relate
v.t. & i. १ संबंध असणे २ संबंध लावणे
v.t. & i. १ संबंध असणे २ संबंध लावणे
adj. १ संबद्ध २ संबंधी, संबंधित
n. संबंध (पु.)
adj. १ (comparative) सापेक्ष २ (having relation) –संबंधी, –विषयक n. नातेवाईक (सा.)
(the assumption that spending is related to a family’s relative position in the income distribution of approximately similar families. This hypothesis was conceived by James S. Dueseuberry) सापेक्ष उत्पन्नानुसारी परिकल्पना
सापेक्ष किंमत
सापेक्ष मूल्य
सापेक्ष वेतन
adv. सापेक्षतेने
v.t. & i. शिथिल करणे, सैल करणे
n. १ शिथिलता (स्त्री.) २ शिथिलन (न.)
v.t. & i. (to arrange in shifts) पाळीची व्यवस्था करणे n. (relieving shift of men) पाळीबदल (पु.)
v.t. १ (to give up as, a claim, right, title, etc. in favour of another; to set free or liberate) मुक्त करणे, सोडून देणे २ (to relieve from something that confines or burdens, etc.) बंधमुक्त करणे ३ प्रथमतः प्रसारित करणे n. मुक्तता (स्त्री.), सुटका (स्त्री.), मोचन (न.)
प्रतिभूति मोचन
adj. १ मुक्त, सोडलेला,सोडून दिलेला २ बंधमुक्त
adj. प्रस्तुत, संबद्ध
n. १ सहाय्य (न.) २ परिहार (पु.) ३ कार्यमुक्ति (स्त्री.), कार्यमुक्त करणे (न.)
दुर्भिक्षनिवारक कामे
v.t. १ सहाय्य देणे २ परिहार करणे ३ सुटका करणे ४ कार्यमुक्त करणे ५ सुसह्य करणे
n. १ निवारक (सा.) २ परिहारक (सा.) ३ कार्यमोचक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725