Mecadamisation
खडी घालणे (न.)
खडी घालणे (न.)
ब्रम्हांड (न.), समष्टि (स्त्री.), बृहद् विश्व (न.)
१ उदार चारित्र्य (न.) २ (मनाचा) थोरपणा (पु.)
विशालक भिंग (न.)
टिकण्यासारखा
१ महाराज (पु.) २ वैभव (न.)
शपथपत्र लिहून देणे
(चा उपयोग करणे, -चा वापर करणे
पुत्रसंतति (स्त्री.)
१ दुष्टावा (पु.) २ घातकीपणा (पु.)
१ आटोक्यातला २ व्यवस्था करण्याजोगा
नरभक्षक (पु.)
१ हातचलाखी करणे २ (to treat, work or operate with the hands) हाताने काम करणे ३ (to handle with skill or dexterity) चतुराईने चालवणे
लढाऊ जहाज (न.)
१ यांत्रिक उत्पादन (पु.) २ निर्माणक (पु.) ३ कारखानदार (सा.)
लुटारु (पु.)
सागरी विभाग (पु.)
विक्रेय आधिक्य (न.)
विवाह संस्कार (पु.)
अद्भुभुत (न.), v.t.& i. अद्भुभुत वाटणे
१ संवाहक (पु.) २ मालिशवाला (पु.)
वर्चस्व (न.), प्रभुत्व (न.)
१ भौतिक लाभ (पु.) २ महत्वाचा लाभ (पु.) ३ विशेष लाभ (पु.)
मातृत्व (न.)
विवाहासंबंधी
Anat हनु-
पिठूळ, पिठाळ
१ मापित, मोजलेला, मापलेला २ लयबद्ध
यांत्रिकी, यांत्रिक, यंत्र-
ढवळाढवळ करणारा (पु.)
वैद्यकीय तपासणी (स्त्री.)
१ (any substance or preparation) औषध (न.) २ (medical science) वैद्यक (न.) ३ (the art or science of prevention and cure of disease) औषधवैद्यक (न.), औषधवैद्यकशास्त्र (न.)
वार्षिक साधारण सभा
विषण्णता (स्त्री.), adj. विषण्ण
स्मरणचिन्ह (न.)
स्मृति (स्त्री.), आठवण (स्त्री.)
मानसिक स्थिती (स्त्री.), मन:स्थिती (स्त्री.)
१ द्रव्यैकदृष्टी (स्त्री.) २ बाजारु वृत्ती (स्त्री.), भाडोत्रीपणा (पु.)
केवळ, नुसता
आनंदी
धातुरुप देणे
उल्कासंबंधी, उल्कांसम
दशमान
सूक्ष्मजीववर्णन (न.)
(प्रवाहाची)धार (स्त्री.)
बुरशी (स्त्री.)
सैनिकी सेवा (स्त्री.)
चक्कीवाला (पु.)
लक्षपूर्वक
१ खनिकर्म (न.), खाणकाम (न.) २ खनिविद्या (स्त्री.)
(the act or process of minting coins) टंकन (न.), नाणेपाडणी (स्त्री.)
१ अपघात (पु.) २ दुर्देव (न.)
१ चुकीचा अंदाज करणे २ परिगणनेत चूक करणे
विपरीत अर्थ लावणे, विपरीत अन्वयार्थ लावणे
दुर्घटना (स्त्री.)
चुकीचा उच्चार करणे
१ चुकीचा २ गैरसमजुतीचा
सौम्यकारक
फिरता, चल
१ प्रकार (पु.) २ पद्धत (स्त्री.) ३ मार्ग (पु.)
१ आधुनिक २ अर्वाचीन
१ (a half) अर्ध (न.) २ (a part) अंश (पु.), भाग (पु.)
Monarchic = Monarchial adj.राजसत्ताक
अंतिम मागणीचे पैसा
वर्गनायकाबाबत
एकावयवी शब्द (पु.)
१ उद्विग्नता (स्त्री.) २ लहरीपणा (पु.)
१ नीतिदृष्ट्या २ (virtously) सदाचाराने
सकाळ (स्त्री.)
(in a hosptail)शवघर (न.), adj. १ मृतासंबंधी २ अंत्य
मातृभाषा (स्त्री.)
मोटार भत्ता (पु.)
१ आरोहण (न.) २ बसवणे (न.)
चलचित्र (न.)
गुदमरलेला आवाज (पु.)
गुणन (न.), गुणाकार (पु.)
नगरपालिका (स्त्री.)
संगीत, सुस्वर, सुरेल
बंडखोरी
१ रहस्यमयता (स्त्री.), गूढता (स्त्री.) २ गुढार्थता (स्त्री.) २ दुर्ज्ञेयता (स्त्री.)
(रस्त्यावर)खडी घालणे
१ पागल, वेडा २ पिसाळलेला ३ माथेफिरु
१ उदारचरित २ मोठ्या मनाचा
१ (extant, dimensions or size) परिणाम (न.) २ ( expansion) विस्तार ३ (greatness, grandeur) थोरवी ४ (quantity) मात्रा (स्त्री.), ५ (importance) महत्ता (स्त्री.)
१ परिरक्षा (स्त्री.), सुस्थितीत ठेवणे (न.), cf.Preservation २ पालन (न.) ३ निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.) ४ निर्वाह खर्च (पु.) ५ Law पोटगी (स्त्री.)
१ Law (one who has attained full legal age) सज्ञान (सा.) २ Mil.मेजर (सा.), adj. १ प्रधान, मुख्य २ मोठा ३ सज्ञान
प्रतिज्ञेवर सांगणे
बनवणे (न.), करणे (न.)
Man lineage पुरुष वंशक्रम
१ दुष्टाव्याचा २ घातक
१ व्यवस्था (स्त्री.) २ व्यवस्थापन (स्त्री.) ३ व्यवस्थापक वर्ग (पु.)
Manoeuvre
हातचलाखी (स्त्री.)
एकवचनी (पु.)
वस्तुनिर्माण (न.), adj. निर्माणक, वस्तुनिर्माण-
संगमरवर (पु.), आरसपान (पु.)
सागरी अभियांत्रिकी (स्त्री.)
पणनयोग्य हक्क (पु.)
विवाहित
अद्भुभुत
सामुदायिक लसटोचणी (स्त्री.)
चर्वण करणे, चावणे
भौतिक वस्तू (स्त्री.अ.व.)
प्रसूति लाभ (पु.)
वैवाहिक वाद (पु.)
(general rule in sententious from)सुभाषित (न.), सूक्ति (स्त्री.)
अर्थ असणे, अर्थ होणे cf. Convey n. मध्य, adj. १ नीच २ हीन ३ मध्यम ४ सरासरी
१ मापणी (स्त्री.), मोजणी (स्त्री.) २ माप (न.)
यंत्र अभियंता (सा.)
ढवळाढवळ करणारा
वैद्यकीय फी (स्त्री.)
औषधपेटी (स्त्री.), औषधिका (स्त्री.)
निकडीची सभा
दंगल (स्त्री.), हातघाई (स्त्री.)
ज्ञाप (पु.)
भय दाखवणे, n. १ भयदर्शन (न.) २ येऊ घातलेले संकट (न.)
मनोवैकल्य (न.)
१ द्रव्यैकदृष्टी (स्त्री.) २ भाडोत्री वृत्तीचा माणूस (पु.), adj. बाजारु
केवळ
(of a net) जाळी (स्त्री.)
Metallurgical adj. धातुशास्त्रीय
हवामानविषयक, हवामानशास्त्रविषयक
दशमान पद्धति (स्त्री.)
सूक्ष्ममापी (पु.)
मध्यावधि निवडणूक (स्त्री.)
सौम्यपणे
(citizens' army, used in emergency only) लोकसेना (स्त्री.)
१ ज्वारवर्गीय धान्य (न.) २ Bot.कनिष्ठ तृणधान्य (न.)
१ खाण (स्त्री.), खनि (स्त्री.) २ सुरुंग (पु.), v.t. १ खाण खोदणे २ बोगदा खणणे ३ सुरुंग लावणे, possessive adj. माझा
१ मंत्री (सा.) २ ख्रिस्ती पुरोहित (पु.), v.i. १ सेवा करणे २ (to perform pristly duties) पौरोहित्य करणे
नाणेकार (पु.)
१ अपघाती २ दुर्देवी
१ अपवहन (न.) २ (failure)अपयश (न.) ३ गर्भस्त्राव (पु.) cf.Abortion
दुर्जन (सा.)
चुकीची माहिती देणे
१ Law दुर्व्यपदेशन करणे २ विपर्यास करणे
चुकून, चुकीने
मिश्रण करणे, मिसळणे
फिरते रुग्णालय (न.)
१ आदर्श (पु.) २ प्रतिमान (न.), v.t. नमुन्याप्रमाणे) तयार करणे, adj. १ आदर्श २ नमुन्याचा ३ नमुनेदार
आधुनिक वैज्ञानिक प्रणाली (स्त्री.)
अर्धवेतन (न.)
राजसत्ता (स्त्री.)
स्थावर पैसा
१ संनियंत्रण (न.) २ अनुश्रवण (न.)
Monotonical = Monotonous १ एकच, एक २ कंटाळवणा ३ एकसुरी, एकाच सुरातला
१ उद्विग्न २ अस्थिर मनाचा लहरी
नैतिक अधिकार (पु.)
Morphine n.अफूचा अर्क (पु.)
मशीद (स्त्री.)
१ प्रस्ताव (पु.) २ गति (स्त्री.) ३ Law (an application by party for rule or order of the court) समावेदन (न.) ४ रेच (पु.), v.t. खुणेने सांगणे
मोटार सायकल भत्ता (पु.)
दु:ख करणे, शोक करणे
१ गतिमान २ भारावून सोडणारा, हेलावून सोडणारा
गळपट्टा (पु.)
बाहुल्य (न.)
नगरपालिका विधि (पु.), नगरपालिकेचा कायदा (पु.)
