Habitual drankard
अट्टल दारुबाज (सा.)
अट्टल दारुबाज (सा.)
गार (स्त्री.)
अर्ध वेतन (न.), adj. अर्धवेतनी, अर्धपगारी
अडखळत
श्वेतपत्रिका
हातबनावटीचा, हाताने केलेला
आलंबक (पु.)
अग्रदूत (पु.)
(metallic money) नाणी (न.अ.व.)
१ Agric.वखरणे २ घाव करणे ३ Lit. & Fig.व्यथित करणे, n.Agric १ दाताळे (न.) २ वखर (पु., न.), कुळव (पु.)
द्वेषजनक, द्वेषपूर्ण
जोखीमपूर्वक, जोखमीने
समोरासमोर
१ ऐकण २ Law सुनावणी करणे
१ तापक (पु.) २ उष्णिका (स्त्री.)
शर्थीचा, तुफानी
अपेक्षी वारस (सा.)
मदतनीस (सा.)
खिल्लार (न.), कळप (पु.)
यापूर्वी, या अगोदर
१ का कू करणे २ चाचरणे
अधिकारश्रेणी (स्त्री.)
उच्चतर आरंभिक वेतन (न.)
माध्यमिक शाळा (स्त्री.), प्रशाला (स्त्री.)
गिरि भत्ता (पु.)
भाडोत्री (सा.), हस्तक (सा.)
सेवावृत्त (न.)
१ कुदळीने खणणे (न.) २ Agric कुदळणी (स्त्री.)
१ (to postpone) तहकूब करणे २ Law (to continue in occupancy of land or exercise the powers of an office beyond the limits of the term set or fixed) अतिधारण करणे
होमगार्ड (सा.)
देशांतर्गत व्यापार (पु.)
मानधन (न.), मानद्रव्य (न.) cf. Salary
खूर (पु.)
संप्रेरक (पु.), हारमोन (पु.)
विणमाल विक्रेता (पु.)
वसतिगृह (न.)
१ तास (पु.) २ वेळ (स्त्री.) ३ काळ (पु.) ४ (an occasion) प्रसंग (पु.)
आवासी (पु.)
गृहनिर्माण संस्था (स्त्री.)
१ (of rice) तूस (न.), टरफल (न.) २ (of a ship) सांगाडा (पु.), v.t. टरफले काढणे, सालपट काढणे, तूस काढणे, सोलणे
विनीत, नम्र
अन्नसत्याग्रह (पु.)
(money paid to secure silence)मुखलेप (पु.)
(used in comb.)जल-
उष्णजलीय
१ गृहीतकृत्य (न.) २ प्रमेय (न.)
नित्याचे अतिपान (न.)
गारपीट (स्त्री.)
सावत्र बहीण (स्त्री.)
निम्मा करणे
हातगाडी (स्त्री.)
दासी (स्त्री.)
रखडणे, मंदगतीने चालू असणे
१ बंदर (न.) २ (a refuge or shelter) आसरा (पु.), थारा (पु.), v.t.& i. १ (to shelter) आसरा देणे, थारा देणे२ नांगर टाकणे
१ कठीरता (स्त्री.) २ काठिण्य (न.) ३ दृढता (स्त्री.)
वखरणी (स्त्री.), कुळवणी (स्त्री.)
द्वेषपूर्वक
धोक्याचा व्यवसाय (पु.)
समोरासमोर टक्कर (स्त्री.)
१ श्रवणशक्ती (स्त्री.) २ Law सुनावणी (स्त्री.)
(waste land) ओसाड जमीन (स्त्री.)
१ कुंपण (न.) २ (bushes planted as hedge) वई (स्त्री.), v.t.& i. १ कुंपण घालणे २ वई घालणे
वारसहीन
सहाय्यशील, उपयोगी पडणारा
गुराखी (पु.), खिल्लारी (पु.)
याखाली
१ अनिश्चय (पु.), डळमळीतपणा (पु.) २ संदेह (पु.)
घासाघीस करणे
सर्वोच्च, उच्चतम
(sea beyond territorial jurisdiction) मुक्त सागर (पु.)
पहाडी गुरेढोरे (न.अ.व)
भाडे खरेदी पद्धति (स्त्री.), adj. भाडे खरेदी
पूर्ववृत्त पत्रक (न.)
१ उभारणे २ वर उचलणे, n. १ उच्च्लन (न.) २ उच्चलनयंत्र (न.)
रोखून ठेवणे, थांबणे
होमगार्ड दल (न.)
गृहपाठ (पु.)
मानसेवी, मान
आकडा (पु.), गळ (पु.)
१ शिंग (न.), शृंग (न.) २ (of a car) पोंगा (पु.)
विणमाल (पु.), मोजेकाम (न.)
१ शत्रुत्वाचा, वैरभावाचा २ (adv.erse) प्रतिकूल
वेळा (स्त्री. अ.व.), तास (पु.अ.व.) (as in :working hours कामाच्या वेळा, कामाचे तास)
(one who supervises over the government hostle for backward calsses) गृहपर्यवेक्षक (सा.)
१ घिरट्या घालणे २ तरंगणे
हलकल्लोळ (पु.)
