resultant
adj. परिणामस्वरूप, परिणामभूत, परिणामी
adj. परिणामस्वरूप, परिणामभूत, परिणामी
1. प्रोद्भूत न्यास, परिणामस्वरूप न्यास 2. (as presumptive trust) उपलक्षित न्यास
1. (a use returning by way of implication, to the grantor himself) प्रोद्भूत उपयोग, परिणामस्वरूप वापर 2. उपलक्षित वापर
v.t. & i. 1. पुन्हा घेणे, परत घेणे 2. पुन्हा सुरू होणे, पुन्हा सुरु करणे 3. पुन्हा रूजू होणे n. (a summary; a condensed statement) सारांश (पु.)
दान परत घेणे [Ind.Suc.Act-s. 191(3)]
कामावर परत रूजू होणे [Const.-Art. 316(1A)]
v.t. पुन्हा बोलावणे, पुन्हा समन्स पाठवणे
n. 1. पुनर्ग्रहण (न.) 2. पुनरारंभ (पु.) 3. परत रूजू होणे (न.)
दांपत्यभावाने सहवास सुरू होणे
किरकोळ किंमत, फुटकळ किंमत
v.t. 1. ठेवून घेणे, धारण करणे 2. पूर्वनियुक्त करणे, नियुक्त करणे, नेमणे 3. राखून ठेवणे, टिकवून ठेवणे
न्यायवादी नेमणे [Ind.Evi.Act-s. 126-ill. (c)], न्यायप्रतिनिधी नियुक्त करणे
कब्जा ठेवणे, कब्जा ठेवून घेणे
(right of executor or administrator who is sometimes allowed to pay himself first by retaining in his hands so much as his debt amounts to)ऋण प्रतिधारण (न.)
1. बयाणा फी. 2.प्रतिधारण शुल्क
प्रतिधारणाधिकार (पु.)
n. प्रत्याघात (पु.), बदला (पु.)
प्रमाणशीर घट, हिस्सेरशीने घट [Ind. Suc. Act-s. 330-m.n. ]
n. 1. ठेवून घेणे (न.) 2. राखणे (न.) 3. धारणहक्क (पु.)
v.i. 1. निवृत्त होणे 2. निघून जाणे 3. (as a bill of exchange) निवर्तित करणे 4. (to withdraw, as from active life, business, profession, etc.) सेवानिवृत होणे 5. आराम करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725