संगीततज्ञ (सा.)
विद्रोह
रहस्य (न.), गूढ (न.), कोडे (न.)
१ गदा (स्त्री.) २ (a kind of spice) जायपत्री (स्त्री.)
महोदया (स्त्री.)
---प्रभु (पु.) (as in : industrial magnate उद्दोगप्रभु)
१ कुमारी (स्त्री.) २ सखी (स्त्री.), दासी (स्त्री.)
निर्वाह भत्ता (पु.)
प्रधान शीर्ष (न.)
निवाडा देणे
दु:समायोजन (न.)
पुरुष वंशक्रमाचा
नालस्ती (स्त्री.)
व्यवस्था समिती (सा.)
मँगनीज (न.)
हातचलाखी करणारा (पु.)
मनुष्यबळ (न.)
खत (न.), v.t. खत घालणे
१ कूच करणे २ कवाइतीने चालणे, n.कूच (स्त्री.), चाल (स्त्री.), मजल (स्त्री.)
नौविमा (पु.), सागरी विमा (पु.)
हाट समिती (स्त्री.)
१ Anat. मज्जा (स्त्री.) २ (the essence the best part) सार (न.)
अद्भुभुत तर्हेने
(having a large mass) भरभक्कम
चर्वण (न.)
साकार करणे, मूर्त स्वरुप देणे cf. Realise साकार होणे
प्रसूति गृह (न.)
पाणिग्रहण (न.)
विधिसूक्ती (स्त्री.अ.व.)
अर्थ (पु.)
१ उपाय (पु.अ.व), उपाययोजना (स्त्री, अ.व) २ मापे (न.अ.व)
यंत्र अभियांत्रिकी (स्त्री.)
ढवळाढवळ (स्त्री.)
वैद्यकीय कारणे (न.अ.व)
न्यायवैद्यकीय
जादा सर्वसाधारण सभा
१ पिकणे, मुरणे २ (to soften by age to mature) परिपक्व होणे, adj. १ मृदु २ मधुर, मंजुळ
१ (in.pl.) संस्मरणिका (स्त्री.), आठवणी (स्त्री, अ.व) २ चरित्रात्मक लेख (पु.)
डागडुजी करणे
मनोरुग्णालय (न.)
भाडोत्री सेना (स्त्री.)
मेरेचा दगड (पु.)
Mesh work n.जाळे (न.)
धातुशास्त्रज्ञ (सा.)
हवामानशास्त्रज्ञ (सा.)
महानगरी (स्त्री.)
अणुपोषक (पु.), adj. अणुपोषक
मार्गमध्य (पु.), adj. अर्ध्या वाटेवर, adv. अर्ध्या वाटेवरचा
सौम्यपणा (पु.)
दूध (न.), v.t. १ दूध काढणे, धार काढणे २ Fig.(to compel to yield profit, to exploit) पिळून काढणे
गिरणी कामगार (पु.)
१ खनिक (पु.) २ खाण कामगार (पु.) ३ सुरुंग पेरणारा (पु.)
१ लिपिकवर्गीय २ (pertaining to the ministry) मंत्रालयीन ३ (as opposed to judicial) प्रशासी
टाकसाळ दर (पु.)
(a hater of mankind) मानवद्वेषी (सा.)
न्यायच्युती होणे (न.)
दुष्कृति (स्त्री.)
१ Law चुकीचे निर्वचन करणे २ चुकीचा अर्थ लावणे
१ Law दुर्व्यपदेशन (न.) २ विपर्यास (पु.)
विधिप्रमाद (पु.)
मिश्र, मिश्रित, मिसळलेला
फिरते प्रसिद्धियान (न.)
आदर्श प्रयोग (पु.)
आधुनिकीकरण (न.)
ओलसर
१ द्रव्यासंबंधी, द्रव्यविषयक cf. Financial २ मुद्रा-, द्रव्य-
नाणी
यति (पु.), मुनि (पु.), भिक्षु (पु.)
१ एकाच सुरात, एक सुराने २ कंटाळवाणेपणाने
(जहाज वगैरे)नांगरणे, n.दलदलीचा प्रदेश (पु.)
१ शील (न.) २ नैतिक वर्तन (न.) ३ नीतितत्वे (न.अ.व) ४ नीतिशास्त्र (न.)
१ मर्त्य, नश्वर २ प्राणघातक cf.Lenthal ३ कट्टा (as in:mortal enemy कट्टा शत्रु)
डास (पु.), मच्छर (पु.)
१ गतिशून्य २ निश्चेष्ट
१ ब्रीद (न.), ब्रीदवाक्य (न.) २ बोधपर वाक्य (न.)
१ शोकाकुल २ (as, sound) रडवा
गवत कापणे
पालापाचोळा (पु.), v.t. Forestry (to cover with mulch) पालापाचोळ्याने झाकणे
गुणक (पु.)
नगराध्यक्ष (सा.)
हजेरी (स्त्री.), v.t.& i. १ एकत्र करणे, एकत्र होणे २ हजेरीपटात दाखल करणे
गूढवादाचा, n.अंतःप्रतीतिवादी (सा.), गूढवादी (सा.)
Macer n.चोपदार (पु.)
१ (to make mad) पागल बनवणे २ (to enrage) भडकवणे
चुंबक (पु.)
कुमारी (स्त्री.), adj. १ (as speech) सर्वप्रथम, पहिलाच २ Cricket निर्धाव (as in:maiden over निर्धाव षटक)
१ परिरक्षा खर्च (पु.) २ निर्वाह खर्च (पु.)
प्रधान पाटबंधारे योजना (स्त्री.अ.व.)
शपथ घेणे
कुप्रशासन (न.)
पुरुष वंशज (पु.)
कामचुकारपणा करणे, (काम चुकवण्यासाठी) आजारपणाचे ढोंग करणे
व्यवस्थापक (सा.)
चेंदामेंदा करणे, छिन्नविच्छिन्न करणे
मानवजात (स्त्री.)
भवन (न.), वाडा (पु.)
खत घालणारा (पु.)
.-विरुध्द चालून जाणे
नाविक (पु.)
१ पणन (न.), खरेदीविक्री (स्त्री.) २ बाजार करणे (न.)
विवाह करणे
मार्क्सवाद (पु.)
प्रचंड उत्पादन (न.)
हातरी (स्त्री.), चटई (स्त्री.)
भौतिकवाद (पु.), जडवाद (पु.)
प्रसूति रजा (स्त्री.)
१ (of a hospital) अधीक्षिका (स्त्री.) २ (of a hospital) अधिसेविका (स्त्री.)
समन्याय सूक्ती (स्त्री.अ.व.)
अर्थगर्भ, सभिप्राय
माप उपकरण (न.)
यांत्रिकपणे
Medieval
न्यायवैद्यक (न.)
मध्ययुगीन
असाधारण सभा
परिपक्वता (स्त्री.)
डागडुजी करता येण्याजोगा
मनोवृत्ति (स्त्री.)
रेशमित करणे
विलीन करणे, विलीन होणे
जाळीदार
धातुशास्त्र (न.)
हवामानशास्त्र (न.)
महानगर-
ध्वनिग्राहक (पु.)
प्रसविका (स्त्री.)
मैल (पु.)
मलईरहित दूध
(a thousand millions) अब्ज (न.)
खनिज (न.), adj. खनिज
(a supporter of the ministry or the party in power) सरकारपक्षीय व्यक्ति (स्त्री.)
टाकसाळी मूल्य (न.)
मानवद्वेषक
१ भलतीकडे जाणे २ अपयश येणे ३ गर्भस्त्राव होणे
१ Law (minor crime) उपअपराध (पु.) cf. Crime २ क्षुल्लक अपराध (पु.) ३ दुर्वर्तन (न.)
चुकीचे निर्वचन (न.)
चुकणे, n. १ (not married) कुमारी (स्त्री.) २ Admin. श्रीमती (स्त्री.)
श्रीयुत (पु.)
मिश्र कारवाई (स्त्री.)
फिरते पथक (न.)
प्रतिमानकार (पु.)
आधुनिकीकरण करणे
ओलसर करणे, ओलावणे
मुद्रा निधि (पु.)
वैध चलन मुद्रा
आद्याक्षरमुद्रा (स्त्री.)
१ एकसूरता (स्त्री.), तोचतोपणा (पु.) २ कंटाळवाणेपणा (पु.)
१ (charges for anchoring) जहाज नांगरणावळ (स्त्री.) २ (a place for mooring) नांगरवाडा (पु.)
नीतिशास्त्र (न.)
१ मृत्यु (पु.) २ (number of deaths in a given time) मृत्युसंख्या (स्त्री.) ३ मर्त्यता (स्त्री.)
मच्छरदाणी (स्त्री.)
विश्वास प्रस्ताव (पु.)
१ साचा (पु.) २ (a woolly or fluffy growth on bread, cheese, etc.) बुरशी (स्त्री.) ३ मऊ सकस माती (स्त्री.), v.t.& i. १ आकार देणे, साच्यात घालून बनवणे २ बुरसवणे ३ बुरसटणे
१ दुखवटा (पु.) २ शोक (पु.) ३ सुतक (न.)
१ गवत कापणारा (पु.) २ (mowing machine) गवतकापणी यंत्र (न.)
लुबाडणे
१ गुणणे २ पटीने वाढणे ३ बहुगुणित होणे
Law (the evidences or writings whereby one is enabled to defend the title to an estate or maintain a claim to rights or privileges) अधिकारलेख (पु.अ.व.)
हजेरीपट (पु.)
क्रांति
अंतःप्रतीतिवाद (पु.), गूढवाद (पु.)
१ (to contrive skilfully to plan) मनसुबा करणे, बेत करणे २ (to form a scheme with the purpose of doing harm to plot) घाट घालणे
पागलखाना (पु.), वेडघर (न.)
चुंबकीय
मोलकरीण (स्त्री.)
१ परिरक्षा अनुदान (न.) २ निर्वाह अनुदान (न.)
