reissue

v.t. & i. १ (आदेश, मालिका वगैरे) पुन्हा काढणे २ पुन्हा विक्रीस काढणे, पुनःप्रचालित करणे ३ पुनर्निर्गमित करणे ४ पुन्हा बाहेर येणे n. १ पुन्हा विक्रीस काढणे (न.), पुनःप्रचालन (न.) २ पुनर्निर्गम (पु.)