नम्रपणे
भुकेला, क्षुधित
दाबून टाकणे
अंडवृद्धि (स्त्री.)
आरोग्यशास्त्र (न.)
गृहीतकृत्यात्मक
१ सराईतपणाने २ नित्य
केस (पु.), रोम (पु.)
अर्धकालिक
(a cluster of houses in the country) पाडा (पु.), वाडी (स्त्री.)
हातबेडी (स्त्री.), हातकडी (स्त्री.)
प्रसिद्धिका (स्त्री.) cf. Handbook
पडदे (पु.अ.व)
बंदर जकात (स्त्री.)
हालअपेष्टा (स्त्री.अ.व.)
१ कठोर २ कर्णकटु ३ रुक्ष
द्वेष (पु.)
तो, (आदरार्थी) ते
शिरोश्रवणक (न.)
जातीने ऐकणे
तापवणे (न.)
१ लक्ष (न.), अवधान (न.) २ पर्वा (स्त्री.)
(any furniture and other personal chasttels which by law descend to the heir with the inheritance) वंशपरपरागत वस्तू (स्त्री, अ.व)
असहाय
येथे, इकडे, या ठिकाणी
यानंतर
(coarse sacking of hemp or hemp and jute) गोणपाट (न.)
१ उंच, उच्च २ (diginfied, eminent) श्रेष्ठ ३ अतिशय, adv. उंच, n.कमाल पातळी (स्त्री.)
सर्वोच्च बोली बोलणारा (पु.), सर्वोच्च बोलीदार (सा.)
अवडंबरी
टेकाड (न.)
भाडे खरेदी करार (पु.)
वृत्तक (न.)
ध्वजारोहण (न.)
छिद्र (न.)
गृह उद्योग (पु.)
मनुष्यावधासंबंधी
मानसेवा (स्त्री.)
जंत (पु.)
जन्मपत्रिका (स्त्री.), जन्मकुंडली (स्त्री.)
आतिथ्यशील
प्रतिकूल कब्जा (पु.)
(a fee for housing goods) आगारशुल्क (न.)
सुधारगृह (न.)
कसे, कोणत्या प्रकारे
टरफले काढण्याचे यंत्र (न.), सोलणी यंत्र (न.)
भंपकपणा (पु.)
१ शिकार करणे २ माग काढणे ३ शोध घेणे, n. १ शिकार (स्त्री.) २ माग (पु.) ३ शोध (पु.)
तूस (न.), v.t. (to strip off the external covering as of fruits and seeds) तूस काढणे
द्रवगतिकी (स्त्री.)
१ आरोग्यपूर्ण २ आरोग्यविषयक
उन्माद (पु.)
नित्य निष्काळजी
केशभूषा (स्त्री.)
बिंदुमुद्रा (स्त्री.)
१ घण (पु.) २ हातोडा (पु.), हातोडी (स्त्री.), v.t.& i. १ घण मारणे २ हातोड्याने ठोकणे ३ Stock-exch.शेर बाजारात दिवाळे वाजणे ४ धोशा लावणे
मूठभर (वस्तू एत्यादि)
हवाली करणे
अनिर्णीत अवस्थेत असणे
१ कठोर २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा, adv. जोराने, परिश्रमपूर्वक
लोखंडी सामान (न.)
कठोरपणा (पु.)
मग्रूर
१ मस्तक (न.), डोके (न.) २ (of department) अध्यक्ष (सा.), प्रमुख (सा.) ३ (of account)शीर्ष (न.) ४ usu. in pl.(- of a coin)चित (स्त्री.) ५ टोक (न.) ६ डोई (स्त्री.) (as in :per head दर डोई) adj. प्रमुख
मुख्यालय (न.)
कर्णोपकर्णी वृत्तांत (पु.), वदंता (स्त्री.), adj. ऐकीव
उष्णतारोधक
१ दुर्लक्ष करणारा २ बेपर्वा
आत्मज वारस (सा.)
असहायतेने
यापुढे, यानंतर
यासोबत, यासह
१ बहुजिनसीपणा (पु.) २ बहुजातीयता (स्त्री.)
उच्चकुलीन
उच्चतम दर्जा (पु.)
शब्दावडंबर
थंड हवेचे ठिकाण (न.)
१ भाड्याने घेणारा (पु.) २ भाड्याने देणारा (पु.)
अभियनासंबंधी, अभिनय
१ धरणे, धरुन ठेवणे २ (as land, post, etc.) धारण करणे ३ मावणे ४ समजणे, मानणे ५ (as an election) (निवडणूक) घेणे ६ (as a meeting) (सभा) भरवणे ७ Law निर्णय देणे, n. १ पकड (स्त्री.) २ (of a ship) जहाजावरील कोठी (स्त्री.)
१ सुटी (स्त्री.) २ सण (पु.)
गृहहीन, बेघर
मनुष्यवध (पु.)
सन्मानदर्शक, n.सन्मानोल्लेख (पु.)
मवाली (पु.), गुंड (पु.)
भयंकर, भयकारी
रुग्णालय (न.)
