master
n. 1. (of ship)नौकाधिपति (पु.) 2. मालक (पु.) 3. शिक्षक (पु.), मास्तर (पु.) v.t. 1. मालक होणे 2. मात करणे 3. प्रभुत्व मिळवणे, हातखंडा असणे adj. 1. प्रवीण 2. बृहत 3. श्रेष्ठ
n. 1. (of ship)नौकाधिपति (पु.) 2. मालक (पु.) 3. शिक्षक (पु.), मास्तर (पु.) v.t. 1. मालक होणे 2. मात करणे 3. प्रभुत्व मिळवणे, हातखंडा असणे adj. 1. प्रवीण 2. बृहत 3. श्रेष्ठ
अनुरुप अनुदान
n. सामग्री (स्त्री.), सामान (न.), साहित्य (न.) adj. 1. महत्त्वाचा, महत्त्वपूर्ण 2. भौतिक 3. सारभूत 4. ऐहिक 5. विशेष , n.pl. सामग्री (स्त्री.)
भौतिक गरजांबाबत उपेक्षा (स्त्री.) [Const.-Art. 39(f)।
महत्त्वाचा फेरफार
महत्त्वाचे कारण, सबळ कारण
महत्त्वाचा परिस्थितिविशेष
महत्त्वाचा दोष
महत्त्वाची चूक
महत्त्वपूर्ण साक्षीपुरावा
1. महत्त्वपूर्ण तथ्य, महत्त्वाची गोष्ट 2. महत्त्वाची वस्तुस्थिती
1. महत्त्वाचा लाभ 2. भौतिक लाभ 3. विशेष लाभ
मातामह (पु.), मातृक आजा, आईकडून आजा
विशेष भर [T.P.Act-s. 55(5)(a)]
गंभीर इजा
महत्त्वाचा विधिविषयक वादप्रश्न, महत्त्वाचा कायदेविषयक प्रश्न
विशेष हानि
महत्त्वाचा भाग
महत्त्वाचा तपशील (पु.)
महत्त्वाचा भौतिक साक्षीपुरावा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725