Wages
१ उक्ति मजुरी २ उक्ते वेतन
१ उक्ति मजुरी २ उक्ते वेतन
१ चालावयास लावणे २ चालणे, फिरणे, पायी जाणे, n. रपेट (स्त्री.)
१ स्वैर २ व्यभिचार, कामुक ३ खेळकर
वखार (स्त्री.) cf.Depot
ताकीद (स्त्री.), इशारा (पु.)
धुणे, प्रक्षालन करणे
राखण व पहारा
पाण्याची पातळी (स्त्री.)
जलोपचार (पु.)
वाटसरू (सा.), पथिक (सा.)
१ धन (न.) २ संपत्ति (स्त्री.) ३ सम्रुद्धी (स्त्री.)
विणणे
सप्ताहांत तिकीट (न.)
सांधणे
सुपोषित
पश्चिम परिक्षेत्र (न.)
चाक खुर्ची (स्त्री.), चाकांची खुर्ची (स्त्री.)
१ फटके( पु अ व ) २ फटक्याची शिक्षा (स्त्री.)
आजीवन विमापत्र (न.)
दुष्टपणा (पु.)
भडकलेल, अत्यंत संतप्त
पवनचक्की (स्त्री.)
शिशिर (पु.), हिवाळा (पु.)
१ कोटी (स्त्री.) २ बुद्धि (स्त्री.)
adj. अडवणूक
--च्या संबंधी, --च्या संबंधात
१ गर्भाशय (पु.), कूस (स्त्री.) २ Fig.गर्भ (पु.)
१ काम (न.), कार्य (न.), cf.Business २ बांधकाम (न.), v.t.& i काम करणे, कार्य करणे
कार्ययोजना (स्त्री.), कामाचा आराखडा (पु.)
जागतिक घडामोडी (स्त्री अ व)
वेष्टन कागद (पु.)
१ लेखक (पु.), लेखिका (स्त्री.), ग्रंथकार (पु.) २ लेखनिक (सा.) cf.Scrivener
१ अपकृति (स्त्री.) cf.Crime २ अन्याय (पु.) cf.Damage v.t. Law अन्याय करणे cf.Aggrieve adj. १ गैर, चुकीचा, २ Law सदोष ३ अपकारक
खरे वेतन
(निषेधार्थ)निघून जाणे, सभात्याग करणे
स्वैरपणे
वखारपाल (पु.)
तणातणी (स्त्री.)
धुण्याजोगा
सावध, लक्ष ठेवणारा cf.Vigilant
जलरेषा (स्त्री.), पाणरेखा (स्त्री.)
जलमार्ग (पु.), जलपथ (पु.)
१ अर्थोपाय (पु अ व ), २ मार्ग व साधने
१ श्रीमंत, धनवान २ समृद्ध
विणकर (पु.)
साप्ताहिक (न.) cf.Periodical, adj. साप्ताहिक, आठवड्याचा, adv. प्रतिसप्ताह, दर आठवड्यात
संधाता (पु.)
१ सुस्थित, सम्यक्आधारित २ पायाशुद्ध
१ मओला, आर्द्र २ पावसाळी
केव्हा, कधी, जेव्हा
भोवरा (पु.), आवर्त (न.)
सकस दूध (न.)
१ विस्तृत २ रूंद ३ बाहेरचा, adj. १ पुरतेपणी, प्रशस्तपणाने, विस्ताराने २ दूरवर, दूर अंतरावर, व्यापी, विश्वव्यापी wide (in comb) विश्वव्यापी)
१ कावा (पु.), कपट (न.) २ छक्केपंजे (पु अ व )
खिडकी (स्त्री.)
रब्बीचे पीक (न.)
चेटकी (स्त्री.)
१ -आत २ -मर्यादेत
हातचे राखून
१ नवल (न.), v.t.& i नवल वाटणे, नवल करणे
व्यवहार्यता (स्त्री.)
कार्ययोजना (स्त्री.)