१ Law सज्ञानवयता (स्त्री.) २ बहुमत (न.) ३ बहुसंख्या (स्त्री.) ४ आधिक्य (न.) ५ बहुसंख्याक लोक (पु.अ.व.), adj. बहुसंख्य, बहुसंख्याक
निर्देश करणे
व्याधि (स्त्री.)
कुटुंबातील पुरुष (पु. अ. व)
कामचुकार (पु.)
व्यवस्थाकीय, व्यवस्था-
१ माणसांच्या सहाय्याने उचलणे २ धक्काबुक्की करणे
१ (manly) पुरुषाला शोभेसा, मर्दानी २ (like a man in form or nature) पुरुषी
मानवहत्या (स्त्री.)
खताची पेंड (स्त्री.)
संचलन गीत (न.)
१ (of or pertaining to marrige) वैवाहिक cf.Matrimonial २ (pertaining to a husband) पतीचा (marital status विवाहित वा अविवाहित)
पणन संरचना (स्त्री.)
दलदल (स्त्री.)
१ पुरुषजातीय २ (characteristic of a man robust bold) मर्दानी ३ Gram.पुल्लिंगी
सामुदायिक प्रशिक्षण (न.)
१ (to be equal to) तोडीचा असणे, तोलाचा असणे २ (to equal ; to be able to compete with) बरोबरी करणे, पुरा पडणे ३ (to find an equal or counterpart to) जोड देणे ४ (to tream as equal) बरोबरीचा ठरवणे ५ (to correspond ; to fit in with ; to suit) जुळता असणे, n. १ सामना (पु.) २ जोड (स्त्री.) ३ आगकाडी (स्त्री.)
विशेष हानि (स्त्री.)
गणितीय, गणितशास्त्रीय
१ प्रयोजन असणे २ महत्वाचा असणे, n. १ बाब (स्त्री.) २ प्रकरण (न.) ३ पदार्थ (पु.) ४ विषय (पु.), गोष्ट (स्त्री.) ५ मजकूर (पु.) ६ जडवस्तु (स्त्री.), जडतत्व (न.) ७ Phys.द्रव्य (न.)
१ अधिकतम २ कमाल ३ Math.महत्तम
अर्थशून्य, अर्थहीन
मापदंड (पु.)
यंत्रचालित
पोषकार (पु.)
वैद्यकीय रजा (स्त्री.)
साधारण, सामान्य प्रतीचा, सुमार
सर्वसाधारण सभा
सुस्वर, मंजुळ, सुरेल
स्मारक ग्रंथ
डागडुजीकार (पु.)
मानसिकदृष्ट्या, मनाने, मनातल्या मनात
रेशमित
विलीन
दरम्यानचा
धातूचे तकट (न.)
१ मीटर (न.) २ मापक (न.), (in comb.)-मापी (पु.)
महानगर (न.)
सूक्ष्मदर्शक (पु.)
प्रसूतिशास्त्र (न.)
Milage n.१ मैल भत्ता (पु.) २ मैल अंतर (न.)
बनीव दूध
(as, the edge of a coin) कंगोरण (न.)
खनिज क्षेत्र (न.)
प्रभारी मंत्री (सा.)
उणे, adj. १ (negative)ऋण २ उणा
मानवद्वेषी (सा.)
वंशसंकर (पु.)
चुकीचे मार्गदर्शन करणे
नीट न जोडणे
विरूप
१ (the female head of the family) गृहस्वामिनी (स्त्री.) २ (a woman teacher) अध्यापिका (स्त्री.) ३ (a concubine) रखेली (स्त्री.) ४ Admin. श्रीमती (स्त्री.)
रक्तसंकर (पु.)
१ सैन्यसज्जता (स्त्री.) २ सुसज्जता (स्त्री.) ३ संघटित करुन कामी लावणे (न.)
प्रतिमानकरण (न.)
१ (not boastful)विनयशील २ माफक
ओलसरपणा (पु.), ओलावा (पु.)
द्रव्यहानि (स्त्री.)
कागदी पैसा
प्रबंधिका (स्त्री.)
१ एकमुद्राक्षर (न.) २ एकमुद्राक्षरमुद्रण यंत्र (न.)
१ जहाजनांगरणी (स्त्री.) २ (the place of moored vessel) नांगरवाडा (पु.)
नैतिक अधोगति (स्त्री.)
मृत्युसंख्या प्रमाण (न.)
शेवाळ (न.)
अविश्वास प्रस्ताव (पु.)
साचेकार (पु.)
मुख (न.), तोंड (न.), v.t. १ बकाबक खाणे २ अवडंबराने बोलणे ३ वाकुल्या दाखवणे
गवतकापणी (स्त्री.)
१ खेचर (न.), २ (a cottonspinning machine) पिंजणी (स्त्री.) ३ (an obstinate person) अडेलतट्टू (पु.)
बहुउद्देशीय
Ammunition
बुरसट
उठावणी
१ काल्पनिक कथा (स्त्री.) २ पुराकथा (स्त्री.) ३ दैवतकथा (स्त्री.)
षड्यंत्र (न.), कपटव्यूह (पु.) cf. Intrigue
पागलपणे
चुंबकशास्त्र (न.)
१ डाक (स्त्री.), टपाल २ Rly.मेलगाडी (स्त्री.)
शिस्तपालन (न.)
बहुमताचा दृष्टिकोन (पु.)
उपलब्ध करुन देणे
असद्भावी, adj. असद्भावपूर्वक
(son of a brother to the exclusion of son of a sister) पुतण्या (पु.)
आघातवर्धनीयता (स्त्री.), वर्धनीयता (स्त्री.)
व्यवस्थापन-
गटाराचे तोंड (न.)
पुरुषाला शोभेसा, मर्दानी
झगा (पु.), झूल (स्त्री.)
हस्तलिखित (न.)
मानवंदना संचलन (न.)
सागरी
बाजार वृत्त (न.)
मार्शल (पु.), v.t. १ Com. & Law (to arrange or fix the order of creditors with reference to their priority) क्रमरचना करणे २ क्रमरचना मांडणी करणे cf. Organise
मुखवटा (पु.), v.t. मुखवटा घालणे
भरीव
१ तोडीचा, तोलाचा २ जुळता
१ सारतः २ विशेषतः
गणित (न.), गणितशास्त्र (न.)
विवादविषय (पु.)
कमाल मूल्य (न.), कमाल किंमत (स्त्री.)
हेतुपूर्वक
मोजपट्टी (स्त्री.)
यांत्रिक प्रक्रिया (स्त्री.)
१ Math.मध्यगा (स्त्री.) २ Stat.मध्यक (पु.)
वैद्यक व्यवसायी (सा.)
१ (to contemplate) ध्यान करणे २ (to dwell in thought) चिंतन करणे
संयुक्त सभा
१ आलापमाधुर्य (न.) २ रागमाधुर्य (न.) ३ सुरेलपणा (न.)
गौरवग्रंथ
भिक्षु (पु.)
मनोविकल
व्यापार चालवणे, व्यापार करणे, n.व्यापारी माल (पु.)
१ विलीन राज्य (न.) २ विलीन संस्थान (न.)
दरम्यानचा भार (पु.)
धातूचा पत्रा (पु.)
मीटर जोडणी (स्त्री.)
धैर्य (न.)
१ सूक्ष्मदर्शकीय २ सूक्ष्मतम
बळ (न.)
१ मैल भत्ता (पु.)
सकस दूध
आकार यंत्र (न.)
१ (to transform into a mineral) खनिज रुप देणे २ (to impregnate with a mineral) खनिजाचे गुणधर्म उतरवणे
१ मंत्रालय (न.) २ ख्रिस्ती पौरोहित्य कक्षा (स्त्री.)
१ (१/60th part of an hour) मिनिट (न.) २ (note) टिप्पणी (स्त्री.) ३ (of a minister) अभिटिप्पणी (स्त्री.) ४ (in pl.a brief summary of the proceedings of a meeting) कार्यवृत्त (न.), adj. सूक्ष्म
(hatred od mankind) मानवद्वेष (पु.)
१ संकीर्ण २ किरकोळ
१ अपनिदेशन (न.) २ चुकीचे मार्गदर्शन (न.)
दु:संयोजन (न.)
क्षेपणास्त्र (न.), adj. (that may be thrown) क्षेपणीय
(a trial legally of no effect by reason of some error in the proceedings) सदोष न्यायचौकशी (स्त्री.)
मिश्र पिक (न.)
१ (to assemble and put in a state of readiness for service in war) सैन्यसज्ज करणे २ सुसज्ज करणे ३ (as resources etc.) संघटित करुन कामी लावणे ४ (as, opinion, etc.) चालना देणे, जागृत करणे
प्रतिमानकरणाची हत्यारे (न.अ.व)
१ विनयाने २ माफकपणे
जलांश (पु.)
मुद्रा एकक (न.)
धन विधेयक (न.)
एकमुद्राक्षर फलक (पु.)
१ पावसाळा (पु.) २ मोसमीवारा (पु.)
१ नौबंध (पु.) २ मूलबंध (पु.)
पाणथळ (स्त्री.)
पार्थिव अवशेष (पु.अ.व)
शेवाळलेला, शेवाळी
चलचित्र (न.)
साचेकाम (न.)
घास (पु.)
गवतकापणी यंत्र (न.)
Multicoloured adj. बहुरंगी
बहुउद्देशीय प्रकल्प (पु.)
भित्ति-, भिंतीवरील
परिवर्तनीय, फेरफार करण्यासरखा
मटन (न.), सागुती (स्त्री.)
Mytholiogical adj. १ पुराकथाविषयक (स्त्री.) २ दैवतकथाशास्त्र (न.))
कपटकारस्थानी (सा.)
पागल (पु.), वेडा (पु.)
चुंबकीकरण (न.), चुंबकीभवन (न.), चुंबकन (न.)
प्रेषण यादी (स्त्री.)
