dishonour
n. 1. अप्रतिष्ठा (स्त्री.), cf. disgrace 2. अवमान (पु.) [Nego.Inst.Act-s. 30], अनादर (पु.) v.t. 1. अप्रतिष्ठा करंणे 2. (as, a bill of exchange) अवमानणे [Nego. Inst.Act-s. 9(i)] (as, a cheque) नाकारणे, अनादर करणे

अस्वीकाराद्वारे अवमानणे [Nego. Inst. Act-s. 103-m.n.]
संलेख अवमानणे [Sale of Goods Act-s. 45(1)(b)]
n. 1. जंतुनाशन (न.) 2. रोगाणुनाशन (न.)
n. वारसा काढून घेणे (न.), वारसाधिकारापासून वंचित करणे (न.)
adj. 1. स्वार्थनिरपेक्ष 2. उदासीन 3. निःपक्ष, निष्पक्ष, निष्पक्षपाती
निःपक्ष साक्षीदार
n. (also exhumation) वैध शवोत्खनन, (मृतदेह) उकरून काढणे (न.)
(as, a proposition expressing alternatives) वैकल्पिक अभिकथन
adj. द्रोही
n. द्रोह (पु.)
v.t. 1. (घर इत्यादी) पाडणे cf. destroy 2. भाग सुटे करणे
v.t. 1. विच्छिन्न करणे 2. अवयव तोडणे 3. सदस्यत्व रद्द करणे
v.t. 1. (from service) बडतर्फ करणे, पदच्युत करणे 2. (as, a suit, plea etc.) खारीज करणे
n. 1. बडतर्फी (स्त्री.), पदच्युति (स्त्री.) 2. (as, a suit, plea etc. )खारीज करणे (न.),
बडतर्फीबद्दलची भरपाई
1. बडतर्फीची कार्यपद्धती 2. खारीज करण्याची कार्यपद्धती
v.t. गहाणमुक्त करणे
n. अवज्ञा (स्त्री.), आज्ञाभंग (पु.)
कायदेभंग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725