (न.), मांडणे (न.) २ प्रारंभ (पु.) ३ (as, of a book) प्रस्तावना (स्त्री.) cf. Preamble ४ (acquaintance) परिचय (पु.) ५ (as, of reforms)चालू करणे (न.), लागू करणे (न.)
जलमयता (स्त्री.), जलमय होणे (न.)
१ (to ensnare or win over by guile) भुलवणे २ (to entice by cajoling) भुरळ पाडणे
१ (to lay out or employ for profi, as by buying property, shares, etc.) गुंतवणे २ (to place in office or authority) विनिहित करणे ३ पोषाख चढवणे ४ (to lay siege to) गराडा घालणे cf. Blockade ५ (to adorn) विभूषित करणे
उत्साहवर्धन करणे, उत्साह वाढवणे
आकर्षक
क्रोध (पु.)
बुडीत टाकी (स्त्री.)
उपायापलीकडचा, उपायातीत
ओलिताची जमीन (स्त्री.), पाटस्थळ जमीन (स्त्री.), पाटस्थळ (न.)
१ (to excite or produce uneasy sensation, as in a bodily organ, etc.) क्षुब्ध करणे २ (to excite to anger) चीड आणणे
जावक लिपिक (सा.)
हस्तिदंत (पु.)
१ ओळखलेला, अभिज्ञात २ ओळख पटलेला
१ मूर्ति (स्त्री.) २ दैवत (न.), i.e. (that is) अर्थात, म्हणजे
दुर्वाच्य, वाचण्यास कठीण
आभास निर्माण करणे, भ्रमात पाडणे
१ कल्पना (स्त्री.) २ (the faculty of forming images in the mind) कल्पनाशक्ती (स्त्री.)
१ (nearest) निकट २ ताक्ताळ cf. Urgent ३ (direct) प्रत्यक्ष (as in : immediate presence प्रत्यक्ष उपस्थिती)
आप्रवासन करणे, स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे
१ (as, from taxation, etc) उन्मुक्तता (स्त्री.), उन्मुक्ती (स्त्री.) २ (as, from disease, etc.) प्रतिक्षमता (स्त्री.)
दुर्गम, दुस्तर
अपूर्ण दोषारोप (पु.)
अधर्मशीलता (स्त्री.)
१ आयात करणे २ (to signify) तात्पर्य असणे cf. Convey n. १ आयात (स्त्री.) २ usu.pl.आयात माल (पु.), आयात वस्तू (स्त्री.अ.व.) ३ (mening) तात्पर्य (न.)
अशक्य
१ Forestry रंध्रपूरण करणे २ Biol.सगर्भ करणे, फळवणे ३ (to fill) भरणे
असंभव्य, असंभवनीय
१ अविवेकीपणा (पु.) २ अदूरदर्शीत्व (न.)
१ दुर्गम २ अनभिगम्य ३ दुर्लभ
इनाम निरास (पु.)
अश्राव्य
असमर्थ
१ भार (पु.) २ Econ.आपात (पु.)
प्रक्षोभित करणे
आय (पु.), प्राप्ति (स्त्री.), मिकळत (स्त्री.)
अनुपपन्न cf. Inconsistent
अप्रिवाद्य पुरावा (पु.), बिनतोड पुरावा (पु.)
१ अशुद्ध, अशुद्धतेने २ चुकीने
बिंबवणे (न.)
असभ्यता (स्त्री.)
क्षतिपूरित
स्वतंत्रपणे
भारतीय नागरीक (सा.)
१ देशीय cf. Native २ मूळचा
Indiscretion n. १ अविवेक ( पु.), अविचार ( पु.) २ अविचाराचे कृत्य ( नु.)
व्यक्तीशः
१ (to lead on)प्रवृत्त करणे २ प्रलोभित करणे, लालूच देणे
उद्योग क्षेत्र (न.)
Ineffectual adj. निष्फळ
कठोर, पाषाणह्रदयी
संमोहात पाडणे
कनिष्ठ न्यायालय (न.)
Infinity n.अनंतता
विकार (पु.), विकरण (न.)
अनौपचारिक
(हेतू वगैरे) अभिवृध्यर्थ, च्या पूरःसरणार्थ, (हेतू वगैरे) साध्य करण्यासाठी
वस्ती करण्याजोगा
(unfriendly, hostile) शत्रुतापूर्ण, प्रतिकूल, वैरपूर्ण
१ सुई टोचणे २ अंतःक्षेपण करणे
दौत (स्त्री.)