(an order for the preiodical payment of moeny towards the maintenance of the wife) पोटगीचा आदेश (पु.)
बहुमत (न.), बहुसंख्याकांचे मत (न.)
१ (to carry off) घेऊन पळून जाणे २ (to kill to destory) निकाल लावणे
असद्भाव (पु.)
परिचारक (पु.)
आघातवर्धनीय, वर्धनीय
व्यवस्थापन अभिकर्ता (पु.), व्यवस्थापन एजंट (सा.)
१ मनुष्यत्व (न.) २ पुरुषत्व (न.)
रीत (स्त्री.)
नियम पुस्तिका (स्त्री.), adj. १ हस्त- २ शरीर- ३ श्रम-
पुष्कळ
कृत्रिम लोणी (न.), मार्गरीन (न.)
सागरी वाहतूक (स्त्री.)
१ बाजार (पु.) २ मंडई (स्त्री.)
क्रमरचित
दगडविटांनी बांधून काढणे, चिरेबंदी काम करणे, n.गवंडी (पु.)
(of a ship) डोलकाठी (स्त्री.)
आगपेटी (स्त्री.)
महत्वाचा तपशील (पु.)
मातृसत्ताक
१ वास्तविक २ रोखठोक, n.वस्तुस्थिति (स्त्री.)
अधिकतम समाधान (न.)
नीचपणा (पु.)
मांस (न.)
Mechanist
(to act as an intermeadiary) मध्यस्थी करणे cf.Intercede adj. १ (gained or effected by medium) अप्रत्यक्ष २ मध्यस्थ
वैद्यकीय प्रतिपूर्ति (स्त्री.)
१ ध्यान (न.) २ चिंतन (न.)
नियत सर्वसाधारण सभा
क्षोभनाट्य (न.)
संस्मरणीयता (स्त्री.)
१ घरगडी (पु.) २ किंकर (पु.) ३ हमाल (पु.), adj. १ घरकामविषयक २ (appropriate to servants) हलका
मनोदौर्बल्य (न.)
व्यापारी (पु.)
विलीनीकरण (न.) cf.Absorption
दरम्यानची आदेशिका (स्त्री.)
धातुसामान (न.)
मीटरमापी, n.मीटरमाप (न.)
पोटमजला (पु.)
मधला, मध्यस्थित
बळाने
१ (a mile post ) मैलाचा दगड (पु.) २ Fig.(a significant point in any course) महत्वाचा टप्पा (पु.)
दुग्धपान गृह (न.)
दशलक्ष (पु.)
खनिज पट्टा (पु.)
(one who has not attained full legal age) अज्ञान (सा.), adj. १ लघु, लहान २ गौण ३ किरकोळ ४ (not having attained the age of majority)अज्ञान
१ कार्यवृत्त पुस्तक (न.) २ टिप्पण वही (स्त्री.)
अपयोजन (न.)
१ (miscellanous collection) संकीर्ण संग्रह (पु.) २ (a collection of writings on different subjects) संकीर्ण लेखसंग्रह (पु.)
१ कंजूष (सा.), कृपण (सा.) २ (a well-boring instrument) भूछिद्रक (न.)
१ विपरीत ग्रह करणे २ चुकीचे मत असणे
गहाळ, हरवलेला
१ अविश्वास दाखवणे २ विश्वास नसणे, n.अविश्वास (पु.)
(a marriage between persons of different races or religions) मिश्र विवाह (पु.)
सुसज्ज
१ आदर्श नियम (पु.अ.व) २ आदर्श नियमावली (स्त्री.)
विनय (पु.), नम्रता (स्त्री.)
काकवी (स्त्री.), राब (स्त्री.)
(to convert into money) नाणे पाडणे
सराफ (पु.), नाणेवटी (पु.)
१ एकभाषित (न.) २ भाण (न.)
१ राक्षस (पु.) २ (an animal or plant departing greatly in form or structure from the usual tyep) घोररुप (न.), भयंकर विरुप प्राणी (पु.), भयंकर विरुप वनस्पति (स्त्री.)
१ (to propose for discussion)चर्चेसाठी मांडणे २ (to dicuss) चर्चा करणे adj. Law (subject to argument or discussion) विवाद्य
अधिस्थगन (न.), विलंबावधि (पु.)
१ उखळ (न.), खल (पु.) २ (a cement of lime, sand and water)कमावलेला चुना (पु.) ३ (a piece of ordnance for throwing shells, bombs, etc.) उखळी तोफ (स्त्री.), v.t. चुन्याचा गिलावा करणे
१ बहुतेक सर्व २ अति अत्यंत
चलचित्रदर्शक (पु.)
बुरशी आलेला, कुबट
१ जंगम २ (changing from time to time) बदलणारा ३ (not fixed) चल
(Master or Mister) श्री.(श्रीयुत)
(having diversity) बहुवुध, नानाविध
बहुउद्देशीय शाळा (स्त्री.)
भित्तिचित्र (न.)
१ परिवर्तन (न.), फेरफार (पु.) २ (as, in records, etc.) नोंदबदल (पु.)
परस्पर
१ पुराकथाशात्रज्ञ (सा.) २ दैवतकथा शात्रज्ञ (सा.)
यंत्र (न.), v.t. १ (to subject to the action of machinery)यंत्रात घालणे, साच्यात घालणे २ (काम, शिवण, मुद्रण वगैरे) यंत्रसाहाय्याने करणे
पागलपणा (पु.), वेड (न.)
(to communicate magnetic properties to ) चुंबकित करणे
विकलांग करणे, n.विकलांगता (स्त्री.), adj. विकलांग
मका (पु.)
मोठी शस्त्रक्रीया (स्त्री.)
सोंग करणे, सोंग आणणे
बेचैनी (स्त्री.)
दुष्टावा (पु.)
ठोकणी (स्त्री.), मोगरी (स्त्री.)
व्यवस्थापन समिती (स्त्री.)
श्रमतास (पु.)
शिष्टाचारयुक्त
करपल्लवी वर्णमाला (स्त्री.)
१ बहुभुज २ बहुविध
१ समास (पु.) २ सीमा (स्त्री.) ३ माया (स्त्री.) ४ अंतर (न.) ५ Econ.सीमांत (पु.)
सागरी प्रदेश (पु.)
बाजार किंमत (स्त्री.), बाजार भाव (पु.)
क्रमरचना (स्त्री.)
१ (structure built by a mason)गवंडीकाम (न.) २ (art trade or work of a mason) चिरेबंदी काम (न.), adj. चिरेबंदी
१ (a teacher) अध्यापक (पु.) २ निदेशक (पु.) ३ मालक (पु.) ४ नौकाधिपति (पु.) ५मास्तर (पु.), v.t. १ (to become the master of) मालक होणे २ (to overcome to overpower) मात करणे ३ (to become skilful in to gain the command of) प्रभुत्व मिळवणे, हातखंडा असणे, adj. १ प्रवीण २ बृहत ३ श्रेष्ठ
अनुरुप आधार (पु.)
महत्वाचा प्रस्ताव (पु.)
मातृसत्ता पध्दति (स्त्री.)
खेदाचि गोष्ट (स्त्री.)
Maim
१ साधने (न.अ.व) २ (ehen treated as sign) साधन (न.)
मांसाळ
१ यांत्रिक (स्त्री.) २ यांत्रिकवर्ग (पु.)
मध्यस्थी (स्त्री.)
वैद्यकीय सहाय्य (न.)
१ ध्यानशील २ चिंतनशील
सामान्य सभा
क्षोभनाट्यात्मक
संस्मरणीय
१ घरगडी (पु.) २ किंकर (पु.)
१ उल्लेख करणे २ नमूद करणे
(a trading vessel) व्यापारी जहाज (न.)
श्रेणी विलीनीकरण (न.)
दरम्यानचा नफा (पु.)
स्वरुपांतर (न.)
(the former properly denotes the measured distances, and the latter, the natural or artifical marks which indicates their begining and ending) अंतर आणि सीमा
अभ्रक (न.)
मध्यान्ह (पु.), दुपार (स्त्री.)
१ (having great power) बलाढ्य २ (extraordinatory, wonderful) अचाट ३ (valient) प्रतापी, ऊर्जस्वल, ओजस्वी ४ (as, size) प्रचंड
लढाऊपणा (पु.)
दूध संचयन (न.)
दळण यंत्र (न.)
Mineralist n. खनिजशास्त्रवेता (पु.)
किरकोळ अपघात (पु.)
सूक्ष्मपणाने
अपयोजित
दुर्दैव (न.)
दु:खीकष्टी, हीनदीन
Misjudegment n.१ विपरीत ग्रह (पु.) २ चुकीचे मत (न.)
१ (body of persons sent to foreign country to conduct negotiations etc.) मंडळ (न.) २ (errand of political or other mission) दौत्य (न.) ३ (person's vocation or divinely appointed work in life) उद्देश्य (न.)
अविश्वासी
१ मिश्रक (पु.), संमिश्रक (पु.) २ मिश्रण यंत्र (न.), मिश्रणी (स्त्री.)
चलता (स्त्री.), चलनशीलता (स्त्री.)
प्रतिमान अभ्यास (पु.)
१ रुपभेदयोग्य २ फेरबदलयोग्य
१ (of a human body) तीळ (पु.) २ चामखीळ (पु, स्त्री.)
१ पैसा (पु.), धन (न.), द्रव्य (न.) २ मुद्रा (स्त्री.) ३ रक्कम (स्त्री.)
पैसावाला
एकविषयोन्माद (पु.)
१ राक्षसीपणा (पु.) २ (an abnormally formed animal plant or object) कुरुप (पु.)
१ विवाद्य प्रश्न (पु.) २ अभिरुप वाद (पु.)
रोगट
गहाण (न.), cf. Security v.t. गहाण ठेवणे, गहाण टाकणे
१ अति ताक्ताळ २ अतिनिकट
१ प्रेरणा देणे २ प्रवृत्त करणे
१ टेकाड (न.) २ स्तूपक (पु.)
