आद्याक्षर सूची (1661)

Direction

१ (authoritative instructions) निदेश (पु.), २ निदेशन (न.) ३ (act of directing)संचालन (न.) ४ दिशा (स्त्री.) ५ दिग्दर्शन (न.)

Distress

१ दु:खी करणे, क्लेश देणे २ Law (as the seizure and detention of the goods of another) (कर, भाटक वगैरेच्या वसुलीसाठीमालावर)अटकावणी लावणे cf. Attach मालाची अटकावणी करणे, n. १ क्लेश (पु.) २ अटकावणी (स्त्री.)

Divergence

१ (as of a road)फाटा फोडणे (न.) २ (of opinion) मतभिन्नता (स्त्री.) ३ भिन्नता (स्त्री.), भिन्नमार्ग होणे (न.)

Double

१ दुहेरी २ दुप्पट ३ दुटप्पी, adv दुप्पट, दुपटीने, v.t.& i. दुप्पट करणे, दुपटीने वाढवणे

Drawing

१ चित्रकला (स्त्री.) २ (a figure) रेखचित्र (न.), cf.Map ३ (a representation a plane surface by means of lines) आरेखन (न.) ४ Com.आहरण (न.), काढणे (न.)

Damp

१ ओलसर २ (in case of weather) दमट, सर्द, n. १ सर्द हवा (स्त्री.) २ दमटपणा (पु.) ३ Fig.उत्साहभंग (पु.), v.t.ओलसर करणे, उत्साहभंग करणे

Delivery

१ पोचवणी (स्त्री.), बटवडा (पु.) २ स्वाधीन करणे (स्त्री.) ३ प्रसूति (स्त्री.), बाळंतपण (न.) ४ (manner of speaking) भाषणशैली (स्त्री.)

Derive

१ प्राप्‍त करणे २ शब्दसिद्धि करणे ३ साधित करणे, व्यत्पन्न करणे ४ तर्क काढणे, अनुमान काढणे cf. Infer

Deflect

१ बाजूला वळवणे, बाजूला वळणे २ आडमार्गाने नेणे, आडमार्गाने जाणे, बाजूच्या मार्गाने जाणे

Dial

(तबकडीवरील)आकडे फिरवणे, ला दूरध्वनी लावणे, n.(घड्याळ, दूरध्वनी वगैरे यांची), तबकडी (स्त्री.)

Diet

१. आहार नेमून देणे २ मिताहार घेणे १ n.आहार (पु.) २ मिताहार (पु.) ३ पथ्याहार (पु.) (to be on diet पथ्यावर असणे)

Due

१ नियत २ यथोचित, यथायोग्य, योग्य ३ ठराविक ४ रीतसर ५ देय, देणे असलेला ६ आदेय, येणे असलेला

Dwell

१ वसती करणे २ राहणे (with upon) ३ ( with upon) विचार करणे, विस्तारपूर्वक बोलणे, विस्तारपूर्वक लिहिणे

Date

१ दिनांक (पु.), तारीख (स्त्री.) २ (the period of time to which something belongs, eso.historically) काळ (पु.) ३ खजूर (पु.), v.t. दिनांक घालणे, तारीख टाकणे

Desert

१ सोडणे, सोडून देणे २ Law अभित्याग करणे cf. Abandon ३ (to run away from;to leave without authority or permission) पळून जाणे, पळून येणे, n.१ वाळंवंट (न.) २ (that which is deserved) पात्रतेनुरुप फळ (न.) ३ (merit)पात्रता (स्त्री.), adj १ निर्जन २ रखरखीत

Devise

१ युक्‍ती शोधून काढणे २ योजना तयार करणे ३ Law (स्थावर संपत्ति), मृत्युपत्राने देणे, n.मृत्युपत्र (न.)

Dibble

(a small hand implement used to make holes in the ground especially for plants or seeds) टोचणी (स्त्री.), v.t.& i. (to plant with dibble to sow seeds in holes with a planting peg) टोवणे

Drive

१ हाकणे २ चालवणे ३ हाकून देणे, हाकूननेणे ४ घालवणे, n. १ मोहीम (स्त्री.) २ तडफ (स्त्री.)

Dry

१ कोरडा, शुष्क, वाळलेला, मुका २ नीरस ३ रखरखीत, रुक्ष ४ भाकड, v.t.& i. वाळवणे, सुकवणे, सुकणे

Detained

१ थांबवलेला २ खालच्या वर्गात ठेवलेला(विद्यार्थी) ३ निरुद्ध केलेला ४ Law स्थानबद्ध

Distributary

१ Irrig. (the smaller conduit taking water out of laterals for delivery to the farms) उपकालवा (पु.) २ Geog उपशाखा (स्त्री.) ३ शाखानदी (स्त्री.) ४ Geol. वितरीका (स्त्री.), adj वितरक

Dark

१ दाट, गडद २ काळा ३ (obscure) अस्पष्ट ४ (gloomy) उदास, खिन्न ५ अंधकारमय ६ अंधारा, n. १ काळोख (पु.), अंधार (पु.) २ (want of knowldge) अज्ञान (न.)

Determine

१ निर्धार करणे, निश्चय करणे २ निर्धारित करणे, cf.Assess ३ Law निर्णय घेणे निर्णय करणे cf.Judge ४ Law (to come to an end) समाप्‍त होणे

Diversion

१ अपवाहन (न.), (as in : diversion weir अपवाहन बांध) २ फाटा फोडणे (न.) ३ दिशा बदलणे (न.) ४ (the distraction of the attenmtion from that which is occupying it) हुलकावणी (स्त्री.) ५ (amusement recreation) मनोरंजन (न.), करमणूक (स्त्री.)

Dress

१ पोषाख करणे २ प्रसाधन करणे ३ साफ करणे ४ Med.व्रणॊपचार करणे, पट्टी बांधणे ५ खाद्ययोग्य करणे ६ Geol.संस्करण, n.पोषाख (पु.)

Deposit

१ (to place or to entrust for keeping) ठेवणे २ (as money in bank) ठेव म्हणून ठेवणे, जमा करणे ३ ( to lodge as a pledge ) निक्षेप करणे, n. १ (something entrusted to another's care, esp.money put in a bank) ठेव (स्त्री.) २ (a bailment where one entrusts goods to another) निक्षेप (पु.) ३ साठा (पु.)

Direct

१ निदेश देणे २ निदेशन करणे cf. Control ३ आदेश देणे ४ मार्ग दाखवणे ५ दिग्दर्शन करणे, adj & adv १ प्रत्यक्ष २ सरळ, थेट ४ रोखठोक

Dishonour

१ अप्रतिष्ठा करणे २ अनादर करणे ३ com.(as, a cheque) नाकारणे, n.१ अप्रतिष्ठा (स्त्री.) cf. Disgrace २ अनादर (पु.)

Damaged

हानी पोचलेला, नुकसान झालेला