सांसारिक गोष्टी (स्त्री अ व)
कोप (पु.), प्रकोप (पु.)
लिखाण (न.), लेख (पु.)
अपकर्ता (पु.)
वाघीण (स्त्री.) मालडबा (पु.)
(निषेधार्थ)निघून जाणे (न.), सभात्याग (पु.)
स्वैरपणा (पु.)
वखारवाला (पु.)
ताणा (पु.)
१ धोबी (पु.), धावक (पु.), २ वायसर (पु.)
सावधपणा (पु.)
पाण्याचा मोठा नळ (पु.)
१ जलदाय व्यवस्था, जल व्यवस्था (स्त्री.) २ जल व्यवस्था केंद्र (न.)
वाह्यात, स्वच्छंदी
शस्त्र (न.)
विणाई (स्त्री.)
रडणे
सांधकाम (न.)
बहुश्रुत, जाणकार
मेहतर (पु.)
जेव्हाजेव्हा, कोणत्याही वेळी, केव्हाही
वातचक्र (न.)
पूर्णांक (पु.)
१ रूंद २ विस्तारपूर्वक, दूरवर
१ बुद्धिपुरस्पर २ हट्टी
खिडकीची झडप (स्त्री.)
पुसणे, पुसून काढणे, पुसून टाकणे
चेटूक (न.)
श्रवण टप्प्यात
--च्या बाबत, --बाबत
नवलाचा
१ व्यवहार्य२ चालणारा, चालण्यासारखा
श्रमिक (पु.), कर्मकार (पु.)
जागतिक आरोग्य संघटना (स्त्री.)
कोपिष्ट
पॅड (न.)
१ अन्याय्य २ दोषपूर्ण
१ अनाथ (सा.), अनाथ बालक (न.), अनाथ व्यक्ति (स्त्री.) २ बेवारशी मालमत्ता (स्त्री.), अनाथ, बेवारशी
सुलभ विजय मिळवणे
वक्फ (पु.)
१ युद्ध (पु.), २ संग्राम (पु.), ३ युद्धपद्धति (स्त्री.)
वक्र
परीट (पु.), धोबी (पु.)
घड्याळजी (पु.)
१ पाणीवाला (पु.) २ वल्हेकरी (पु.), नावाडी (पु.)
१ जलमय २ जलरूप ३ पाणावलेला ४ पाणवट ५ पर्जन्यसूचक
आम्ही
शस्त्र प्रशिक्षण (न.)
विणाई आणि कताई
१ वजन करणे, तोलणे २ वजन भरणे
कल्याण (न.)
सुनिर्णीत
सडकणे, ठोकणे
आवश्यक असेल तेव्हा
कुजबुज करणे, कुजबुजणे, हलक्या आवाजात बोलणे, n. कुजबुज (स्त्री.)
संपूर्ण किंवा अंश
रूंद करणे, रूंद होणे
बुद्धिपुरस्पर अवमान
दुकानाची सजावट (स्त्री.)
पुसणे, धावून खाढणे
सह, सहीत
अधिनियमानुसार
भूतलक्षी प्रभावासह
१ लाकूड (न.) २ अरण्य (न.)
काम करण्यायोग्यक्षेत्र (न.)
कारागिरी (स्त्री.)
१ डोके उठवणे, डोके फिरवणे २ सतावणे ३ काळजी करणे, n.१ काळजी (स्त्री.), फिकीर (स्त्री.) २ अस्वस्थता (स्त्री.)
१ पुष्पचक्र (न.) २ माळ (न.)
स्वहस्ताक्षरित लेख (पु.)
दोषपूर्ण कृति (स्त्री.), दोषपूर्ण कृत्य (न.)
अनाथ व पोरकी मुले (न.अ.व)
स्पर्धेविन जीत (स्त्री.)
युद्ध (न.)
युद्ध ज्वर (पु.)
ताणाकार (पु.)
धुलाई (स्त्री.)