जंगम संपत्ति (स्त्री.)
(Mistress) १ सौ (सौभाग्यवती) २ Admin. श्रीमती
नानाविधता (स्त्री.)
समुदाय (पु.)
खून (पु.), v.t. खून करणे
नोंदबदलाची कार्यवाही (स्त्री.)
परस्परता (स्त्री.)
१ पुराकथा (स्त्री.) २ पुराकथाशात्र (न.) ३ दैवतकथाशात्र (न.)
यंत्र आरेखन (न.)
१ शस्त्रागार (न.) २ दारुकोठार (न.) ३ मासपत्रिका (स्त्री.) cf. Periodical v.t. (to store in a magazine) कोठरात ठेवणे
चुंबकत्व (न.)
विकलांग
१ धीरोदात्त २ वैभवशाली
मोठा भाग (पु.)
१ भरपाई करणे २ शब्द राखणे, शब्द पाळणे, वचन राखणे, वचन पाळणे
विधिनिषिद्ध
दुष्टाव्याचा
कुपोषण (न.)
व्यवस्थापन संचालक (सा.)
उन्माद (पु.)
१ चालीरीती (स्त्री.अ.व.) २ शिष्टाचार (पु.अ.व.) ३ रिवाज (पु.अ.व.)
हस्तकला (स्त्री.)
नकाशा (पु.), v.t. नकाशा काढणे
सीमांतिक
१ चिन्ह लावणे, खूण करणे२ लक्ष देणे, लक्षात ठेवणे ३ गुण देणे, n. १ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) २ गुण (पु.) ३ लक्षण (न.) ४ अपेक्षित दर्जा (पु.)
बाजारभाव (पु.)
तथ्यांची क्रमवार मांडणी (स्त्री.)
चिरेबंदी इमारत (स्त्री.)
कुशलशिल्पी (पु.)
अनुरुप अनुदान (न.)
भौतिक साधनसंपत्ति (स्त्री.)
१ मातृहत्या (स्त्री.) २ मातृघ्न (सा.)
गादी (स्त्री.)
१ (of a corporation) महापौर (सा.) २ (of a municiple) नगराध्यक्ष (सा.)
दळणवळणाची साधने (न.अ.व)
यांत्रिक (पु.)
यांत्रिकीकरण (न.)
मध्यस्थ (सा.)
वैद्यकीय प्रतिवेदन (न.)
माध्यम (न.), adj. १ मध्यम २ मध्यम प्रतीचा
विशेष सभा
१ स्वरमाधुर्य (न.) २ आलाप (पु.) ३ राग (पु.)
१ ज्ञापन (न.) २ टाचण (न.) ३ Law संक्षेपलेख (पु.) ४ Dipl.(a summary of the state of a question) निवेदन (न.)
किंकरवृंद (पु.), सेवकवृंद (पु.)
१ उल्लेखनीय २ नमूद करण्याजोगा
व्यापारी जहाज (न.)
१ (circle passing through the poles) मध्यान्हवृत्त (न.) २ Geol.रेखावृत्त (न.)
१ भोजन (न.) २ भोजनालय (न.) cf.Restaurant ३ (a muddle, a hotch-potch) विचका (पु.), v.t.& i. १ जेवण देणे, २ जेवण घेणे ३ (with up) विचका करणे
१ अध्यात्मशास्त्रीय, आध्यात्मिक २ अतिभौतिकशास्त्रीय
पद्धति (स्त्री.)
.-(used in comb) सूक्ष्म
दुपारचे जेवण (न.)
स्थलांतर करणारा (पु.)
लढाऊ, लढाऊ वृत्तीचा
दूध उत्पादन क्षेत्रक (न.)
गिरणीत बनवलेला
खनिजशास्त्र (न.)
लहान कालवा (पु.)
सूक्ष्मता (स्त्री.)
१ अपयोजन करणे २ चुकीने लागू करणे
१ Law अपकृत्य (न.), cf. Damage२ अपाय (पु.) ३ खोडी (स्त्री.)
१ हालाने २ सपशेल
गहाळ करणे
१ धर्मप्रचारक (सा.) २ प्रचारक (सा.)
१ धुक्याचा २ (dim obscure) अंधुक
मिश्रण यंत्र (न.)
झुंडशाही (स्त्री.)
जीवनपद्धति (स्त्री.)
१ Law रुपभेद (पु.) २ फेरबदल (पु.)
रेणु (पु.)
क्रियाशील पैसा
सावकार (पु.)
एकविषयोन्मादी (सा.)
१ राक्षसी, अक्राळविक्राळ २ जगड्व्याळ, प्रचंड
अभिरुप न्यायालय (न.)
रोगट स्थिती (स्त्री.)
गहाण ठेवलेला, गहाण टाकलेला
बहुधा
प्रेरण मूल्य (न.), प्रेरक मूल्य (न.)
१ चढणे, -वर जाणे, -वर चढणे, आरोहण करणे २ चौकटीत बसवणे ३ चढवणे ४ जडवणे
चल संपत्ति (स्त्री.)
अध्यक्ष महाराज
अनेकविध
गालगुंड (न.)
खूनी (सा.)
फेरफार नोंदवही (स्त्री.)
परस्पर आयुर्विमा (पु.)
नामनिर्देशन (न.)
यांत्रिक तोफ (स्त्री.), मशीनगन (स्त्री.)
जादू (स्त्री.)
विशालीकरण (न.), विशालन (न.)
विकलांगीकरण (न.)
महनीय
१ मुख्य बंदर (न.) २ मोठे बंदर (न.)
१ तयार करणे २ समजणे,
हिवताप (पु.)
(the doing of an act which a person ought not to do; evil conduct) दुष्कर्म (न.)
१ दुराचार (पु.) २ गैरमार्ग (पु.) ३ गैरव्यवहार (पु.)
व्यवस्थापन अधिकारी (सा.)
उन्मादी, adj. उन्मादी
डावपेच (पु.)
हस्तकला शिक्षण (न.)
तक्ता
समासटीप (स्त्री.), समासातील टीप (स्त्री.)
१ चिन्हित २ उल्लेखनीय
बाजारतळ (पु.)
दलदलीचा
चिरेबंदी धरण (न.)
मुख्य घड्याळ (न.)
अप्रतिम, अद्वितीय, अतुल्य
वस्तू (स्त्री.अ.व.), सामग्री (स्त्री.)
मॅट्रिक होणे, n.मॅट्रिक झालेला (पु.), मॅट्रिक्युलेट (सा.)
परिपक्वकरणे, परिपक्व होणे
महापौरपदीय, महापौरपदाचा
उपजीविकेचे साधन (न.)
वीजतंत्री
यंत्रसज्ज, यंत्रित
वैद्यकीय, वैद्यक-
औषधिभांडार (न.)
विनिमय माध्यम (न.)
सांविधिक सभा
वितळवणे, वितळणे
संमति ज्ञापन (न.)
मस्तिष्कदाह (पु.)
१ उल्लिखित, उल्लेखित २ नमूद केलेला
१ व्यापारी नौधन (न.) २ व्यापारी जहाज वाहतूक (स्त्री.)
१ गुणवत्ता (स्त्री.) २ गुण (पु.), v.t. १ (to have a right to claim as reward) -वर हक्क असणे २ (to deserve) -ला पात्र असणे
संदेश (पु.), निरोप (पु.)
१ अध्यात्मशास्त्रवेत्ता (पु.) २ अतिभौतिकशास्त्रवेत्ता (पु.)
पद्धतशीर
सूक्ष्मविश्लेषक (सा.)
१ मध्य २ माध्यमिक
स्थलांतर करणे
लष्करशाही (स्त्री.)
दूध भुकटी (स्त्री.)
गिरणी मालक (पु.)
खनिज संपत्ति (स्त्री.)
अज्ञान मूल (न.)
भिन्नमतपत्रिका (स्त्री.)
१ बरोबर न समजणे २ चुकीचा अर्थ करणे
खोड्या काढणारा (पु.)
कंजूष, कृपण, चिक्कू
दिशाभूल करणे cf. Deceive
चुकीचे वर्णलेखन करणे
गैरसमज करणे, गैरसमज होणे, अपसमज करणे, अपसमज होणे
मिश्रण (न.)
जमावाचे मानसशास्त्र (न.)
१ भरणा पद्धति (स्त्री.) २ प्रदान प्रद्धति (स्त्री.)
१ रुपभेद केलेला २ फेरबदल केलेला
१ छेड काढणे २ विनयभंग करणे
विसार, बयाणा
सावकारी (स्त्री.)
एकमुद्राक्षर यांत्रिक (पु.)
माँटेसरी प्रशिक्षण शाळा (स्त्री.)
१ धुवून पुसून काढणे २ साफ करणे
Morbidness n.रोगटपणा (पु.)
गहाणपत्र (न.), गहाणखत (न.)
अत्यंत तातडीचा
प्रेरणा (स्त्री.)
पर्वत (पु.), डोंगर (पु.)
१ (to cause to change place or posture) हालवणे २ प्रचलित करणे (as in:to move the Supreme Court सर्वोच्च न्यायालयास प्रचालित करणे) ३ (to change the place or habitation) स्थलांतर करणे ४ (as, a bill of legislature, etc.) मांडणे ५ (as, the government) विनंती करणे ६ (to shake to stir)हलणे ७ फिरणे (as in : to move throughout India भारतात फ़िरणे), n. १ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ (step taken to secure an object) पवित्रा (पु.), पाऊल (न.) (to be moved भारावणे, भारावून जाणे)
पुष्कळ, खूप, adv. बहुत, पुष्कळ
बहुरुप
नगरपालिकाविषयक, नगरपालिकेचा, नगरपालिक-
१ पुटपुटणे, हलक्या स्वरात संगणे २ गुणगुणणे ३ कुरकुरणे
योग्य ते बदल करून योग्य त्या फेरफारांसह
परस्पर
यंत्रनिर्मित
जादूगार (सा.)