सहवासी (सा.)
लस टोचणे
निविष्टि (स्त्री.)
उक्तिर्ण करणे
अविभाज्य, अवियोज्य
आग्रह धरणे
निरीक्षणीयता (स्त्री.)
पर्यवेक्षक
तक्त्षणीय, तक्त्षणिक
१ शिकवणे, निदेशन करणे २ (to furnish with directions) अनुदेश देणे, सूचना देणे
१ विसंवहन करणे २ विलग करणे
आगविमा
बंडखोरी (स्त्री.) cf. Mutiny
बुद्धि (स्त्री.)
इच्छुक
रदबदली करणे
१ संभोग (पु.) २ व्यवहार (पु.)
हितसंबंधित (to be interested in -विषयी आस्था असणे, --विषयी गोडी असणे)
संभाषण (न.)
असतत, मधूनमधून खंडित होणारा, अविराम
Intern
प्रक्षेपण (न.), प्रक्षेप (पु.)
१ पृच्छक (सा.) २ (as, in defence) अन्वेषी (पु.)
आंतरराज्य-, आंतरराज्यीय
Law अमृत्युपत्रीयता (स्त्री.)
१ (as, in music) सूरशैली (स्त्री.) २ स्वरभेद (पु.)
Intricateness
प्रस्तावनात्मक
निर्ढावणे
शोध लावणे
१ विनिहित २ गुंतवलेला
उत्साहवर्धन (न.)
१ आवाहन (न.) २ धावा (पु.)
वैताग आणणे
१ अविमोचनीयता (स्त्री.) २ अप्रतिदेयता (स्त्री.)
भरून न येणारा, सुधारता न येणारा
१ सिंचन (न.) २ पाटबंधारे (पु.अ.व.)
चीड आणणारा
निर्गम दर (पु.)
१ हस्तिदंती मनोरा (पु.) २ Fig.कल्पनेचा मनोरा (पु.)
बीजक पुस्तक, बीजक वही
कल्पना, समज
ओळख पटवणारा (पु.)
अनौरसता (स्त्री.)
१ प्रकाशित करणे, रोषणाई करणे २ (to help to explain) विशद करणे
कल्पना करणे, कल्पिणे
प्रत्यक्ष नियंत्रण (न.)
आप्रवास (पु.), स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे (न.)
प्रतिक्षमताशास्त्र (न.)
कोंडी (स्त्री.), गतिरोध (पु.)
अपूर्णता (स्त्री.)
धडकणे, घुसणे
महत्व (न.)
(a tax, esp.on imports) आयात कर (पु.) cf. Duty
१ Forestry रंध्रपूरण (न.), छिद्र भरणे (न.) २ Biol.सगर्भ करणे (न.), फळवणे (न.) ३ भरण (न.)
तयारीशिवाय
१ अविवेकी २ अदूरदर्शी
अयथार्थता (स्त्री.)
१ अक्कलशून्य, पोकळडोक्या २ रिकामा, पोकळ
उद्घघाटनाचा, उद्घघाटन
आकुंचित
१ (an event) घटना (स्त्री.) २ (an occurrence) प्रसंग (पु.) ३ Law (that which follows the principal things) आनुषंगिक (न.)
उद्दीपित करणे
आय मिळवून देणार
नगण्य, विचारात न घेण्यासारखा
गैरसोय (स्त्री.)
कोडगेपणा (पु.)
असभ्य cf. Improper
क्षतिपूरक (पु.)
अवर्णनीय
भारतीय दंड संहिता (स्त्री.)
दरिद्री
१ तारतम्यहीन २ बेछूट
व्यक्तीशः सदस्य (सा.), सदस्य व्यक्ती (स्त्री.)
प्रलोभन (न.), लालूच (स्त्री.)
औद्योगीकरण (न.)
अकार्यक्षमता (स्त्री.)
Inexpediency n. १ अनिष्टता (स्त्री.) २ कालानुचितता (स्त्री.)
संमूढ
१ दुय्यमपणा (पु.), कनिष्ठता (स्त्री.) २ न्यूनत्व (न.)
१ विकलांग. अपंग २ (sickly) दखणेकरी ३ (weak) अशक्त ४ अस्थि
१ लादणे २ (शिक्षा, पीडा वगैरे) देणे, (शिक्षा वगैरे) ठोठावणे
अनौपचारिकता (स्त्री.)
