rescissory action
विखंडनकारी कारवाई
विखंडनकारी कारवाई
v.t. सोडवणे, बचाव करणे, वाचवणे n.बचाव (पु.), सुटका (स्त्री.)
n. संशोधन (न.), अनुसंधान (न.)
adj. सदृश, सारखा दिसणारा
n. 1. आरक्षण (न.), राखून ठेवणे (न.) 2. (limitation) मर्यादा (स्त्री.)
v.t. आरक्षित करणे, राखून ठेवणे adj.राखीव n.pl. 1. राखीव निधि (पु.) 2. राखीव मत्ता (स्त्री.)
भाडे राखून ठेवणे [T.P.Act-s. 107]
राखीव पोलीस दल
adj. 1. आरक्षित, राखीव 2. संकोची
(an amount below which a property put up for auction is not be sold) राखीव बोली, किमान बोली
राखीव किंमत [Ind.Con.Act-s. 237-ill. (a)]
n. जलाशय (पु.)
n. (harbouring criminals or stolen things) अपाश्रयण (न.), गुन्हेगार किंवा चोरीच्या वस्तू यांना थारा देणे (न.)
v.i. पुन्हा स्थायिक होणे, पुनर्वसाहत करणे.
n. पुन्हा स्थायिक होणे [Const. Art. 7-proviso], पुनर्वसाहत (स्त्री.)
v.i.राहणे, निवास करणे
n. निवास (पु.), रहिवास (पु.), निवासस्थान (न.), वास्तव्य (न.)
n.रहिवासी (सा.) adj. निवासी (सा.)
adj. निवासी, निवासाविषयक
निवासी क्षेत्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725