discharged insolvent
ऋणमुक्त दिवाळखोर, ऋणमुक्त नादार
ऋणमुक्त दिवाळखोर, ऋणमुक्त नादार
शिस्तभंगाची कारवाई
1. शिस्तभंगाची प्रक्रिया, शिस्तभंगाची कार्यपद्धती 2. अनुशासन कार्यपद्धती
n. 1. शिस्त (स्त्री.) 2. अनुशासन (न.) 3. अभ्यासशाखा (स्त्री.) v.t. 1. शिस्त लावणे 2. अनुशासन करणे cf. punish
adj. शिस्तबद्ध
v.t.& i. (disavow) नाकारणे 2. (disown) अस्वीकार करणे 3. (renounce claim to) हक्क सोडणे, स्वत्वत्याग करणे
n. नकार (पु.), अस्वीकार (पु.), हक्कत्याग (पु.)
न्यासाचा अस्वीकार [Ind.Trust Act-s.10-m.n.]
v.t. प्रकट करणे, उघड करणे
n. उघड करणे (न.), प्रकटन (न.)
माहिती प्रकट करणे, माहिती उघड करणे
n. गैरसोय (स्त्री.)
n. असंतोष (पु.)
adj. असंतुष्ट
n. 1. थांबणूक (स्त्री.) 2. खंडित करणे (न.), खंडित होणे (न.)
v.t.& i. 1. थांबणे, थांबवणे 2. खंड पाडणे, खंड पडणे 3. सोडून देणे
n. असातत्य (न.), सातत्यविच्छेद (पु.), सातत्यभंग (पु.)
असंतत सुविधाधिकार [Ind. Ease. Act-s. 5-m.n.]
n. 1. विसंवाद (पु.) 2. बेबनाव (पु.)
n.बट्टा (पु.), कसर (स्त्री.) cf. brokerage v.t.बट्ट्याने वटवणे, कसर कापून वटवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725