rent account
१ भाटक लेखा २ भाडे लेखा ३ खंड लेखा
१ भाटक लेखा २ भाडे लेखा ३ खंड लेखा
भाडे नियंत्रण
समर्थता भाडे
adj. १ भाटकयोग्य २ भाडेयोग्य ३ खंडयोग्य
n. १ (an amount paid or collected as a rent; income from rent) भाटक (न.) २ भाडे (न.) ३ खंड (पु.) adj. (that can be or has been rented; of, or relating to rent) १ भाटक– २ भाडे– ३ खंड–
१ भाटक मूल्य २ भाडे मूल्य ३ खंड मूल्य
adj. & adv. भाडेमाफ
n. (a person who receives a fixed income as, from lands, bonds, stocks, etc.; one who lives on income from investment) भाटकजीवी (सा.)
n. भाडेवही (स्त्री.)
v.t. नवीन क्रमांक देणे
n. १ संन्यसन (न.), त्याग (पु.) २ स्वत्वत्याग (पु.) (as in : letter of renunciation स्वत्वत्याग पत्र)
भागवाटप त्याग
n. १ पुनःसंघटन (न.) २ पुनर्रचना (स्त्री.)
v.t. & i. १ पुनःसंघटन करणे, पुनःसंघटित करणे, पुनःसंघटित होणे २ पुनर्रचना करणे
v.t. १ (सुधारणा, बदल या दृष्टीने) पुनरभिमुख करणे २ (सुधारणा, बदल या दृष्टीने) पुन्हा दिशानिदेशित करणे, –चे पुनर्दिशानिदेशन करणे
n. १ पुनरभिमुख करणे (न.), पुनरभिमुखन (न.) २ पुनरभिमुखता (स्त्री.) ३ पुनर्दिशानिदेशन (न.)
v.t. दुरुस्त करणे, दुरुस्ती करणे
n. pl. दुरुस्ती (स्त्री.)
दुरुस्ती व नवीकरण लेखा
दुरुस्ती समानीकरण निधि
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725