१ आत ओतणे, आत घालणे २ भिजत ठेवणे, मुरु देणे ३ ने प्रेरित करणे
रहिवासी (सा.)
अननुकरणीय
१ सूचिवेध (पु.), सुईटोचणी (स्त्री.) २ अंतःक्षेपण (न.) ३ टोचण (न.)
कलमदान (न.)
पाथगृह (न.)
लसटोचणी (स्त्री.)
१ मरणान्वेषण (न.) cf, Enquiry २ (search) तपास (पु.)
कोरीव लेख (पु.)
समाविष्ट करणे, (आत)घालणे
आग्रह (पु.)
निरीक्षणीय
सर्वेक्षक
तक्त्षणी
१ शिक्षण (न.), निदेशन (न.) २ अनुदेश (पु.) ३ सूचना (स्त्री.)
विसंवाही
जोखमीचा विमा
बंडखोर (सा.)
बौद्धिक
इच्छुक बोलीदार (सा.)
हस्तक्षेप करणे
(to grow crop simultaneously as, in alternate rows) आडपीक काढणे, n.आडपीक (न.)
बिनव्याजी
(intermediate made or done during the progress of an action) वादकालीन
अंतर्मिश्रण करणे, मिसळणे
१ (mutually destructive) परस्पर विध्वंसक २ (deadly) घातक
प्रक्षेपक (पु.)
(sing.Interrogatory) Law (written questions addressed on behalf of one party to a cause, before the trial thereof, to the other party, who is bound to answer them in writing upon oath) परिप्रश्न (पु.अ.व.)
आंतर राज्य मंडळ (न.)
Law (without having made a will) विनामृत्युपत्र-, अमृत्युपत्रीय
(entirely) संपूर्णतः, पूर्णपणे
गुंतागुंतीचा
आत्मनिरीक्षण करणे
निर्ढावलेला
नवशोध (पु.)
तपासयोग्य
अपराजेयता (स्त्री.), अजिंक्यता (स्त्री.)
बीजक (न.), v.t. (to enter in an invoice) बीजकात लिहिणे
वैताग आणणारा, वैतागवाणा
१ (not redeemable) अविमोचनीय २ (not subject to be paid at the nominal value) अप्रतिदेय
निरसन करण्याची अशक्यता (स्त्री.)
सिंचन क्षेत्र (न.)
१ (excitement ; medically, any morbid excitement of vital actions) क्षोभ (पु.) २ चीड (पु.)
निर्गम नोंदवही (स्त्री.)
अकार्बनी रसायनशास्त्र
विचार
१ ओळखणे २ अभिन्न मानणे, सरुप मानणे ३ तादात्म्य पावणे
जर काही असल्यास, जर कोणी--असल्यास, ---असल्यास
१ अनौरस, विवाहबाह्य २ (not according to law) अवैधिक, बेकायदेशीर
१ रोषणाई (स्त्री.), दीपोत्सव (पु.) २ Chem. & Phys. दीप्ति (स्त्री.)
असमतोल (पु.)
ताक्ताळ अंमलबजावणी (स्त्री.)
निकटवर्ती, येऊन ठेपलेला, निश्चितप्राय
कैदेत ठेवणे
भावनाशून्य
साम्राज्यवाद (पु.)
अधर्मशील
महत्वाचा cf. Urgent
तोतया (पु.), ठक (पु.)
१ (to apply mark, etc.with pressure, to stamp)ठसा मारणे, शिक्का मारणे २ उमटवणे (to enforce idea etc. on a person or his mind) मनात ठसवणे, मनात बिंबवणे ४ (to force for public service) वेठीस धरण, सेवाबद्ध करणे ५ (to produce a profound effect upon or to influence) छाप पाडणे, प्रभावित करणे
१ अयुक्त, अयोग्य २ अनुचित
मगरुर
१ चुकीचा २ अयथार्थ
अचेतन, जड, निर्जीव
उद्घघाटनाचे भाषण (न.)
आकुंचितपणा (पु.)
१ आपाती २ आनुषंगिक cf.Casual
चेतवणे
आयकर (पु.)
नगण्यता (स्त्री.)
गैरसोयीचा
कोडगा
(to impute guilt) दूषण लावणे cf. Charge
१ अनिश्चय (पु.) २ अनिर्णय (पु.)
क्षतिपूरण करणे
अविनाशी
भारतीय मानक संस्था (स्त्री.)