१ विशालता (स्त्री.) २ भव्यता (स्त्री.) ३ रम्योदात्तता (स्त्री.)
मुख्य, n.मुख्य (वाहक, नळ, तार इत्यादि)
मोठा
प्रमुख प्रकल्प (पु.)
१ बनवणारा (पु.) २ निर्माता ३ (when used in comb.)- कार (पु.) (as in :shoemaker चर्मकार)
दुर्वर्तन (न.)
दुष्कर्मी
१ दुराचारी (सा.) २ गैरमार्गी (सा.)
सशस्त्र सैनिक (पु.)
१ उघड २ अभिव्यक्त cf. Apparent v.t. अभिव्यक्तपणे
लोहपुरुष (पु.)
शारीरिक श्रम (पु.अ.व)
संकल्प चित्र
१ सीमांतिक किंमत (स्त्री.) २ सीमांतिक मूल्य (न.)
चिन्हित धनादेश (पु.)
१ गुणांकन (न.) २ अंकन (न.), चिन्हांकन (न.)
दलदलीची जमीन (स्त्री.)
१ रास (स्त्री.), पुंज (पु.) २ समूह (पु.) ३ Phys.द्रव्यमान (न.), वस्तुमान (न.), v.t.& i. १ (to form into a mass) गोळा करणे २ (to assemble in masses) जमणे, adj. १ (of pertaining to or characteristic of mass or the masses) सामुदायिक (as in : mass education सामुदायिक शिक्षण) २ प्रचंड
उस्ताद (पु.)
१ सहायक (सा.) २ (a husband or wife) जोडीदार (सा.) ३ (a person at the head of labour) मुकादम (पु.) ४ Naut.(a deck office in the merchant marine ranking below the captain) उपतांडेल (पु.)
सामग्री चाचणी (स्त्री.)
मॅट्रिक परीक्षा (स्त्री.)
१ परिपक्वता (स्त्री.) २ प्रगल्भीकरण (न.)
Mayorship n.
१ स्थलांतरणाची साधने (न.अ.व) २ गतिसाधने (न.अ.व)
यंत्रकारागीर
यंत्रसज्ज सेना (स्त्री.)
१ वैद्यकीय परिचर्या (स्त्री.) २ वैद्यकीय मदत (स्त्री.)
औषध (न.)
शिक्षणाचे माध्यम (न.)
सभागृह (न.)
वितळयोग्य
संस्थापन समयलेख (पु.)
मापनीयता (स्त्री.)
सदुपदेशक (सा.) cf.adv.isor
व्यापारी जहाज (न.)
गुणवत्ता प्रमाणपत्र (न.)
संदेशवाहक (पु.), निरोपी (पु.)
१ अध्यात्मशास्त्र (न.) २ अतिभौतिकशास्त्र (न.)
पद्धशीरपणे
सूक्ष्मजीव (पु.)
Com. मध्यजन (पु.)
स्थलांतर (न.)
सेना, सैनिकी (स्त्री.) adj. सैनिकी
दूधपदार्थ (पु.)
नकलाकार (पु.), v.t. १ नकला करणे २ वेडावून दाखवणे
मिसळणे, एकात एक मिसळणे
Finance गौण शीर्ष (न.)
चमक्तार (पु.)
चुकीचा समज (पु.)
खोडसाळ मनुष्य (पु.)
हाल (पु.अ.व.)
१ गैरव्यवस्था करणे २ गोंधळ माजवणे
असक्तथन (न.)
गैरसमज (पु.), अपसमज (पु.)
विव्हळणे
१ झुंडशाही (स्त्री.) २ बेशिस्त जमावाचे राज्य (न.)
प्रवास प्रकार (पु.)
१ रुपभेद करणे २ फेरबदल करणे
१ छेडखानी (स्त्री.) २ विनयभंग (पु.)
नियत वाटप रक्कम
१ (profitable)फायदेशीर २ (lucrative) पैसा मिळवून देणारा
दुपंखी विमान (न.)
महिना (पु.), मास (पु.)
१ साफ करणे २ उरलेल्या शिरकाण करणे
रोगट मनोवृत्ति (स्त्री.)
गहाणदार (सा.)
(motorists' hotel) मोटेल (न.)
हेतु (पु.)
डोंगरी तोफखाना (पु.)
Movable
चिखल (पु.)
१ बहुपार्श्व २ Law (having three or more partise) बहुपक्षीय
नगरपालिका प्रशासन (न.)
स्नायु (पु.)
१ मुका माणूस (पु.) २ (not speaking silent) मूक (सा.), adj. १ (dumb) मूक, मुका २ (silent) निशःब्द
मुस्की (स्त्री.)
यंत्रावधानी (सा.)
चित्रदीप (पु.)
१ भव्य २ रम्योदात्त, cf.Majestic ३ महान
मुख्य रुग्णालय (न.)
अवडंबरी
मोठी शल्यचिकित्सा (स्त्री.)
तयार करणे
सदोष वितरण (न.)
१ सदोष घडण (स्त्री.) २ Bot अपरचना (स्त्री.)
गैर वागवणे
(a writ or command issued bt a higher court to a lower) परमादेश (पु.)
आविष्कार (पु.) अभिव्यक्ती (स्त्री.)
विद्वान (पु.)
हाताने
रेखाचित्र
सीमांतिक प्राप्ति (स्त्री.)
रेखक (सा.)
१ नेमबाज (पु.) २ Law (one who makes his mark instead of writing his name) निशाणी लावणारा (पु.)
पेठ (स्त्री.), बाजार (पु.)
कत्तल करणे, n.कत्तल (स्त्री.)
अत्युक्तृष्ट
सामान (न.), साहित्य (न.), adj. १ भौतिक २ महत्वाचा, महत्वपूर्ण cf. Relevant ३ विशेष ४ सारभूत
महत्वाची गोष्ट (स्त्री.)
मातृक, मातृकवंशपरंपरेचा
परिपक्व करणारा
सरासरी मूल्य (न.)
यंत्रज्ञ
१ यंत्ररचना (स्त्री.) २ (as in:of a body government etc.) कार्यतंत्र (न.)
वैद्यकीय बिल (न.)
१ (to treate with medicine to heal) औषध देणे, औषधोपचार करणे २ (to impregnate with anything medicinal) औषधियुक्त करणे
मध्यम प्रतीचा तांदूळ (पु.)
मागणीनुसार सभा (स्त्री.)
वितळबिंदु (पु.)
अनुदेश ज्ञापन (न.)
मापनीय
वाणिज्य-, वाणिज्यिक
दयाशील
१ गुणवत्तापूर्ण २ (praiseworthy) प्रशंसनीय
भोजन (न.)
(transfer of disease from one part to another) रोगस्थलांतर (न.)
व्यवस्थाबद्ध करणे cf. Organise
सूक्ष्मजीवीय
पूर्वमाध्यमिक शाळा (स्त्री.)
स्थलांतर प्रमाणपत्र (न.)
सैनिकी कारवाई (स्त्री.)
दुधी, दुधाळ
मनोरा (पु.)
१ लघुचित्र (न.) २ लघुप्रतिकृति (स्त्री.), adj. लघु
लहान पाटबंधारे (पु.अ.व)
चमक्तारयुक्त, चमक्तारपूर्ण
१ दुर्विनियोग करणे २ अफरातफर करणे
खोडसाळ
Law (the doing wrongfully and injuriously of an act which a person might do in a lawful manner) अपकार्य (न.)
गैरव्यवस्था (स्त्री.)
धुके (न.), मिहिका (स्त्री.)
गैरवापर करणे, गैरउपयोग करणे, n.गैरवापर (पु.), गैरउपयोग (पु.)
कण्हणे
झुंड दंडेली (स्त्री.), झुंड अत्याचार (पु.)
१ (not excessive) अनति २ मध्यम (as in:moderate degree मध्यम प्रमाण) ३ (restrained) संयत (as in:moderate demand बेताची मागणी) ४ नेमस्त ५ बेताचा ६ मर्यादित (as in:moderate means मर्यादित साधने) ७ माफक (as in:moderate rates माफक दर) ८ समशीतोष्ण (as in:moderate climate समशीतोष्ण हवामान), n (a holder of moderate viwes in religion or politics).नेमस्त (सा.), मवाळ (सा.), v.t. १ नेमस्त करणे, नेमस्त होणे २ बेताचा होणे
अनुकुलन करणे
शांत करणे
निकृष्ट मुद्रा
धनप्रेष (पु.), मनिऑर्डर (स्त्री.)
एकधिकार स्थापणे, मक्तेदारी मिळवणे
मासिक (न.) cf. Periodical adj. १ मासिक, महिन्याचा २ (used in comb.)-माही (as in:eight monthly आठमाही), adv. (once a month in every month) दरमहा
तात्पर्य (न.), adj. नैतिक
अधिक, जास्त
कब्जेगहाणदार (सा.)
१ पतंग (पु.) २ कसर (स्त्री.)
प्रेरक बल (न.)
१ गिरिवासी (सा.) २ गिर्यारोहक (सा.), v.i.गिर्यारोहण करणे
ठराव मांडणे
गोंधळ (पु.), v.t. (to make a mess of;to confuse) गोंधळ करणे
बहुपार्श्वता (स्त्री.)
नगरपालिका क्षेत्र (न.)
१ स्नायूसंबंधी २ स्नायूला होणार ३ स्नायुमय
१ छिन्नविच्छिन्न करणे २ छाटाछाट करणे
माझा
१ (working parts of the machine) यंत्रसानग्री (स्त्री.) २ (methods organisation) यंत्रणा (स्त्री.) (as in : government machinery शासन यंत्रणा)
दीपचित्र (न.)