१ उलटलेला साक्षीदार (सा.) २ प्रतिकूल साक्ष (स्त्री.)
१ घर (न.), गृह (न.) २ आवास (पु.) (as in :house officer आवास अधिकारी) ३ (of Parliament or State Lagislature) सभागृह (न.), v.t. १ निवारा देणे २ जागेची सोय करणे
विधानमंडळाचे सभागृह (न.)
तथापि, तरी, तसे, असताही
मानवी, मानव-, माणुसकीचा
रटाळ
शिकारी (पु.)
खोपटे (न.), झोपडी (स्त्री.)
जलविद्युत
आरोग्यविषयक प्रतिवेदन (न.)
Hysterical adj.१ उन्मादासंबधी २ उन्मादग्रस्त
सवय लावून घेणे
बाल कमान (स्त्री.)
अर्धसत्य (न.)
परिश्रमपूर्वक तयार करणे
हातबाँब (पु.)
हातकुटाईचा, हातसडीचा
फाशी देणारा (पु.)
दुष्फेन जल (न.)
कापणी करणे, n. १ हंगाम (पु.) २ Agric.(season for reaping of corn or grains) कापणीचा हंगाम (पु.) ३ पीक (न.)
१ (वाहनांच्या साह्याने)वाहून नेणे २ ओढून नेणे ३ जहाजाचा मार्ग बदलणे
डोकेदुखी (स्त्री.)
अधिजलवाह (पु.)
ऐकीव पुरावा (पु.)
ऊष्माघात (पु.)
१ दुर्लक्ष (न.) २ बेपर्वाई (स्त्री.)
गृहीत वारस (सा.)
सैरावैरा
याद्वारा, याद्वारे
१ वारसा (पु.) २ वंशार्जित संपत्ति (स्त्री.) cf.Legacy
१ बहुजिनसी २ बहुजातीय
उच्चकुलीन
अतिस्फोटक पदार्थ (पु.), adj. अतिस्फोटक
तडफदार, तेज
डोंगराळ
त्याचा
१ ठोकणे २ प्रहार करणे ३ टोला मारणे ४ लागणे, n. १ ठोका (पु.) २ प्रहार (पु.) ३ टोला (पु.)
धारणधिकार अरणे
सुटी भत्ता (पु.)
गृहजीवन (न.)
उपदेशपाठ (पु.), बोधच-हाट (न.)
सन्मानदर्शक पदवी (स्त्री.)
Whooping cough
भयानक, भीषण
उपचारगृह
युद्ध (न.)
निवासव्यवस्था (स्त्री.)
लोकसभा (स्त्री.)
कोकलणे, गळा काढून रडणे
मानव वसतिस्थान (न.)
दमट, आर्द्र
शिकार (स्त्री.)
कुटीर (न.)
जलविद्युत केंद्र (न.)
आर्द्रतामापी (पु.)
तुकडे तुकडे करणे
धट्टाकट्टा
अर्धवट (सा.)
झोळीचा बिछाना (पु.)
लोढणे (न.), अडथळा (पु.), v.t. अडथळा निर्माण करणे
हातसडीचा तांदूळ (पु.)
(दोरा वगैरेची) लड (स्त्री.)
रोकड (स्त्री.)
कष्टाळू
कापणी यंत्र (न.)
१ (act or process of hauling)मालवाहणी (स्त्री.) २ (charges) वाहणावळ (स्त्री.)
टोपी (स्त्री.), रुमाल (पु.), शिरोवेष्टन (न.)
अधिजल भुयार (न.)
शववाहिका (स्त्री.)
उष्णोपचार (पु.)
१ टाच (स्त्री.) २ खूर (पु.)
वारसा (पु.)
मुरड (स्त्री.), टीप (स्त्री.), v.t. मुरड घालून शिवणे, टीप घालणे
दायाप्ति (स्त्री.), वारसाप्राप्त संपदा (स्त्री.)
आश्रमवासी (पु.)
Heterogeneity
उच्चभ्रू, n.उच्चभ्रू (सा.)
(as langugage) अलंकारिक
अतिहळवा
डोंगराळ प्रदेश (पु.)
परमश्रेष्ठ
अडकवणे, जुंपणे, n.अडथळा (पु.)
सर्वधर (पु.), प्रवासी बिस्तरा (पु.)
सुटी शिबिर (न.)
१ घरगुती २ स्वदेशी
समचिकीत्सा (स्त्री.)
१ प्रतिष्ठा राखणे २ मानदेणे, सन्मान करणे ३ गौरव करणे ४ (as cheques, etc.) स्वीकारणे n. १ प्रतिष्ठा (स्त्री.), आदर (पु.) २ मान (पु.) ३ गौरव (पु.) ४ मानचिन्ह ( नु.), सन्मानचिन्ह ( नु.)
(गिरणी वगैरेचा) भोंगा (पु.)
भीती निर्माण करणे
चिकित्सालय
वैर (न.), वैरभावा (पु.), शत्रुत्व (न.)
गृहनौका (स्त्री.), शिकारा (पु.)
(indoor patient)आवासी रुग्ण (सा.)
(a stupid ridiculous blunder) हास्यास्पद चूक (स्त्री.)