१ पहारेकरी २ (in Drugs Control administration) अन्वेषक
१ जलचिन्ह (न.), पाणखूण (स्त्री.) २ परिसीमा (स्त्री.)
वॉट (न.)
अशक्त
१ धारण करणे २ नेसणे, परिधान करणे ३ झिजवणे, झिजणे, n. १ कपडे(पु अ व) २ झीज (स्त्री.)
जाळे (न.), कोळिष्टक (न.)
वाहनकाटा (पु.)
कल्याण निधि (पु.)
प्रथितयश, ख्यातनाम
देवमासा (पु.)
ठावठिकाणा (पु.)
शिटी (स्त्री.), शीळ (स्त्री.), v.t. शीळ घालणे
घाऊक विक्री (स्त्री.), ठोक विक्री (स्त्री.), adj. घाऊक, ठोक
विस्तिर्ण, फैलावलेला
१ बुद्धिपुरस्पर, बुद्ध्या cf.knowingly २ हट्टीपणाने (willfully avoiding serviceबुद्धिपुरस्सर)
१ देखावा करणे (न.) २ (art of arranging goods attractively in shop window) गवाक्ष प्रसाधन (न.)
काढून टाकणे
भत्ताग्राही (as in:clerk with shorthand allowance लघुलेखन, भत्ताग्रही लिपिक)
-च्या अर्थानुसार
विशेष वेतनी (as in: clerk with special pay- विशेष वेतनी लिपिक)
लाकडी कोळसा (पु.)
कार्यव्ययी आस्थापना (स्त्री.)
श्रमिक भरपाई (स्त्री.)
चिघळवणे, चिघळणे, बिघडणे, अधिक वाईट करणे, अधिक वाईट होणे
गुंतवणे, गुंफणे, एकमेकात गुंतवणे
टाच लेख (पु.)
१ अन्याय्य परिरोध (पु.) २ दोषपूर्ण परिरोध (पु.)
१ (payment for services esp.not profession) मजुरी (स्त्री.), २ fig.(in sense of pay, reward) वेतन (न.), v.t.& i चालवणे, करणे
v.i.विलाप करणे
भिंत (स्त्री.)
युद्ध रोखा (पु.)
युद्ध आघाडी (स्त्री.)
१ अधिपत्र (न.), वॉरंट, २ खात्री (स्त्री.) cf.gurantee, v.t. खात्री देणे cf.Affirm
धुलाई भत्ता (पु.)
राखण अधिकारी (पु.)
जलशक्ती (स्त्री.)
१ लहरी (स्त्री.), तरंग (पु.), २ Lit . & Fig. लाट (स्त्री.)
१ अशक्त करणे, दुबळा करणे २ अशक्त होणे, दुबळा होणे
झीजतूट (स्त्री.)
विवाह करणे, लग्न करणे
तोलक (सा.)
कल्याण अधिकारी (सा.)
सद्भावी, सद्हेतू असलेला, सद्भहेतूप्रेरित
धक्का (पु.)
ज्यार्थी
श्वेत, सफेत, पांढरा, शुभ्र
घाऊक किंमत, (स्त्री.) ठोक किंमत (स्त्री.)
विधवा (स्त्री.)
१ Law मृत्युपत्र (न.) २ इच्छाशक्ति (स्त्री.) ३ इच्छा (स्त्री.)
खिडकीची चौकट (स्त्री.)
तार (स्त्री.), v.t.& i १ तारेने बांधणे, तारा बांधणे २ तार करणे
क्षमायाचनापूर्वक
१ (not having, n.ot with, free from)शिवाय, -विरहित, -वाचूनव २ (outside) -बाहेर
विशेष वेतनी
काष्ठशिल्प (न.)
१ (One employed in manual work as, in factories, fields, etc.)कामकरी (पु.), कामगार (पु.) २ कार्यकर्ता (पु.) (as in: social worker सामाजिक कार्यकर्ता)
श्रमिक भरपाई विमा (पु.)
