Verge
कड (स्त्री.), v.i. झुकणे (on the verge of - च्या बेतात)
कड (स्त्री.), v.i. झुकणे (on the verge of - च्या बेतात)
१ Law सत्यापन (न.) २ पडताळणी (स्त्री.)
१ सत्यापीत २ पडताळणी केलेला, पडताळलेला
पडताळक (सा.)
१ Law सत्यापन करणे cf.Certify पडताळणे
खरोखरचा, चास्तविक
खरेपणा (पु.)
जीवजंतु (पु.), क्षुद्रजंतु (पु.)
देशीभाषा (स्त्री.), मातृभाषा (स्त्री.)
अष्टपैलू
अष्टपैलूपणा (पु.)
पद्य (न.), कविता (स्त्री.)
१ भाषांतर (न.) २ पाठ (पु.) ३ सांगणे (न.), म्हणणे (न.)
विरुध
कशेरू (पु.)
कशेरू-
पृष्ठवंशी (सा.), adj. पृष्ठवंशी
टाळू (स्त्री.), शिरोबिंदु (पु.)
उभा, उदग्र, क्षितिजलंब
१अति, अत्यंत, फार २ तदेव ३ तोच (as in: the very person तोच मनुष्य )
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725