विशालित
मुख्यतः
भव्य
१ (to from to frame)करणे, बनवणे २ (to gain or rasie as profit) मिळवणे, कमावणे ३ (to find by calculation) काढणे, हिशेब करून ठरवणे ४ (to pass over the distance of to travel over) मजल मारणे ५ (to require, to constrain, to cause)(एखादी गोष्ट करावयास) लावणे, n. १ निर्मिति (स्त्री.) २ (style of structure or composition) बनावट (स्त्री.), घडण (स्त्री.) (to make or mar तारणे किंवा मारणे)
खात्री करून घेणे
पुरुष (पु.), नर (पु.), adj. पुरुषजातीय, पुरुषजातीचा
गैर वागणूक (स्त्री.)
१ महादेश (पु.), परमाज्ञा (स्त्री.) cf. Order २ (political authority or sanction supposed to be given by electors) जनतादेश (पु.) cf. Referendum
(public declaration of the intentions, opinions or motives of a sovereign or of a party or body) जाहीरनामा (पु.)
विद्वान (पु.), ग्रंथकार (पु.), विद्यावंत (पु.)
हस्तकौशल्य (न.)
आलेख
सीमांतिक उपयोगिता (स्त्री.)
१ बाजार (पु.), हाट (पु.) २ बाजारपेठ (स्त्री.), v.t.& i. १ बाजार करणे, सौदा करणे २ बाजारात विक्रिसाठी मांडणे
(colour) गडद अंजिरी रंग (पु.), adj. गडद अंजिरी
१ (of pertaining to or suited to war)लष्करी, युद्धविषयक २ (warlike brave) लढाऊ
मालिश करणे, रगडणे, n.मालिश (न.)
समारंभ अधिकारी (सा.)
महत्वाचे कारण (न.)
औषधिविज्ञान (न.)
१ वैवाहिक २ विवाहविषयक
१ परिपक्व होणे २ (as, an insurance policy, etc.) परिणत होणे, adj. परिपक्व.पोक्त
कुरण (न.)
दरम्यान, मध्यंतरी
यंत्रज्ञ
यंत्रज्ञ (सा.) cf.Mechanic
वैद्यक मंडळ (न.)
औषधिकृत, औषधियुक्त
मध्यमलहरी-
ध्वनिवर्धक (न.)
१ सदस्य (सा.), सभासद (सा.) २ (an independent constituent of a body) अवयव (पु.), घटक (पु.) ३ (person belonging to a society family etc.) व्यक्ति (स्त्री.) (as in:member of the familyकुटुंबातील व्यक्ति)
आक्षेप ज्ञापन (न.)
मापनविषयक
वाणिज्य विधि (पु.)
निर्दय
गुणसंपन्नता (स्त्री.)
pl.of of Mr.) सर्वश्री
वर्णविपर्यय (पु.)
लेखांकनपद्धति (स्त्री.)
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (सा.)
१ Logic हेतुपद (न.) २ Maths मध्यपद (न.)
१ स्थलांतर करणारा, भ्रमणशील २ (as a bird) परिप्रवासी
सैनिकी कटक (न.)
आकाशगंगा (स्त्री.)
लहान मनोरा (पु.)
कमीत कमी करणे, कमी करणे
१ Law अज्ञानवयता (स्त्री.) २ अल्पमत (न.) ३ अल्पसंख्या (स्त्री.) ४ अल्पसंख्याक लोक (पु.अ.व), adj. अल्पसंख्य, अल्पसंख्याक
मृगजळ (न.)
१ Law दुर्विनियोग (पु.), cf.Embezzlement २ अफरातफर (स्त्री.)
खोडसाळपणाने
अपकार्यकर्ता (पु.)
अपसंज्ञा (स्त्री.)
१ चूक करणे, चूक होणे, चुकणे २ चुकीचा ग्रह होणे, गैरसमजूत होणे, n.चूक (स्त्री.)
१ दुरुपयोग (पु.) २ दुरुपयोग करणारा (पु.)
सुस्कारा टाकणे
चेष्टा करणे, हेटाळणी करणे, वेडावणे, adj. (sham, false) लुटुपुटूचा
माफक योग्यता (स्त्री.)
दुरुस्ती करणे, दुरुस्ती सुचवणे
१ (of time) क्षण (पु.) २ महत्व (न.)
तारण धन
पैशात मजुरी (स्त्री.), धनवेतन (न.)
एकधिकारी (सा.), मक्तेवाला (पु.), मक्तेदार (पु.)
१ (anything thatpreserves the memory of a person or an event) स्मारक (न.), स्मारकशिल्प २ (any structure considerd as an obect of beauty or of interest as a relic of the past) स्मारकशिल्प (न.), प्राचीनशिल्प (न.)
नैतिक कल्पना
जवळ जवळ
गहाणपट्टा (पु.)
आई (स्त्री.), जननी (स्त्री.), माता (स्त्री.)
प्रेरक शक्ती (स्त्री.)
गिर्यारोहण (न.)
१ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ येजा (स्त्री.) ४ (of the heart) स्पंदन (न.) ५ वाहतूक (स्त्री.), नेआण (स्त्री.) ६ चळवळ (स्त्री.), आंदोलन (न.) ७ (an act of volition) मनोव्यापार (पु.)
१ चिखलाचा २ गढूळ ३ (cloudy in mind, stupid, confused) मद्दड
१ बहुसदस्य निर्वाचनक्षेत्र (न.) २ बहुसदस्य मतदारसंघ (पु.)
नगरपालिका मंडळ (न.)
चिंतन करणे, n. स्फ़ूर्तिदेवता (स्त्री.)
१ छिन्नविच्छिन्न २ विक्रृत ३ छाटाछाट केलेला
कवकशात्रज्ञ (सा.), बुरशीशात्रज्ञ (सा.)
यंत्रहत्यार (न.)
१ दंडाधिकारविषयक २ (pertaining to a magistrate) दंडाधिका-यासंबंधी, मॅजिस्ट्रेटसंबंधी
विशालक (न.)
High seas
रम्योदात्त
शर्त घालणे
-ची पराकाष्ठा करणे
शिव्याशाप(पु. अ. व)
विद्वेष (पु.)
प्रचंड वस्तु (स्त्री.), adj. भीमगज, विराट
महादिष्ट
बहुविध
(a man given to worldly pleasures) विलासी पुरुष (पु.)
हस्तकला प्रशिक्षण (न.)
रेखांकन
मामुली फेरफार (पु.)
विक्रेयता (स्त्री.)
१ विवाह (पु.) २ विवाहावस्था (स्त्री.)
लष्करी कायदा (पु.)
जनता मोहीम (स्त्री.)
सर्वोक्तृष्ट कृति (स्त्री.)
१ भौतिक सभ्यता (स्त्री.) २ भौतिक संस्कृति (स्त्री.) ३ भौतिक सुधारणा (स्त्री.)
मातृक, मातृ-
दांपतिक, दांपत्य
१ परिपक्व २ परिणत
१ स्वल्प २ कृश (barren) रुक्ष
गोवर (पु.)
यंत्रचालक
पदक (न.)
वैद्यकीय प्रमाणपत्र (न.)
औषधिकृत वस्तु (स्त्री.)
दीन, बापुडवाणा
(a disordered mental condition characterised by mentaal depression) विषाद रोग (पु.)
जनतेतील कोणतीही व्यक्ति (स्त्री.)
१ स्मारक (न.) २ (a statement of facts addressed to a government etc.often accompained with a petition) विज्ञापन (न.) cf. Application
मापनपद्धती (स्त्री.)
वाणिज्य नौधन (न.), व्यापारी गलबतांचा ताफा (पु.), adj. वाणिज्य नौधनविषयक
(quicksilver) पारा (पु.)
गुणावगुण (पु.अ.व.)
धातु (पु, स्त्री)
(a system of farming under which the produce of land is divided in definite proportions--frequently in equal shares between the farmer and proprietor of the land) अर्धली पद्धति (स्त्री.) बटाई पद्धति (स्त्री.)
१ पद्धतिमीमांसा (स्त्री.) २ पद्धति (स्त्री.)
सूक्ष्मजीवशास्त्र (न.)
(about equal distance from the extremes) मध्यम
दुभती
सेना अभियांत्रिकी (स्त्री.)
गिरणी (स्त्री.), v.t. दळणे
१ बारीक बारीक तुकडे करणे २ ठुमकत चालणे (to mince matters बोलतानालपवछपवी करणे)
किमान मर्यादा (स्त्री.), adj. १ किमान २ Math.न्यूनतम, अल्पतम
लहान शस्त्रक्रिया (स्त्री.)
चिखल (पु.), v.i.चिखलात रुतणे
गैरवर्तन करणे
चुकीची कल्पना (स्त्री.)
दुर्भाग्य (न.), दुर्दैव (न.)
१ भलत्या ठिकाणी ठेवणे २ (to set on an improper object) अनाठायी (प्रेम, दानधर्म वगैरे) करणे
कसूर
सौम्य करणे
हुंदके देणे, स्फुंदणे
चेष्टा (स्त्री.), थट्टा (स्त्री.)
१ नेमस्तपणाने २ बेताने
(mode of operation) कार्यपद्धति (स्त्री.)
क्षणिक, क्षणजीवी
सवंग पैसा
अद्वैतवाद (पु.), एकतत्ववाद (पु.)
एकधिकृत, मक्तेदारी संबंधी
१ भव्य, चिरस्थायी २ स्मारकरुप
१ (mental state)मन:स्थिती (स्त्री.) २ मनोधैर्य (न.) ३ नीतिधैर्य (न.)
अनेक वेळा
Law गहाणावर दिलेला पैसा (पु.)
बालसंगोपन (न.)
१ (a motor-car) मोटार (स्त्री.) २ मोटर (स्त्री.)
डोंगराळ
स्थलांतर नोंदपत्रिका (स्त्री.)
मडगार्ड (न.)
बहुविध, n.पट (स्त्री.)
नगरपालिका निकाय (पु.)
संग्रहालय (न.)
विक्रृत धनादेश (पु.)
कवकशात्र (न.), बुरशीशात्र (न.)
