Vigour
उत्साह (पु.), जोम (पु.)
उत्साह (पु.), जोम (पु.)
१ अधम २ ओंगळ
नालस्ती (स्त्री.), कुटाळकी (स्त्री.)
नालस्ती करणे, कुटाळकी करणे cf. Defame
गाव (न.), ग्राम (न.), खेडे (न.)
ग्राम लेखापाल (पु.)
ग्रामीण ध्वनिक्षेपण (न.)
ग्राम परिषद (स्त्री.)
ग्राम प्रमुख (सा.), ग्रामणी (सा.)
ग्रामोद्योग (पु अ व )
ग्रामस्तर कार्यकर्ता (पु.)
गावाचा नकाशा (पु.)
ग्राम पंचायत (स्त्री.)
खेडूत (सा.)
ग्राम शिक्षक (पु.)
१ खलपुरुष (पु.) २ दुष्ट (सा.), नीच(सा.), अधम(सा.)
खलपणाचा
खलत्व (न.), दुष्टपणा (पु.), नीचपणा (पु.), अधम वृत्ति (स्त्री.)
प्रतिसमर्पण करणे, सत्यत्व स्थापित करणे, खरेपणा शाबीत करणे
१ प्रतिसमर्पण (न.) २ सत्यत्व (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725