अपचन (न.)
१ तारतम्य न ठेवता २ बेछूटपणा
व्यक्तीभेदकरण (न.)
(to introduce as, to a benefice or office, to install) पदाधिष्ठित करणे
औद्योगीकरण करणे
अकार्यक्षम
१ अनिष्ट २ कालानुचित
संमोह (पु.)
न्यूनगंड (पु.)
अपंगालय (न.) cf. Hospital
१ लादणे (न.) २ (शिक्षा वगैरे) ठोठावणे (न.) ३ पीडा (स्त्री.)
अनौपचारिकपणे
(not fusible) न वितळणारा, एकजीव न होणारा
वसलेला
१ (charactrised bu iniquity) विषमन्यायी २ (wicked) दुष्टपणाचा
विवेकहीन
(रत्ने इत्यादींनी)खचित, जडावाचा, जडित
अंगचा, सहज
लसटोचक (सा.)
प्रश्नास्पद, प्रस्तुत
गहनता (स्त्री.)
अंतर्वेशन (न.)
आग्रहाचा, आग्रही
निरीक्षित
निरीक्षणालय (न.)
तक्त्षणी
बोधपर
विसंवहन (न.)
आयुर्विमा
अविकल, अक्षत, शाबूत, जशाचा तसा
बौद्धिकदृष्ट्या
१ (extreme in degree) तीव्र, उक्तट २ सघन
अंतःक्षेप करणे
मिश्रनिपज करणे
वेधक, कुतूहलजनक
(an unlawful intruder on a property, station or office) लुडबुड्या (पु.)
१ --च्या अनुसार २ ----च्या परिभाषेत ३ ----च्या पद्धतीने (in terms of rupees रुपयांत)
नजरकैदी (सा.)
१ मध्ये जोडणे २ घुसडून देणे ३ उपस्थित करणे ४ (to intervene between disputants, etc.अंतःक्षेप करणे cf.Intercede
व्यत्यय आणणे, खंड पाडणे, खंड पडणे
आंतरराज्य वाणिज्य (न.)
आंत्र-, आतड्याचा
मादक द्रव्य (न.), adj. मादक
गुंतागुंत (स्त्री.)
आत्मनिरीक्षण (न.)
निरुपयोगिता (स्त्री.)
नवकल्पक
१ अन्वेषण करणे २ बारीक तपास करणे
अपराजेय, अजिंक्य
बीजक पुस्तक (न.), बीजक वही (स्त्री.)
वैताग (पु.)
अप्रतिदेय भाग (पु.)
निरसन करता न येणारा
सिंचन उपकर (पु.)
१ उद्रेक होणे २ पुरळ येणे
तो, ती, ते
मी, Ibidem (in the same place)तत्रैव कित्ता
१ ध्येय (न.) २ आदर्श (पु.), adj. आदर्श
ओळख साक्षीदार (सा.)
१ पेटवणे, पॆटणे २ पेट घेणे
दुष्कीर्ति (स्त्री.)
Illuminate
Embargo
१ लगत, लगेच, निकट २ ताक्ताळ, ताबडतोब
१ निकटवर्ती धोका (पु.) २ निकटवर्ती संकट (न.)
अपरिवर्तनीय
हडप म्हणून ठेवणे
संकटात पाडणे, धोक्यात आणणे
दुराराध्य, कट्टा
आयात करणे (न.), आयात (स्त्री.)
Impotency n.
१ ठसवलेला २ उमटवलेला ३ प्रभावित
असभ्य
१ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
निष्क्रिय बनवणे
अप्रयोज्य, लागू न होणारा
उद्घघाटन करणे
असमर्थ केलेला
आनुषंगिक खर्च (पु.)
चिथावणी (स्त्री.)
येणारा, प्रवेशी
अत्यल्प प्रमाणात
अपरिवर्त्य
भ्रष्ट न होऊ शकणारा
दूषण लावणे (न.)
अनिर्णायी
(a person to whom indemnity is given) क्षतिपूर्तिग्राही (सा.)
अनिवार्य
भारतीय प्रमाण वेळ
संतप्त
१ तारतम्यहीनता (स्त्री.) २ बेछूटपणा (पु.)
अविभाज्यता (स्त्री.)
१ अभिक्रम (पु.) २ Logic उद्गमन (न.) ३ (installation) पदाधिष्ठान (न.)
