demur
v.t.& i. (in pleading) हरकत घेणे, 2. (to delay) विलंब करणे n. हरकत (स्त्री.)
v.t.& i. (in pleading) हरकत घेणे, 2. (to delay) विलंब करणे n. हरकत (स्त्री.)
n. (in Maritime Law) विलंब आकार (पु.)
n. हरकतदार (सा.), हरकत घेणारा (सा.)
n.(exception taken to opponents point) कायदेशीर हरकत (स्त्री.)
कायदेविषयक हरकत
साक्षीपुराव्यास हरकत
परिप्रश्नांस हरकत
युक्तिवादास हरकत
n. (depriving of citizenship) नागरिकत्व काढून घेणे (न.)
v.t. नागरिकत्व काढून घेणे
n. नाकबुली (स्त्री.)
n. नागरिकत्वप्रदान (न.)
v.t. नागरिकत्व देणे
n. (also natualised citizen) स्वागरिक (सा.) v.t. (to give political privileges) नागरिकत्व देणे
n. 1. संप्रदाय (पु.) cf. religion 2. अभिधान (न.) 3.मूल्य (न.)
adj. 1. सांप्रदायिक 2. अभिधानात्मक
v.t. दर्शवणे cf. convey
निरधिसूचित जनजाति
v.t. निरधिसूचित करणे
v.t.1. करारातून माघार घेण्याचा इरादा जाहीर करणे 2. (to make formal or public accusation) उघड आरोप करणे 3. (to declare act or thing to be a crime and prescribe a punishment for it) गुन्हा म्हणून जाहीर करणे 4. धिक्कारणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725