permissive
adj. 1. अनुज्ञात, परवानगी दिलेला 2. खपवून घेतलेला, चालवून घेतलेला
adj. 1. अनुज्ञात, परवानगी दिलेला 2. खपवून घेतलेला, चालवून घेतलेला
v.t. 1. परवानगी घेणे, अनुज्ञा देणे, मुभा देणे 2. होऊ देणे, खपवून घेणे, चालवून घेणे
मुभा देणे
परवानगी देणे
अनुज्ञप्ती देणे, लायसन देणे
चालवून घेणे, खपवून घेणे
n. गुन्हा करणारा (पु.), (अयोग्य कृत्य) करणारा (पु.)
adj. शाश्वत, अखंड, निरंतर
निरंतर व्यादेश
शाश्वत हितसंबंध
शाश्वत भाडेपट्टा, निरंतरचा भाडेपट्टा, अखंड भाडेपट्टा
1. उत्तराधिकाराची निरंतर परंपरा [Const.-Sixth Sch.-2(3)], शाश्वत उत्तराधिकार, अखंड उत्तराधिकार 2. (as of a body, society, etc.) अखंड परंपरा
adj. अखंडपणे, निरंतर, शाश्वततेने
कायमचा व्यादिष्ट
1. शाश्वतता(स्त्री.), अखंडता (स्त्री.), निरंतरता (स्त्री.) 2. शाश्वत काळ (पु.)
n. परिलब्धि (स्त्री.), वेतनेतर प्राप्ति (स्त्री.)
v.t. छळ करणे cf. aggrieve
सतत आग्रह धरणे
adv. सतत आग्रह धरून, टिकाव धरून, नेटाने
1. व्यक्ति (स्त्री.) 2. शरीर (न.), देह (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725