extraordinary original civil jurisdiction
असाधारण मूळ दिवाणी अधिकारिता
असाधारण मूळ दिवाणी अधिकारिता
adj. राज्यक्षेत्रबाह्य
राज्यक्षेत्रबाह्य प्रभाव
राज्यक्षेत्रबाह्य प्रवर्तन
दृढावरणाबाह्य रक्तस्राव
adj. कठोरतम, अति-, अत्यंत, आत्यंतिक, टोकाचा
कठोरतम शास्ति
n. जहाल मतवादी (सा.), अतिरेकी (सा.) cf. radicalist
बाह्य साक्षीपुरावा
प्रत्यक्ष साक्षीदार, n. प्रत्यक्ष साक्षीदार (सा.)
n. (in Hindu law, a farmer or renter of land in the districts of Hindustan.) इजारदार (सा.)
(free on rail) बिनाखर्च रेल्वेपोच, रेल्वे खर्च मुक्त
v.t. (to forge) 1. तयार करणे 2. खोटा तयार करणे ( as in : to fabricate evidence खोटा साक्षीपुरावा तयार करणे ), बनवणे 3. रचून सांगणे, पूर्वरचना करणे
adj. 1. खोटा तयार केलेला, बनावट 2. रचलेला, विरचित, पूर्वरचित
1. बनावट दत्तविधान 2. बनावट दत्तग्रहण
खोटा तयार केलेला साक्षीपुरावा, रचलेला साक्षीपुरावा
(also called self-inflicted wounds) विरचित क्षती (स्त्री .अ.व), स्वतः करून घेतलेल्या जखमा (स्त्री .अ.व)
खोटा साक्षीपुरावा तयार करणे, खोटा साक्षीपुरावा रचणे
n. खोटा तयार करणे (न.), रचणे (न.)
n. खोटा तयार करणारा, रचणारा (पु.), मिथ्या रचयिता (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725