(pertaining to or suggestive of the Dance of Death; gruesome) भयंकर, भेसूर
यंत्रकारागीर (सा.) cf. Mechanic
१ दंडाधिकारिता (स्त्री.) २ दंडाधिकारीवर्ग (पु.), मॅजिस्ट्रेटवर्ग (पु.)
१ विशाल करणे २ (to exaggerate) फ़ुगवून सांगणे
आधारस्तंभ (पु.)
उदात्त, थोर
-पासून दूर जाणे
१ भरपाई करणे, भरून काढणे २ (भांडण) मिटवणे
अपकार (पु.)
विद्वेषपूर्ण, दुष्ट
१ (a member of the human race) मानव (पु.), मनुष्य (पु.), माणूस (पु.) २ (a male human being) पुरुष (पु.), v.t. (to supply with men) माणसांची भरती करणे
१ महादेशक २ (compulsory) अनिवार्य
बहुविधतेने
मेणाचे बाहुले (न.)
निर्माणागार (न.)
बिघडवणे
नफ्याची मर्यादा (स्त्री.)
पणनयोग्य, विक्रेय, विकाऊ
उपवर, विवाहयोग्य
हुतात्मा (सा.)
जनता संपर्क (पु.)
बृहत योजना (स्त्री.)
महत्वपूर्ण पुरावा (पु.)
१ (mother's sister) मावशी (स्त्री.) २ (wife of maternal uncle) मामी (स्त्री.)
विवाहासंबंधी
१ परिपक्वता (स्त्री.), पोक्तपणा (पु.) २ परिणत होणे (न.)
जेवण (न.)
परिमेय, मोजण्यासारखा
चालक, यंत्रचालक
पदकविजेता (पु.)
वैद्यकीय चिकीत्सालय (न.)
१ (to find to come into contact) मिळणे, भेटणे २ (to confront or encounter) सामना देणे ३ (to come together for a common purpose) एकत्र येणे ४ भागवणे (as in:to meet the expenditure खर्च भागवणे), n. १ सामने (पु.अ.व) २ (of races) शर्यती (स्त्री, अ.व) ३ मेळावा (पु.), adj. योग्य, उचित
विषाद रोगी (सा.)
१ सदस्यत्व (न.) २ सदस्यसंख्या (स्त्री.)
विज्ञापक (सा.)
१ मानसिक २ बौद्धिक
१ वाणिज्यता (स्त्री.) २ Econ.वाणिज्यवाद (पु.)
दया (स्त्री.) (to be at the mercy of -च्या हाती असणे)
गुणदोष (पु.अ.व.)
धातुभट्टी (स्त्री.)
(without) (मोजून मापून)देणे
अपेय स्पिरीट (न.)
पिंड (पु.), व्याष्टि (स्त्री.), सूक्ष्मविश्व (न.)
मध्यरात्र (स्त्री.)
दुभती गुरे (न.अ.व.)
सैनिकी हालचाली (स्त्री. अ. व. )
एक हजार वर्षांचा काळ (पु.), सहस्त्रसांवत्सरी (स्त्री.)
मन (न.), v.t. १ लक्ष देणे २ (to heed, to obey) मानणे
किमान वेतन (न.)
लघु शल्यचिकीत्सा (स्त्री.)
आरसा (पु.)
गैरवर्तन (न.)
गैरवर्तणूक करणे n. गैरवर्तणूक
कुशंका (स्त्री.)
१ अपस्थापन (न.) २ अनाठायी करणे (न.)
शामक परिस्थिति (स्त्री.)
खंदक (पु.)
चेष्टॆने
नियमन (न.)
मुसफल, n.मुसफल (न.)
अतिशय महत्वाचा
नगदी चलन
इशारा (पु.), ताकीद (स्त्री.)
एकाधिकार (पु.), मक्तेदारी (स्त्री.)
१ वृत्ति (स्त्री.), मनोवृत्ति (स्त्री.) २ लहर (स्त्री.) ३ Gram.अर्थ (पु.)
१ तात्पर्य काढणे २ (to render moral to correct the morals of) नीती सुधारणे
शवागार (न.), शवकक्ष (पु.)
Morgager n. Law ( one who gives mortgage ) गहाणकर
सासू (स्त्री.)
मोटार बांधणी (स्त्री.)
डोंगराळ प्रदेश (पु.)
येजा नोंदवही (स्त्री.)
Fig. चिखलफेक (स्त्री.), निंदानालस्ती (स्त्री.)
बहुविध परिव्यय (पु.)
महानगरपालिका (स्त्री.)
अळंबे (न.), भुईछत्री (स्त्री.)
१ अवयवच्छेद (पु.) २ छाटाछाट (स्त्री.)
मी स्वतः
१ (a macadamised road) खडी घातलेला रस्ता (पु.) २ (broken stone used in macadamising) खडी (स्त्री.)
१ मेणकापड (न.), जलरोधक कापड (न.) २ पाणकोट (पु.), बरसाती (स्त्री.)
दंडाधिकारी (सा.), मॅजिस्ट्रेट (सा.)
विशालक काच (स्त्री.)
१ (to keep up)बाळगणे, ठेवणे २ (to support by nourishment, expenditure etc.) सांभाळणे, भागवणे ३ (to keep road, building etc.in repair or in good state) सुस्थितीत ठेवणे ४ राखणे ( as in : to maintain law and order कायदा व सुव्यवस्था राखणे) ५ (to carry on to conduct) चालवणे ६ (to furnish oneself children etc.with means of substaince) चरितार्थ चालवणे ७ (to assert as true as opinion statement with that) ठाम मत असणे
शाही
१ चुकीची दुरुस्ती करणे २ प्रतिपूर्ती करणे
१ प्रसाधन (न.) २ Print.स्तंभरचना (स्त्री.) ३ पॄष्ठबांधणी (स्त्री.)
अपकारी (सा.) cf.Criminal
नालस्ती करणे cf.Defame, adj. १ दुष्टाव्याचा २ घातक
१ व्यवस्था पाहणे, व्यवस्था करणे cf.Control २ (to conduct) ) चालवणे ३ ( to manipulate, to contrive) जमवणे
श्रमदिन (पु.)
बहुविधता (स्त्री.)
व्यवहार चतुर (पु.)
निर्माण करणे, n. १ बनावट (स्त्री.) २ (anything made) निर्मिति (स्त्री.), वस्तुनिर्मिति (स्त्री.) ३ यांत्रिक उत्पादन (न.) ४ यंत्रनिर्मित माल (पु.)
लुटणे
सागरी, n.नौधन (न.)
विक्रेय उत्पादित वस्तू (स्त्री, अ.व)
स्त्रीधन (न.)
हौतात्म्य (न.)
जनता (स्त्री.)
कमाल (स्त्री.)
१ महत्वाची गोष्ट (स्त्री.) २ महत्वाची वस्तुस्थिती (स्त्री.)
मामा (पु.)
वैवाहिक
हुंडी परिणत होणे (न.)
पिठूळपणा (पु.), पिठाळपणा (पु.)
१ मापणे, मोजणे २ अजमावणे, n. १ माप (न.) २ प्रमाण (न.), परिमाण (न.) ३ उपाय (पु.)
तंत्रज्ञ
ढवळाढवळ करणे
वैद्यक महाविद्यालय (न.)
औषधीय, औषधी
१ भेटणे (न.), भेट (स्त्री.) २ सभा (स्त्री.) ३ बैठक (स्त्री.)
विषण्णतेचा, विषण्णवृत्तीचा
कर्मचारी (पु.अ.व)
पाठ करणे
१ मानसिक वय (न.) २ बौद्धिक वय (न.)
१ द्रव्यैकदृष्टीने २ बाजारुवृत्तीने, भाडोत्री वृत्तीने
दयेचा विनंतीअर्ज (पु.)
हास्यविनोद (पु.)
१ धातुसंबंधी, धातु- २ खणखणीत
उल्का (स्त्री.)
काटेकोर
सूक्ष्मपट (पु.)
मध्य (पु.), मध्यभाग (पु.), adj. मध्ये, मधोमध (in the midst of- च्या मध्ये)
सौम्य
सैनिकी राजवट (स्त्री.)
सहस्त्रक (न.), भावीसुवर्णयुग (न.)
लक्ष देणारा
किमान वेतन अधिनियम (पु.)
टाकसाळ (स्त्री.), v.t. १ (to make by stamping) नाणे पाडणे २ Fig. (to invent word, phrase, etc.) (शब्द वगैरे) बनवणे
चिखलाने भरलेला
अपश्रध्दा (स्त्री.), चुकीचे मत (न.)
विपरीत अर्थ होण्यासारखा
१ गैरमार्गाने नेणे २ दिशाभूल करणे
मुद्रणदोष करणे, n.मुद्रणदोष (पु.)
अकृति
सौम्यकरण (न.)
१ झुंड (स्त्री.), जमाव (पु.) २ (riotous assembly) दंगेखोरांचा जमाव (पु.) ३ (disorderly crowd) बेशिस्त, लोकसमुदाय (पु.)
अभिरुप संसद (स्त्री.)
नियामक (सा.)
मुसफल वेतनश्रेणी (स्त्री.)
(quantity of motion)संवेग (पु.)
विश्वासाश्रित नोटा
१ (in a class)वर्गनायक (पु.), वर्गप्रमुख (सा.) २ अनुश्रावक (पु.), v.t. १ वर्गनेतृत्व करणे २ अनुश्रवण करणे
एकावयवी
१ उद्विग्नपणाने २ लहरीपणाने
१ नीतिमत्ता (स्त्री.) २ सदाचार (पु.)
मृतप्राय
असंक्राम्य भोगवटा (पु.)
मातृभुमि (स्त्री.)
बस (स्त्री.)
आरोहक (सा.)
प्रस्तावक (पु.)
गुरफटणे
बहुमुखी कर (पु.)
नगरपालिका शासन (न.)
संगीत (न.), गायन (न.)
लष्करी बंड (न.), सेनाविद्रोह (पु.)
१ रहस्यमय, गूढ, २ (incomprehensible) गहन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725