पूजा (स्त्री.), उपासना (स्त्री.), पूजा करणे, उपासना करणे
१ भंग करणे cf.Destroy २ भंगणे, आपटून फुटणे, n.१ नौकाभंग (पु.) २ भंग (पु.) ३ फुटलेले जहाज (न.)
उत्प्रेषण लेख (पु.)
अन्याय्य लाभ (पु.)
वेतन मंडळ (न.)
कंबर (स्त्री.), कटि (स्त्री.)
पाकीट (न.)
युद्ध परिषद (स्त्री.)
रणावेश (पु.)
वॉरंट प्रकरण (न.)
धुलाई यंत्र (न.)
परवलीचा शब्द (पु.)
जलरोधक
लहरपट्टीका (स्त्री.)
दुर्बलतर वर्ग (पु.)
कंटाळून, त्रासून
विवाह (पु.), लग्न (न.)
वजनकाटा (पु.)
कूप (पु.), विहीर (स्त्री.), adj. १ चंगला २ बरा
प्रायः, जवळजवळ
धक्काभाडे (न.)
जेथे आवश्यक असेल तेथे
श्वेत पुस्तक (न.)
घाऊक व्यापारी (पु.)
विधुर (पु.)
१ तत्पर, तयार २ राजी
तावदान (न.)
१ बिनतारी यंत्र (न.) २ बिनतारी संदेश (पु.), adj. बिनतारी
च्या हेतूने
अविलंब, विलंब न करता
विशेषतः, च्या संबंधी
लाकडी कोरीव काम (न.)
कामकरी संघ (पु.)
कार्यादेश (पु.), काम करण्याचा आदेश (पु.)
मोल (न.)
१ कुस्ती खेळणे २ झटापट करणे
बंदी प्रत्यक्षीकरण लेख (पु.)
अन्याय्य हानि (स्त्री.)
रोजंदार (सा.)
प्रतीक्षा (स्त्री.), खोळंबा (पु.)
कांडी (स्त्री.), काठी (स्त्री.), छडी (स्त्री.)
युद्ध वार्ताहर (सा.)
लढाऊ, झुंझार
आश्वस्त (सा.)
अपव्यय (पु.)
पाणी (न.), जल (न.)
पाणीपट्टी (स्त्री.)
लहरलांबी (स्त्री.)
अबलावर्ग (पु.)
शीण (पु.)
अहेर (पु.), विवाह भेट (स्त्री.)
तोलारी (पु.)
१ सुदिष्ट २ शहाणपणाचा
सुखवस्तू
धक्कावाला (पु.)
ज्यावर, यानंतर
पांढरा करणे, पांढरा होणे
१ हितावह, पथ्यकारक २ सत्वयुक्त ३ आरोग्यप्रद
१ रूंदी (स्त्री.), २ (as, of cloth) पन्हा (पु.)
१ तत्परतेने २ खुशीने, राजीखुशीने
१ गुंडाळणे, २ आवराआवर करणे, आवरणे, ३ Law (to settle the accounts and liquidate the assets of ...) समापन करणे
बिनतारी संदेश स्थानक (न.)
सप्रेम, सादर
न चुकता
१ टिकून राहणे, टिकणे २ सहन करणे, सोसणे
१ आरेकस (पु.) २ लाकडतोड्या (पु.)
१ कार्यकारी cf.Acting २ कार्यक्षम ३ चालू, n.१ (as, of plan)कामकाज (न.), काम (न.)
१ काढणे २ तपशीलवार तयार करणे
पात्रता (स्त्री.)
कुस्तीगीर (पु.)
प्रतिषेध लेख (पु.)
१ अन्यायाने, अन्याय्य रीतिने २ दोषपूर्ण रीतिने
पैज (स्त्री.), v.t. पैज लावणे, पैज मारणे
प्रतीक्षा आकार (पु.)