उद्योगप्रधान
१ लवचिक नसलेला २ Phys.अस्थितिस्थापक, अप्रत्यास्थ
कमी खर्चाचा
दु:साध्यता (स्त्री.)
कनिष्ठ अधिकारी (सा.)
वैकल्य (न.), विकलता (स्त्री.)
अंतःप्रवाह (पु.)
१ कळवणारा (पु.), वर्दी देणारा (पु.) २ खबरी (सा.)
१ ओतणे (न.) २ एकजीव केलेला द्रव पदार्थ (पु.), काढा (पु.)
श्वसन (न.), श्वास घेणे (न.)
१ (iniquity) विषमन्याय (पु.) २ (wickedness) दुष्टपणा (पु.)
१(an equitable writ or process, granted by a court of equity, whereby a party is required to do or to refrain from doing certain acts, according to the exigency of the writ or process) निषेधाज्ञा (स्त्री.) २ (authorative order) व्यादेश (पु.) cf.Order
१ अंतर्देशीय २ भुजल
अनाव्य
अनाक्रमक
Enquire
१ आतली बाजू (स्त्री.) २ आतील स्वरुप (न.), adj. १ आतील बाजूचा, आतला २ (working or employed endoors)आत काम करणारा ३ adv. (indoor) आत, आतल्या बाजूस
आग्रहाने, आग्रहपूर्वक
निरीक्षक अधिकारी (सा.)
निरीक्षिका (स्त्री.)
च्या ऐवजी
निदेशक (सा.) cf. Tutor
अपमान करणे, n.अपमान (पु.)
नौविमा, सागरी विमा
१ अंतर्ग्रहण (न.) २ प्रवेशसंख्या (स्त्री.) ३ (a tract of land enclosed) संरक्षित भूपट्टा (पु.)
१ बुद्धिमत्ता (स्त्री.) २ (secret information) गुप्तवार्ता (स्त्री.) ३ (news, information) माहिती (स्त्री.), वृत्त (न.)
तीव्रतेने, उक्तटतेने
मध्ये पडणे
१ (जमिनीची) अंतरमशागत करणे (न.) २ आडपीक काढणे (न.)
व्याजाचे पैसे (पु.अ.व.)
१ मध्यंतर (न.) २ (a performance or entertainment between the acts of a play) मध्यंतर कार्यक्रम (पु.)
१ बंदिस्त करणे २ नजरकैदेत टाकणे cf. Detain n.Med.(an adv.anced student or recent graduate residing in a hospital and acting as assistant physician or surgeon) अंतर्वासित (सा.)
नजरकैद (स्त्री.)
१ Law निर्वचन करणे २ अर्थ लावणे
व्यत्यय आणलेला, खंडित
आंतरराज्य व्यापार (पु.)
आंत्र (न.), आतडे (न.)
नशा आणणे, नशा चढवणे
Intrigant adj. Law कारस्थानी n. कारस्थानी
आत्मनिरीक्षक
स्वारी करणे
नवकल्पकता (स्त्री.)
१ अन्वेषण (न.) cf. Enquiry २ बारीक तपास (पु.) ३ तपास (पु.), तपासणी (स्त्री.)
Inviolableness n.अनुल्लंघनीयता
१ आवाहन करणे २ धावा करणे
१ लोखंड (न.) २ इस्तरी (स्त्री.), v.t. १ इस्तरी करणे २ Fig.(with out) निरसित करणे
अलघूकरणीय
गर्हातीत, दूषणातीत
१ सिंचन आकार (पु.) २ सिंचन खर्च (पु.)
१ उद्रेक (पु.) २पुरळ (न.) ३ जोराची धाड (स्त्री.)
खाज (स्त्री.)
हिम (न.), बर्फ (न.)
१ (living according to being guided by one's ideals) ध्येयवाद (पु.) २ (as opposed to relism) आदर्शवाद (पु.) ३ Phil.चिद्वाद (पु.)
१ ओळख (स्त्री.) २ अभिन्नता (स्त्री.)
१ पेटवणे (न.) २ ज्वलन (न.), पॆटणे (न.)
दुर्देवी, कमनशिबी, दुर्भागी
१ निर्दय वागणूक (स्त्री.) २ वाईट उपयोग (पु.), v.t. १ दुष्टपणाने वागवणे, क्रूरपणाने वागवणे २ वाईट उपयोग करणे
१ (weak, feeble) दुबळा २ (mentally weak) खुळा
नंतर, लगेच
Unmixable
आघात (पु.)
