regulated market
विनियमित बाजार
विनियमित बाजार
adj. विनियामक
n. १ (act of regulating, or the condition of being regulated) विनियमन (न.) २ (as, a rule or order having the force of law) विनियम (पु.)
विनियमन अवधि
n. विनियामक (पु.)
विनियामक कराधान
v.t. पुनर्वसन करणे
n. पुनर्वसन (न.)
v.t. (as, to repay) प्रतिपूर्ती करणे
n. प्रतिपूर्ति (स्त्री.)
v.t. १ (to place in the former state) पुनःस्थापित करणे २ यथापूर्व करणे
n. १ पुनःस्थापन (न.) २ यथापूर्वकरण (न.)
n. पुनर्विमा (पु.)
v.t. पुन्हा विमा उतरणे, पुन्हा विमा उतरवणे
v.t. पुन्हा गुंतवणे, पुन्हा गुंतवणूक करणे, नवीन गुंतवणूक करणे
n. पुनर्गुंतवणूक (स्त्री.), पुन्हा गुंतवणे (न.), पुन्हा गुंतवणूक करणे (न.), नवीन गुंतवणूक करणे (न.)
v.t. & i. १ (आदेश, मालिका वगैरे) पुन्हा काढणे २ पुन्हा विक्रीस काढणे, पुनःप्रचालित करणे ३ पुनर्निर्गमित करणे ४ पुन्हा बाहेर येणे n. १ पुन्हा विक्रीस काढणे (न.), पुनःप्रचालन (न.) २ पुनर्निर्गम (पु.)
v.t. १ (as, an application, etc.) फेटाळणे २ (to throw away, to discard) टाकून देणे
adj. १ फेटाळलेला २ त्यक्त
n. १ फेटाळणे (न.) २ त्याग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725