भटकणे, हिंडणे
युद्ध मंडळ (न.)
१ ऊन, उबदार, गरम, उष्ण, २ (affectionate) प्रेमपूर्ण, प्रेमळ, आपुलकीचा, मनापासूनचा, ३ (enthausiastic) उत्साहीv.t. ऊन करणे, शेकणे, ऊब देणे
आश्वासक (पु.)
१ अपव्यय (पु.), २ कचरा (पु.), ३ Agric.पडीत जमीन (स्त्री.), adj. १ उजाड, वैराण २ निरर्थक, टाकाऊ ३ Agric. पडीत, पडीक, v.t.& i. १ अपव्ययकरणे, उधळणे २ खंगणे ३फुकट जाणे
जलवाहक (पु.)
जल संपत्ति (स्त्री.)
१ डोलणे, मागेपुढे हलणे, अस्थिर राहणे, डळमळणे २ घुटमळणे
अधु दृष्टीचा
शीण आणणारा
पाचर (स्त्री.), v.t. पाचर मारणे
१ वजन (न.) २ भार (पु.),
तरबेज
कोणता, कसला, काय, किती, जो, जी, जे
जेथे जेथे
शुभ्रता (स्त्री.), पांढरेपणा (पु.)
हितावह अन्न (न.), सत्वयुक्त अन्न (न.)
१ पेलणे २ वापरणे
इच्छा (स्त्री.), तयारी (स्त्री.)
समापन (न.)
१ बिनतारी संदेश व्यवस्था (स्त्री.) २ बिनतारी संदेश विद्या (स्त्री.)
१ परत घेणे, मागे घेणे २ काढणे ३ माघार घेणे
अधिकारिताविरहित, अधिकारितेबाहेर
करडेपणाने, वज्रहस्ताने
काष्ठवत, लाकडी
खेळते भांडवल (न.), कार्यकारी भांडवल (न.)
१ शाला (स्त्री.) ( as in acid works आम्ल शाला), कर्मशाळा (स्त्री.) २ बांधकाम (न.)
कुचकामी
कुस्ती (स्त्री.)
अधिकारपॄच्छा लेख (पु.)
दोषपूर्ण रीतिने लपवणूक (स्त्री.)
१ मजुरी (स्त्री.) cf.salary २ वेतन (न.)
प्रतीक्षा सूची (स्त्री.)
भटकणारा (पु.), भटक्या (पु.)
१ क्षेत्र (न.), २ कक्ष (पु.), प्रभाग, ३ पाल्य (सा.), ४ राखण (स्त्री.)
युद्ध साहित्य (न.)
अटक वॉरंट (न.)
१अपव्ययी, उधळखोर, २ निरर्थक(as in:wasteful ex[enditure निरर्थक खर्च)
पाणीपट्टी (स्त्री.)
१ समुद्र (पु.) २ सागर सीमा (स्त्री अ व)
१ अस्थिर, डळमळीत, डळमळणारा २ घुटमळणारा
दुबळ्या ह्रदयाचा, अशक्त ह्रदयाचा
झिजणे
विवाह बंधन (न.)
१ विशेष सवलती (स्त्री अ व) २ पासंग (न.)
सुवर्तनी
हितचिंतक (सा.)
जो .. जो, जी... जी, जे...जे काही
१ पाजळणे, धार देणे, धार लावणे २ प्रदीप्त करणे
श्वेतपत्रिका (स्त्री.) cf.Handbook
पूर्णकालिक
पत्नी (स्त्री.), बायको (स्त्री.)
इच्छाशक्ति (स्त्री.)
वावळी
तारतंत्री (पु.)
१ (as ofamount) काढणे (न.) २ (as, of army) काढून घेणे (न.) ३ (as, of candidature, etc.) परत घेणे (न.) ४ Law (as of power) (शक्ति)काढून घेणे (न.), परत मागे घेणे (न.)
निर्व्यत्यय, अडथळ्याशिवाय
--च्या उद्देशाने
लाकडी आवरण (न.)