माणुसकीचा, भूतदयाशील
दमटपणा (पु.), आर्द्रता (स्त्री.)
शिकारी (पु.)
झोपडपट्टी (स्त्री.)
जलविद्युत (स्त्री.), पाणवीज (स्त्री.)
अत्याम्लता (स्त्री.)
१ चोथाळलेला २ नीरस ३ (overmuch used) अतिप्रयुक्त
अर्धा भाग (पु.), adj. अर्ध, अर्धा, निम्मा, adv. अर्ध
अर्धवट
१ खुंटवणे २ अडथळा आणणे
हातछपाई यंत्र (न.)
तीव्र लालसा असणे
दुलभ चलन (न.)
चिवट, कणखर
कापणी (स्त्री.)
वाहणावळ (स्त्री.)
मथळा (पु.), शीर्षक (न.)
ह्रदय (न.), काळीज (न.)
ऊष्मालाट (स्त्री.)
(leadership )धुरीणत्व (न.)
हेलिकॉप्टर (न.)
गोलार्ध (पु.)
आनुवंशिक
आश्रम (पु.)
१ तोडणे, कापणे २ घाव घालणे
१ श्रेष्ठप्रतीचा २ उच्चवर्गीय
१ उच्च श्रेणी (स्त्री.) २ उच्च प्रत (स्त्री.)
१ खूप ताप (पु.) २ प्रखर तपमान (न.)
त्याला
परमश्रेष्ठ राज्यपाल (सा.)
इकडे, या बाजूस, adj. इकडचा, इकडील
पद धारण करणे
सवेतन सुटी (स्त्री.)
कुटुंबाचे मूळ ठिकाण (न.)
१ एकजिनसीपणा (पु.) २ एकजातीयता (स्त्री.)
माननीय, मानार्ह, सन्मान्य
आशा करणे, आशा धरणे, आशा बाळगणे, n.आशा (स्त्री.), उमेद (स्त्री.)
अतिभय (न.), भयानकता (स्त्री.)
दवाखाना
१ उष्ण, गरम २ तापट ३ तिखट
घरफोड्या (पु.)
घरभाडे (न.)
किती
मानवतावाद (पु.), मानव्य (न.)
पाणउतारा करणे
१ आडचौकट (स्त्री.) २ अडथळा (पु.)
१ संकर (पु.) २ संकरज (सा.), adj. संकरित
जलविद्युत शक्ती (स्त्री.)
अतिचिकीत्सक
अतिप्रयुक्त वाक्यप्रयोग (पु.)
अर्ध सरासरी
अर्धवर्ष (न.)
१ हात (पु.), हस्त (पु.) २ हस्ताक्षर (न.) ३ (person's signature)सही (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.) ४ (of a clock) काटा (पु.) ५ कर्मचारी (सा.) ६ मदतनीस (सा.) ७ अखत्यार (पु.) (as in :in the hands of (- च्या अखत्यारात)
अधू बालक (न.)
हस्तांदोलन (न.)
१ असावचित २ (determined by change) यादृच्छिक, adv. १ असावचित्ताने २ यदृच्छया
कष्टार्जित
१ हानी पोचणे, हानी करणे २ Law अपहानी पोचवणे, अपहानी करणे ३ इजा करणे n. १ हानी (स्त्री.) २ Law अपहानी (स्त्री.) cf. Damage ३ इजा (स्त्री.)
घाई (स्त्री.)
१ ताब्यात असणे, जवळ असणे २ घेणे ३ असणे, n.(one who has possessions) सधन (सा.)
शिरोदीप (पु.)
प्रगति (स्त्री.) (to make headway मार्ग काढणे)
ह्रदयाचे ठोके (पु.अ.व.)
१ वर उचलणे २ निश्वास टाकणे ३ उचंबळणे ४ ऊर धपापणे
१ उंची (स्त्री.) २ श्रेष्ठत्व (न.) ३ (utmost degree)कळस (पु.), पराकाष्ठा (स्त्री.)
(used in comb) सौर-
१ भांग (स्त्री.) २ सण (पु.) ३ ताग (पु.)
मृत्युपत्रदत्त
अंतर्गळ (पु.)
षट्कोन (पु.)
उच्च आयोग (पु.)
अरेरावीचा
भरती (स्त्री.)
तो स्वतः
सपरिषद सन्नाट (पु.)
आतापर्यंत
बैठक भरवणे
खळगा (पु.), adj. पोकळ
Homoeopathy
१ एकजिनसी २ एकजातीय
माननीय सदस्य (सा.)
आशादायक
Mech. अश्वशक्ती (स्त्री.)
अपंगालय
१ आढी (स्त्री.) २ Fig.(a place favourable to rapid growth or development) पोषस्थान (न.)
घरफोडी (स्त्री.)
घरभाडे भत्ता (पु.)
किती
मानवतावादी (सा.)
पाणउतारा (पु.)
फेकणे
संकरण (न.)
हायड्रोजन (पु.)
सांधरोध (स्त्री.), संयोगचिन्ह (न.)
बंदी प्रत्यक्षीकरण (न.)
