input

n. १ निविष्टि (स्त्री.) २ अंतर्वेशन वृत्त (न.) ३ Comp. Sci. निविष्टि (स्त्री.), निवेशन (न.), संगणकाच्या संचयकोषात इतर मार्गांनी (उदा. टंकलेखनयंत्र. इ.) मिळालेली आधारसामग्री किंवा मजकूर साठवणे), भरणसामग्री (स्त्री.) ४ Agric. गुंतवणूक (स्त्री.) (सर्व संबधित घटकांची)