कार्यमंडळ (न.)
१ कार्य समिती (स्त्री.) २ बांधकाम समिती (स्त्री.)
पात्र, लायक, -worthy (in comb) १ पात्र, -जोगा, -योग्य, -लायक २ -क्षम
१ दु:खी, कष्टी २करंटा
लेखी, लिखित, लिहीलेला
१ Law दोषपूर्ण रीतिने, परिरुद्ध २ अन्यायाने अडकवून ठेवलेला
१ रोज मजुरी, रोजंदारी २ दैनिक वेतन
प्रतीक्षालय (न.)
भ्रमण (न.), भ्रमंती (स्त्री.), भटकंती (स्त्री.), adj. भ्रमण करणारा
१ रक्षक (पु.) २ वसतिगॄह अधीक्षक (सा.)
युद्धखोर (सा.)
अधिपत्र अधिकारी (सा.), वॉरंट अधिकारी (सा.)
पडीत जमीन (स्त्री.)
संडास (पु.)
उदकी (पु.)
डळमळीतपणे
दुबळेपणाने, अशक्तपणाने
झिजणे
(शेत)निंदणे, निंदणी करणे, खुरपणे, n.तण (न.)
वजनदारपणा (पु.)
१ कुशल (न.), क्षेम (न.), २ सुस्थिति (स्त्री.)
१ पश्चिम (स्त्री.) २ पश्चिमेकडील देश (पु अ व)
गहू (पु.)
किंवा कसे
१ सफेती (स्त्री.) २ सारवासारव (स्त्री.)
पूर्णकालिक काम (न.)
केसाचा टोप (पु.)
कावेबाज, कपटी
मदिरा (स्त्री.), मद्य (न.)
शहाणपणा (पु.), समंजसपणा (पु.)
तक्रार मागे घेणे (न.)
बिनपगारी, अवैतनिक
--च्या परिणामी, -चा परिणाम म्हणून
लाकडकाम (न.)
कार्यकारी समिती (स्त्री.)
उत्पादन खर्च (पु.)
जखम (स्त्री.), घाव (पु.), v.t. जखम करणे
पिळणे, पिळून काढणे, मुरगळणे
लेखी प्राधिकार (पु.)
अन्याय्य निरोध (पु.)
विभेदन वेतन
१ भेट घेणे २ चाकरी करणे
क्षीण होणे, उतरणे, क्षय होणे
रक्षक (पु.)
उत्साहपूर्ण स्वागत (न.)
आश्वासन (न.)
रद्दी कागद (पु.)
जलशीतक (पु.)
जलस्तंभ (पु.)
१ नागमोडी २ लहरीरूप, लहरीयुक्त
कमकुवत मनाचा
शिणलेला
निंदणीकार (पु.)
वजन उचलणे (न.)
कुलीन, सुजात
पश्चिमेकडचा
गव्हाळी वर्ण (पु.)
पनीरजल (न.)
(World health organisation) जागतीक आरोग्य संघटना (स्त्री.)
पूर्णतः
वन्य, रानटी
१ जिंकणे, विजयी होणे २ मिळवणे, आपलासा करणे
मद्य विक्रेता (पु.)
१ शहाणा, समंजस २ ज्ञानी -wise suff.(in comb) १ निहाय, - वार (as in:district-wise- जिल्हा निहाय, जिल्हावार) २ -च्या बाजूने(as in breadthwise रूंदीच्या बाजूने)
प्रस्ताव मागे घेणे (न.)
--ला बाध न येता
१ साक्ष देणे cf.Certify २ साक्षी असणे ३ (to see)पाहणे, n.१ साक्षीदार (सा.), साक्षी (सा.) २ साक्ष (स्त्री.)
लोकर (स्त्री.)
कामाचे दिवस(पु अ व )
१ (a room or building in which things esp.machines are made or repaired) कर्मशाळा (स्त्री.) २ निकेतन (न.) ३ (a session of intensive training) कार्यसत्र (न.)