धातू कापावयाची करवत (स्त्री.)
अर्ध सरासरी वेतन (न.)
सहामाही, अर्धवार्षिक
(a light travelling bag) हस्तपेटिका (स्त्री.), हस्तमंजूषा (स्त्री.)
हस्तव्यवसाय (पु.)
१ (having a pleasing appearance) देखणा २ (generous)उदार ३ (suitable) यथोचित ४ (ample) पुष्कळ, मुबलक
घडणे
१ कठीण करणे, कणखर करणे२ दृढ होणे, कठोर होणे
घातुक, हानिकारक
घाई करणे, त्वरा करणे, जलद उरकणे
१ बंदर (न.) २ आश्रयस्थान (न.)
ठळक मथळा (पु.)
प्रमुख बांधकामे (न.अ.व.)
१ जळफळाट (पु.) २ असूया (स्त्री.)
स्वर्ग (पु.)
उंच करणे, उंचावणे, उंच होणे
सौरकेंद्री
१ अतएव, म्हणून २ येथून
वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त
१ वीर (पु.) २ नायक (पु.) ३ विभूती (स्त्री.)
षट्कोनी
उच्च न्यायालय (न.)
अरेरावी (स्त्री.)
फार वेळ (पु.)
मागचा, पाठीमागचा
ऊतिशास्त्र (न.)
१ मधुमक्षिकापालन (न.) २ गजबजलेली जागा (स्त्री.)
न्यायचौकशी करणे
पोखरणे
गृहपोलीस (पु.)
Homogeneity
सन्मान्य संबंध (पु.अ.व.)
आशेने
घोड्यांच्या शर्यती (स्त्री.अ.व.)
शुश्रूषालय
काला (पु.), खिचडी (स्त्री.)
१ कौटुंबिक २ गृहपयोगी, घरगुती, n.(family) कुटुंब (न.), परिवार (पु.)
आवास शल्यचिकित्सक (सा.)
कोणत्याही तर्हेने, कितीही
मानवतावादी
शालीनता (स्त्री.), नम्रता (स्त्री.)
तुफान (न.), प्रभंजन (पु.)
संकर करणे, संकर होणे
हायड्रोजन बॉम्ब (पु.)
संमोहनकारी, n.संमोहन द्रव्य (न.)
१ सवय (स्त्री.) २ सराव (पु.) ३ Biol.प्रकृति (स्त्री.)
रक्तविषयक, रक्त
सावत्र भावंड (न.)
१ सभागृह (न.) २ दालन (न.), कक्ष (पु.) (as in :diniing hall भोजन कक्ष)
हस्तपत्रक (न.) cf. Bulletin
हस्तव्यवसायी (सा.)
हातकताईचा
घटना (स्त्री.)
कठोर वस्तुस्थिति (स्त्री.)
निरुपद्रवी
घाईघाईने
(one who lacks possessions) निर्धन (सा.)
मागेपुढे न पाहता
१ बरा करणे, बरा होणे २ रोगमुक्त करणे ३ (जखम वगैरे) भरून येणे
ह्रदयविकार (पु.)
स्वर्गीय, दिव्य
अतिदुष्ट, अघोर
तारांतरमापी (पु.)
यापुढे
मृत्युपत्रित
वीरश्रीयुक्त, वीरश्रीचा
१ बहर (पु.) २ भरभराट (स्त्री.)
उच्च प्रमाण (न.)
गिरिभूमी (स्त्री.)
घोर राष्ट्रद्रोह (पु.)
विघ्न आणणे, बाधा आणणे cf.Bar
इतिहासकार (सा.)
अपसंचय, v.t.& i. अपसंचय करणे, साठेबाजी करणे cf.Collect
१ टाक (पु.) २ धारी (सा.), धारक (सा.)
सर्वनाश (पु.)
घरबंदर (न.)
१ समजातीय, समधर्मीय २ समरचनात्मक
मानाने
१ हताश २ हाताबाहेरचा (as in :hopeless case हाताबाहेरचा रुग्ण) ३ (as, a person) कुचकामाचा
१ उद्यानविषयक २ बागायती
आरोग्यधाम
हॉटेल (न.) cf. Restaurant
घरगुती चीजवस्तू (स्त्री.अ.व.)
घरपट्टी (स्त्री.)
अन्यथा कोणत्याही तर्हेने, अन्यथा कसेही असले तरी
मानवविज्ञान (न.)
विनोदी
घाई करणे, n.घाई (स्त्री.)
नळखांब (पु.)
जलआलेख (पु.)
संमोहन विद्या (स्त्री.)
निवासयोग्यता (स्त्री.)
रुधिरशास्त्र (न.)
१ सावत्र २ (having one parent of good and one of inferior stock)संकरजात
(an official mark serving as proof of quality) प्रमाणचिन्ह (न.)
निदेशपुस्तक (न.)
१ हातकाम (न.) २ (creation, doing) कृति (स्त्री.)
हातकताईचे सूत (न.)
१ सुदैवाने २ सुखाने, खुषीने ३ सुयोग्य रीतीने
१ भावनाशून्य २ व्यवहारी
१ सुसंवादी २ सुरेल, श्रुतिमधुर ३ एकोप्याचा
१ उतावळा २ अविचारी
फेरीने विकणे
प्रमुख (पु.)
