permanent employment
कायम नोकरी
कायम नोकरी
स्थायी धारक
1. स्थायी व्यादेश, कायमची मनाई 2. कायमची ताकीद
कायमची इजा, स्थायी क्षति
स्थायी न्यायाधीश [Const. Art. 220 m.n.]
स्थायी पट्टा
कायमचा उपद्रव्य
कायमची आंशिक नि:समर्थता
कायमचा विच्छेद [I.P.C.-s. 320-firstly]
कायम रहिवासी, कायम निवासी
कायम परती येणे
स्थायी हक्क
कायम कूळ, कायमचा भाडेकरू
कायम भृधृति, कायम धारणाधिकार
कायम भृधृतिधारक, कायम धारणाधिकारी
adv. कायमचा, कायमपणे
n. झिरपणे (न.), पारगमन (न.)
n. अनुज्ञेयता (स्त्री.)
adj. अनुज्ञेय cf. legitimate
n. अनुज्ञा (स्त्री.), परवानगी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725