जखम आणि इजा निवृत्तिवेतन
सुरकुती (स्त्री.), आठी (स्त्री.)
लेखी अनुदेश (पु.)
चुकीचा, चुकीने
न्याय्य वेतन, योग्य वेतन
१ अधित्याग करणे cf.Abandom २ सोडून देणे ३ हक्क सोडणे
आडामार्गाने मिळवणे
कक्षसेविका (स्त्री.)
१ उष्णता (स्त्री.) २ उत्साह (पु.)
योध्दा (पु.)
रद्दीची टोपली (स्त्री.), केराची टोपली (स्त्री.)
१ जलप्रवाह (पु.), २ (a canal for the conveyance of water, esp. in draining lands) पाट (पु.)
झरा (पु.)
१ वृद्धी पवणे २ मेण लावणे, n. मेण (न.)
मानसिक कमकुवतपणा (पु.)
१ हवा (स्त्री.) २ हवामान (न.), v.t.& i १ हवा देणे २ सहन करणे ३ पार करणे, सुरक्षीतपणे पार पडणे, संकटे पार करणे
तणनाशक (न.)
१ वजनदार २ भारदस्त
सुविनीत
पाश्चात्य, पश्चिमेच, पश्चिम
गव्हावरचा किडा (पु.)
कोणता, कोण, जो, जी, जे
जे कोणी, कोणीही, जो, जो कोणी
पूर्णतः अथवा अंशतः
वन्य प्राणी (पु अ व )
१ वात (पु.), वारा (पु.), २ वळसा (पु.), मुरड (स्त्री.), v.t. १ गुंडाळणे, २ आवराआवर करणे ३ (as, a clock, etc) किल्ल्ली देणे ४ Law (chiefly with up - to bring to a conclusion ot settlement) समापन करणे
१ दल (न.) २ शाखा (स्त्री.), विभाग (पु.), ३ (as, of building) पाख (स्त्री.), ४ पंख (स्त्री.), ५ पर्श्वपट (पु.)
उंटावरचा शहाणा (पु.)
--कडे योग्य लक्ष देऊन, --ची काळजी घेऊन
हातचे राखून न ठेवता, मोकळेपणाने
स्त्री (स्त्री.), बाई (स्त्री.)
लोकरी
कामाच्या वेळा (स्त्री अ व ), कामाचे तास (पु अ व )
कार्याभ्यास (पु.)
जखमी
मनगट (न.)
निर्लेखित
निर्वाह वेतन
१ अभित्यजन (न.) २ हक्क विसर्जन (न.)
१ हवे असणे, पाहिजे असणे २ अभाव असणे, वाण असणे, n. १ अभाव (पु.), वाण (स्त्री.) २ गरज (स्त्री.)
१ झुगारून देणे, झुगारून टाकणे २ निवारण करणे
ताकीद देणे, इशारा देणे
युध्दनौका (स्त्री.)
सांडपाण्याचा नळ (पु.)
जलशोधक (पु.), पानाडी (पु.)
जलसंचय (पु.)
(as of moon) वृद्धी व क्षय
अशक्तता (स्त्री.), दुबळेपणा (पु.), दौर्बल्य (न.)
१ पवनकुक्कुट (पु.) २ पगडीफिरव्या (पु.)
निंदणी (स्त्री.)
बांध (पु.) cf.Barrage
सुदृढ
पश्चिम द्रुत महामार्ग (पु.)
गहू गेरवा (पु.)
लहर (स्त्री.)
१ सर्वस्वी २ संपूर्ण, सगळा
डांग्या खोकला (पु.)
१ रान (न.) २ विस्तार (पु.)
१ परिवेष्टक (सा.) २ घड्याळाला किल्ली देणारा (पु.)
विजयी (सा.), विजेता (पु.)
शहाणपणाने, समंजसपणाने
--पासून
पगारी, वेतनी
स्त्री तुरुंगाधिकारी (स्त्री.)