१ आरोग्य (न.) २ प्रकृति (स्त्री.), स्वास्थ्य (न.)
घरशेकोटी (स्त्री.)
आकाश (न.)
वारस (सा.)
सौर छायाचित्रकार (पु.)
यापुढे, इतःपर
आनुवंशिक कूळ (न.)
नायिका (स्त्री.)
उचकी (स्त्री.), v.t.& i. उचकी देणे, उचकी लागणे
अतिशय साक्षेप (पु.)
ठळकपणे निदर्शनास आणणे
High tide
विघ्न (न.), अडथळा (पु.)
ऐतिहासिक, ऐतिहासिक महत्वाचा
१ अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) २ (a screen of boards for display of bills) जाहिरातफलक (पु.)
लाभपद धारक (सा.)
स्वलेख (पु.), संपूर्ण आलेख (पु.)
स्वराज्य (न.)
प्रामाणिक
मानाने दोषमुक्त
हताशपणे
बागायती पिके (न.अ.व.)
रुग्णालयात ठेवणे (न.)
हॉटेलवाला (पु.)
गृहस्थ (पु.)
गृह अपप्रवेश (पु.)
१ (the nave of a wheel) हब (पु.) २ Fig. (central point of interest etc.) केंद्र (न.)
मानवतावादी (सा.)
१ विनोद (पु.) २ मनस्थिती (स्त्री.) (to be in good humour चांगल्या मनस्थितीत असणे)
१ दुखापत करणे २ नुकसान करणे ३ दुखवणे, n. Law दुखापत, adj. cf. Damage दुखापत झालेला
सजलीकरण (न.)
जलआलेखन (न.)
संमोहक (सा.)
निवासयोग्य
रक्तपेशीशास्त्र (न.)
सावत्र भाऊ (पु.)
मायाभास (पु.), भ्रम (पु.)
पुस्तिका
१ हाताळणे २ (to trade or deal in) व्यवहार करणे ३ वागवणे (as in :to handle a person roughly एखाद्या व्यक्तीला वाईट रीतीने वागवणे) n. १ (a part by which a thing is held) मूठ (स्त्री.), दांडा (पु.), (कप वगैरेचा) कान (पु.) २ (the fact that may be taken adv.antage of) साधन (न.)
हातकाम (न.)
सुख (न.), समाधान (न.)
निष्ठुर
१ मेळ घालणे २ सूर जमवणे
१ अंडी उबवणे २ (कट, व्यूह) रचणे ३ खोदीव रेषा काढणे ४ अंड्यातून बाहेर येणे, n.खोदीव रेषा (स्त्री.)
फेरीवाला (पु.)
मुख्याध्यापक (पु.)
आरोग्य अभियांत्रिकी (स्त्री.)
मन:पूर्वक, कळकळीने
जडपणा (पु.)
वारस व मृत्युपत्राधिकारी
सौर दुर्बिण (स्त्री.)
पित्तू (पु.), बगलबच्चा (पु.)
आनुवंशिक धारणा अधिकार (पु.)
मर्दुमकी (स्त्री.), वीरश्री (स्त्री.)
१ लपवलेला, लपलेला २ प्रच्छन्न ३ अज्ञात
१ उच्च, उच्चतर २ वरचा
ठळक वैशिष्ट्ये (न.अ.व)
महामार्ग (पु.)
१ हिंदू धर्म (पु.) २ हिंदुत्व (न.)
ऐतिहासिक स्मारक (न.)
घोगरा
पदधारक (सा.)
पावन, पवित्र
गृहविज्ञान (न.)
प्रामाणिकपणे
धनादेश स्वीकारणे
हताशपणा (पु.)
उद्यानविषयक कामे(न.अ.व.)
रुग्णालयात ठेवणे
१ शेगडी (स्त्री.) २ आचतबकडी (स्त्री.)
गृहोपयोगी फर्निचर (न.)
गृहिणी (स्त्री.)
गलका (पु.), गलबला (पु.)
भूतदयावाद (सा.)
शंभर, शत, शे
आदळणे
१ जलविषयक २ द्रविक, द्रवचलित
जलविद्या (स्त्री.)
दंभ (पु.)
निवासी (सा.)
हेमोग्लोबिन (न.)
अर्धचित्त
तेजोवलय (न.)
लघुपुस्तक
(a fishing-line without a rod) हातगळ (पु.)
हस्ताक्षर (न.)
१ सुखीआनंदी २ सुयोग्य (as in:happy expression सुयोग्य वाक्यप्रयोग)
तंगीत असलेला
बाजाची पेटी (स्त्री.)
उबवणी केंद्र (न.)
वाळलेले गवत (न.)
मुख्याध्यापिका (स्त्री.)
आरोग्यसंपन्न
ह्रदयशून्य, निष्ठुर
१ जड, वजनदार २ असह्य, दु:खद ३ अवजड, (as in:heavy industries अवजड उद्योग) ४ मोठा (as in:heavy strom मोठे वादळ) ५ पुष्कळ (as in:heavy rainfall पुष्कळ पाऊस)
वारस व मृत्युपत्रितदानग्राही
सुकाणू (न.)