१ (as a witness) अधिक्षेप करणे २ महाभियोग लावणे cf.Charge
१ अविनाशी, अनाशिवंत २ न नासणारा
खटला चालवणे
आयात शुल्क (न.)
१ नपुंसक २ निर्बल
१ अंकनीय २ (susceptible) शीघ्रग्राही
औचित्यहीन
आवेग (पु.)
निष्क्रिय
१ (too small to be perceived) नगण्य २ अत्यल्प
उद्घघाटन (न.)
१ अक्षमता (स्त्री.) २ असमर्थता (स्त्री.)
वरखर्च (पु.)
असौजन्य (न.)
(inconvenient) अडचणीचा
असमंजस, सहानुभूतिशून्य
अनाराध्य
च्या अनुषंगाने, च्या क्रमात, च्या ओघात
दूषण लावणारा
औचित्यहीन cf. Improper
(one who gives indemnity) क्षतिपूर्तिकर्ता (पु.)
अनिश्चित
भारतीय सागर सीमा (स्त्री.अ.व.)
संताप (पु.)
अनिवार्य, अत्यावश्यक
अविभाज्य
१ (to gratify one's tastes or desires) निरत होणे २ (to give free course to) अटकाव न करणे ३ (to gratify by compliance) लाड पुरवणे, ममतेने वागवणे
उद्योगप्रधानता (स्त्री.)
अपात्रता (स्त्री.)
स्पष्ट न करता येण्यासारखा, गूढ
दु:साध्य, दुष्कर
नापीक
पेटवणे, चेतवणे
वजन (न.), प्रभाव (पु.), v.t. वजन पाडणे, प्रभाव पाडणे
माहिती (स्त्री.), वर्दी (स्त्री.), वार्ता (स्त्री.)
कल्पक
श्वास घेणे
( to put an initial or initials to) आद्याक्षरित करणे, n, (the initial letter exp. of an individual's name) आद्याक्षर (न.), adj. प्रारंभिक, प्रारंभीचा, सुरुवातीचा
१ क्षती पोचवणे २ इजा करणे
अंतर्देशीय हुंडी (स्त्री.)
आंतर
अप्रवर्ती
Enquiry
किडा (पु.), कीटक (पु.), कीट (पु.)
(full of plots; watching for an opportunity to ensnare) कावेबाज
१ असंयम (पु.) २ पानातिरेक (पु.)
निरीक्षण (न.)
१ स्फूर्ति (स्त्री.) २ Physiol.श्वसन (न.), श्वास (पु.)
चिथावणी देणे cf. Incite
निदेशिका (स्त्री.)
उपमर्द
श्रमिक भरपाई विमा
१ ग्रहणक्षमता (स्त्री.) २ (as, of a school or college) प्रवेश देण्याची क्षमता (स्त्री.)
गुप्तवार्ता केंद्र (न.) प्त
तीव्र करणे, उक्तट करणे, प्रकृष्ट करणे क्त
मध्यस्थी करणे
अंतरमशागची कामे (न.अ.व.)
हस्तक्षेप करणे cf. Intercede
मिश्रविवाह (पु.)
अंतर, आंतरिक, अंतर्गत
आमच्यामध्ये
१ Law निर्वचन (न.) २ अर्थउकल (स्त्री.), अर्थाविष्कार (पु.) ३ भाष्य (न.)
व्यत्यय (पु.), खंड (पु.)
मधली जागा (स्त्री.), फट (स्त्री.), भेग (स्त्री.)
त्याबाबत
नशा चढलेला
कारस्थान (न.), v.i.कारस्थान रचणे
१ अंतर्मुखता (स्त्री.) २ अंतर्मुखीकरण (न.)
१ Law विधिअग्राह्य २ अग्राह्य ३ दुबळा ४ रुग्ण n.रुग्ण (सा.), v.t. १ असमर्थ करणे २ रुग्ण ठरवणे
१ नवकल्पक (सा.) २ नवशोधक (सा.)
अन्वेषक (सा.) cf. Inspector
१ अनुल्लंघनीय २ अभंग्य
अनैच्छिक
लोहयुग (न.)
सुधारणा न होण्याजोगा
अदमनीय
सिंचन देय (न.)
Isle n.बेट (न.), द्वीप (न.)
(as of skin) खाजरेपणा (पु.)
मी, Ibidem (in the same place)तत्रैव कित्ता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725