१ शब्द (पु.) २ वचन (पु.)
श्रमिक पत्रकार (पु.)
कार्याभ्यास पथक (न.)
हमरीतुमरीवर येणे, n.हमरीतुमरी (स्त्री.) cf. bickering
रिट (पु.), लेख (पु.)
लेखी आदेश (पु.)
किमान वेतन
१ जागॄत करणे, उठवणे २ जागणे, जागे होणे(in the wake of - च्या मागोमाग)
(adv.ertisements) 'पाहिजे'
कक्षसेवक (पु.)
ताकीद दिलेला, इशारा दिलेला
युध्द काळ (पु.), adj. युध्दकालीन
उत्प्लवबांध (पु.), सांडवा (पु.)
जलप्रपात (पु.), धबधबा (पु.)
पाणीपुरवठा (पु.)
मेणकागद (पु.)
वर्म (न.), मर्मस्थान (न.)
हवामानाचा अंदाज (पु.)
सप्ताह (पु.), आठवडा (पु.)
भेसूर
सुचालित
पाश्चात्यीकरण (न.)
चाक (न.)
लहरी, तर्हेवाईक
अंतःकरणपूर्वक, जीव ओतून
व्यक्तीकोश (पु.)
वन्य प्राणी (पु.), वन्य पशु (पु.)
अनपेक्षीत लाभ (पु.)
१ पाखडणे २ वारवणे, उपणणे ३ साफ करणे, स्वच्छ करणे
इच्छा (स्त्री.), v.t.& i १ इच्छा धरणे, इच्छा करणे, इच्छिणे २ चिंतणे
१ म्लान होणे, सुकून जाणे २ विशीर्ण होणे
--च्या संदर्भात
स्त्रीपोलीस (स्त्री.)
शब्दशः, शब्दाला शब्द
कार्यकारी बहुमत (पु.)
मुकादम (पु.)
वेष्टन घालणे, गुंडाळणे, लपेटणे
लिहिणे
लेखी उद्घोषणा (स्त्री.)
नगदी वेतन
जागॄत
१ अभाव असणारा २ कमी
माल (पु.), विकाऊ माल (पु.)
ताकीददार (सा.), इशाराकार (पु.)
सावध
१ लक्ष ठेवणे २ राखण करणे, n १ राखण (स्त्री.), पहारा (पु.) २ घड्याळ (न.)
जलद्वार (न.)
१ पणबंद २ कप्पेबंद
मार्ग (पु.), रस्ता (पु.), (to give way १ हार जाणे, २ मोडणे, ३ वाट करून देणे)
अधु दृष्टीचा
हवामान वृत्त (न.)
Week ending n. सप्ताहांत (पु.)
स्वागत (न.), v.t. स्वागत करणे, adj. स्वागतार्ह, इष्ट
सुनिदेशित
पाश्चात्यीकरण करणे, पाश्चात्यीकरण होणे
एकचाकीगाडी (स्त्री.)
फटके मारणे, चाबूक मारणे, कोरडे ओढणे, n.१ parl.practice प्रतोद (पु.) २ चाबूक (पु.), कोरडा (पु.)
आजीवन विमा (पु.)
दुष्ट
वन्य प्राणि रक्षा (स्त्री.)
समापन (न.)
१ सूप (न.) २ उपणनित्र (न.), उपणणी यंत्र (न.)
मनोराज्य (न.)
रोखून ठेवणे
ही विज्ञापना, सादर, स्नेहपूर्वक, आदरपूर्वक
गर्भवती स्त्री (स्त्री.)
शब्दरचना (स्त्री.), शब्दयोजना (स्त्री.)
क्रियाशील भागीदार (सा.)
जग (न.), पॄथ्वी (स्त्री.), विश्व (न.)
१ वेष्टन न २ वेष्टक (न.)
निर्लेखित करणे
लेखी कथन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725