तिला, possessive adj. तिचा
१ आनुवंशिकता (स्त्री.) २ वंशपरंपरा (स्त्री.)
विभूतीपूजा (स्त्री.)
लपवणे, लपणे, n.कातडे (न.)
वरचा प्राधिकारी (सा.)
१ अत्यंत, अति २ गौरवपूर्वक
वाटमा-या (पु.)
बिजागर (न.), बिजागरी (स्त्री.)
इतिहास प्रक्रिया (स्त्री.)
फसगत (स्त्री.), v.t. फसगत करणे
लागू असणे, लागू होणे, लागू पडणे
तीर्थक्षेत्र (न.)
(the land and buildings thereon occupied by the owner as a home for himself and his family) घरवाडी (स्त्री.), वास्तु (स्त्री.)
प्रामाणिकता (स्त्री.), प्रामाणिकपणा (पु.), सचोटी (स्त्री.)
१ सन्मानित २ स्वीकारलेला
टोळके (न.)
उद्यानविद्या (स्त्री.)
आतिथ्य (न.), पाहुणचार (पु.)
निकराचा पाठलाग (पु.)
गृहोपयोगी माल (पु.)
१ जागेची सोय (स्त्री.) २ गृहनिर्माण (न.)
दाटीवाटीने बसणे, n. गोंधळ (पु.)
मानवविज्ञान (न.)
शेकडो(लोक, वस्तू वगैरे)
पति (पु.), नवरा (पु.)
जलव्यवस्था अभियंता (सा.)
तरकाटा (पु.)
दांभिक (सा.)
१ वसतिस्थान (न.) २ Biol.(natural home of plant or animal) निसर्गनिवास (पु.), प्राकृतिक वास (पु.)
रक्तस्त्राव (पु.)
अर्धचित्ताने
१ थांबवणे, थांबणे २ मुक्काम करणे ३ अडखळणे, n. १ मुक्काम (पु.) २ विराम (पु.)
प्रसिद्धिका
हातमाग (पु.)
१ हुकमी, हाताशी असलेला २ आटोपशीर
(a vehement or noisy speech) आवेशी भाषण (न.), v.t.& i. आवेशी भाषण करणे
काटकपणा (पु.), कणखरपणा (पु.)
१ सुसंवाद (पु.) २ स्वरमेळ (पु.) ३ एकोपा (पु.)
(a small axe) फरशी (स्त्री.)
१ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.), v.t. धोक्यात घालणे
१ विभागाध्यक्ष (सा.) २ विभागप्रमुख (सा.)
आरोग्यस्थान (न.)
ह्रदयभेदक
घनपर्णी
१ Law प्रत्यक्ष वारस (सा.) २ युवराज (पु.)
शिरस्त्राण (न.)
१ (foreruner)अग्रदूत (पु.) २ कुलचिन्ह (न.), v.t. ललकारी देणे
इथे, येथे, यात, या ठिकाणी
हिडीस
वरची श्रेणी (स्त्री.)
१ अतिरंजित २ गडद रंगाचा
वाटमारी (स्त्री.)
१ इशारा देणे २ सूचित करणे, cf.Convery n. १ इशारा (पु.) २ सूचनिका (स्त्री.)
ऐतिहासिक जिज्ञासा (स्त्री.)
छंद (पु.)
आस्थगित ठेवणे, आस्थगित करणे
(respct or reverential regard) आदरांजली (स्त्री.)
घरशेत (न.)
मध (पु.)
स्वीकारलेली हुंडी (स्त्री.)
क्षितिज (न.)
उद्यानविद्यावेत्ता (पु.)
रुग्णालयीन रजा (स्त्री.)
ऊष्माकाल (पु.)
घरगडी (पु.)
गृहनिर्माण मंडळ (न.)
वर्णच्छटा (स्त्री.)
१ मानवजाति (स्त्री.) २ मानवता (स्त्री.)
शतांश (पु.)
कृषीवल (पु.) cf.Farmer
द्रव अभियांत्रिकी (स्त्री.)
जलचिकीत्सा (स्त्री.)
तारणगहाण ठेवणे
१ वस्ती (स्त्री.) २ वास (पु.)
घासाघीस करणे
अर्ध्यावर उतरवलेला
मुक्काम (पु.)
पत्रिका
हातमाग वस्त्रभांडार (न.)
१ टांगणे, लटकवणे, लटकणे २ फाशी देणे
सतावणे
सक्त मजुरी (स्त्री.)
१ जुंपणे २ उपयोगात आणणे, n.ओढण (न., स्त्री.)
(shading in fine lines) रेखाछाया (स्त्री.)
१ जोखमी, जोखमीचा२ धोक्याचा
मुख्य कार्यालय (न.)
निरोगी, निकोप
१ हार्दिक, अंतःकरणपूर्वक २ आनंदी ३ यथेच्छ, मनसोक्त
जड पाणी (न.)
विधिसंमत वारस (सा.)
