delegated powers
सोपविलेले अधिकार, प्रत्यायोजित अधिकार
सोपविलेले अधिकार, प्रत्यायोजित अधिकार
n.1. (delegates collectively) प्रतिनिधिमंडळ (न.), 2.(of powers) प्रत्यायोजन (न.), सोपविणे (न.)
प्राधिकार सोपविणे, प्राधिकाराचे प्रत्यायोजन
v.t. वगळणे cf. erase
adj. (hurtful, destructive) हानिकारक
n. वगळणूक (स्त्री.) cf. mistake
v.t.& i. चर्चाविमर्श करणे adj. 1. (intentional) बुद्धिपुरस्सर केलेला [Const. Art. 108 (1)], हेतुपुरस्सर केलेला 2. (well considered) विमर्शपूर्वक केलेला
adv. 1. बुद्धिपुरस्सर 2. समजून उमजून, मुद्दाम cf. knowingly 3. विमर्शपूर्वक
n.1. चर्चाविमर्श (पु.) 2. (a discussion and consideration by a number of persons) बोलणी (न.अ.व.)
n.1. (an offence or transgression against law) दुष्कृति (स्त्री.) 2. उल्लंघन (न.)
n. परिसीमन (न.), सीमा ठरवणे (न.)
निवडणूक क्षेत्रांचे परिसीमन (न.) [Const.-Art, 327]
n.1. अपचारिता (स्त्री.), अपचार (पु.) 2. कसूर (पु.) 3. ऋण थकित ठेवणे (न.)
adj. 1. अपचारी cf. criminal 2. कसूरदार 3. थकित
(also called juvenile delinquent) अपचारी बालक
कसूरदार ऋणको
(also back taxes) थकित कर (पु.अ.व.)
n. उन्माद (पु.), भ्रांति (स्त्री.)
v.t. 1. सुपूर्द करणे, देणे, स्वाधीन करणे, पोचवणे 2. स्वाधीन करणे, देणे 3. (to release) सुटका करणे 4. जन्म देणे 5. बटवडा करणे.
1. न्यायनिर्णय सुनावणे 2.न्यायनिर्णय देणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725