false weight
खोटे वजन
खोटे वजन
v.t.1.(to forge or counterfeit) खोटा तयार करणे 2.(to prove false) खोटा पाडणे
adj. कुलविषयक, कुटुंबविषयक
n. 1. कुल (न.), कूळ (न.) cf. tribe 2. कुटुंब (न.), घराणे (न.)
कौटुंबिक व्यवसाय
कुटुंब कायदा, कुटुंब विधि, कुटुंबविषयक कायदा
कुटुंब सदस्य, कुटुंबीय (सा.)
दत्तक घराणे
जनक घराणे [Hin.Adop. & Maint.Act-s. 5(2)]
राष्ट्रकुटुंब (न.)
घराण्याची वंशावळ
कुटुंब वेतन
कुटुंब नियोजन
n. प्रवासभाडे (न.) v.i. 1. (to happen, to turn out) घडून येणे 2. (to get on) प्रगती करणे
n. 1. शेत (न.), क्षेत्र (न.), कृषिक्षेत्र (न.) 2. मळा (पु.) v.t. 1. शेती करणे 2. (शेत) मक्त्याने घेणे, मक्त्याने देणे, इजाऱ्याने घेणे, इजाऱ्याने देणे 3. (शेत) खंडाने घेणे, खंडाने देणे
n. 1. शेतकरी (पु.), किसान (पु.) 2. (of an estate) इजारदार (सा.) [T.P.Act-s. 6(i)]
लागवडदार
कृषिसंवर्धक
कास्तकार, कसणारा
n. शेतघर (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725