१ Shipping सुकाण्या (पु.) २ कर्णधार (पु.)
वनस्पति (स्त्री.)
यात, यापुढे
ती स्वतः
हिडीसपणे
उच्च माध्यमिक शाळा (स्त्री.)
शीघ्र ज्वालाग्राही
पायी भटकणे
पार्श्वप्रदेश (पु.)
ऐतिहासिक महत्व (न.)
हॉकी (स्त्री.)
धारणजमीन (स्त्री.)
१ गृह (न.), घर (न.) २ (native land) स्वदेश (पु.) ३ मूळ ठिकाण (न.), adj. १ (carried on in one's own country, domestic) देशांतर्गत २ मूळ (as in :home state मूळ राज्य) ३ गृह--- (to bring home to (-च्या गळी उतरवणे)
घरवाडी अधिकार (पु.), वास्तु अधिकार (पु.)
मधमाशी (स्त्री.)
१ Educ.(a grade of academic distinction awarded for high proficiency) सन्मान (पु.) २ सन्मानचिन्हे (न.अ.व.) (as in :posthumous honours मरणोत्तर सन्मानचिन्ह)
१ क्षैतिज, क्षितिजसमांतर, क्षितिज २ आडवा ३ समस्तर
१ मोजा (पु.) २ लवचिक नळी (स्त्री.)
१ चमू (पु.) २ घोळका (पु.) ३ यजमान (पु.)
उष्ण झरा (पु.), उन्हाळे (न.)
गृहसामग्री (स्त्री.)
गृहनिर्माण वसाहत (स्त्री.)
आरडासोरड (स्त्री.)
मानवी विधि (पु.), मानवी कायदा (पु.)
भूक (स्त्री.)
शेतीकाम (न.), कृषीकर्म (न.) cf.Agriculture
द्रवगतिशास्त्र (न.)
आलर्क (पु.), जलभी (स्त्री.)
तारणगहाण (न.)
१ सराईत, अभ्यस्त २ नित्याचा
१ हाक (स्त्री.) २ वंदन (न.) ३ गारा (स्त्री.अ.व.) ४ Fig.वर्षाव (पु.), v.t.& i. १ हाक मारणे २ वंदन करणे ३ (to greet) स्वागत करणे ४ मूळचा-----चा असणे (as, in :to hail from.....district मूळचा.....जिल्ह्याचा असणे) ५ गारा पडणे ६ Fig. वर्षाव करणे, वर्षाव होणे
अपुरा उपाय (पु.)
मुक्काम भत्ता (पु.)
स्मरणिका
हातमाग विणाई (स्त्री.)
(a shed for aircraft) विमानघर (न.)
सतावणी (स्त्री.), गांजणूक (स्त्री.)
१ कष्टाने २ (scarcely) क्वचित (hardly...when.....नाही तोच)
तुणतुणे वाजवणे
द्वेष करणे, n.द्वेष (पु.)
जोखमीचा विमा (पु.)
कार्यालय प्रमुख (सा.)
१ रास (स्त्री.) २ ढीग (पु.), v.t. १ रास करणे २ ढीग लावणे
१ उष्णता (स्त्री.) २ Chem. & Phys.ऊष्मा (पु.) ३ दाह (पु.) ४ उकाडा (पु.), v.t.& i. उष्णता देणे, तापवणे, उष्ण होणे, गरम होणे
प्रश्नांनी छेडणे
रुढिसंमत वारस (सा.)
साह्य देणे, मदत करणे, n.सहाय्य (न.), साह्य (न.), मदत (स्त्री.)
१ झाडपाला (पु.) २ Law (right of pasture) चराई अधिकार (पु.)
यात, यापूर्वी
अनिश्चयी, डळमळीत
लपून राहण्याची जागा (स्त्री.), लपण (स्त्री.)
वरचा टप्पा (पु.)
उच्चाधिकार (as in:high power commitee उच्चाधिकार समिती)
टेकडी (स्त्री.)
१ भाड्याने घेणे, भाड्याने देणे २ मजुरीने लावणे, n.भाडे (न.), किराया (पु.)
१ इतिहास (पु.) २ वृत्त (न.) ३ पूर्ववृत्त (न.)
१ कुदळ (स्त्री.) २ फावडे (न.), v.t.& i. कुदळीने खणणे, कुदळणे
सूत्रधारी कंपनी (स्त्री.)
देशांतर्गत खप (पु.)
स्वग्राम (न.), मूळ गाव (न.)
पोळे (न.), मोहळ (न.)
टोपी घालणे, फसगत करणे
समस्तर पद्धति (स्त्री.)
लवचिक नळ (पु.)
(one kept in the hands of an enemy as a pledge) ओलीस ठेवलेला (पु.)
शीघ्रकोपी, तापट
मोलकरीण (स्त्री.)
गृहनिर्माण कर्ज (न.)
बेफाटा, अवाढव्य, भव्य
मानवी अधिकार (पु, अ, व)
क्षुधार्त
नीरव, n.नीरवता (स्त्री.)
जलव्यवस्था विभाग (पु.)
Hydro therapy Med.जलचिकीत्सा (स्त्री.)
तारणगहाणकर्ता (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725