margin money
मूलधन (न.)
मूलधन (न.)
नफ्याची मर्यादा, नफ्याची माया
अत्यल्प भूधारक (सा.)
सागरी रुग्णालय (न.) [Const.Seventh Sch. List I-28]
सागरी विमा, नौविमा (पु.)
n. नाविक (सा.) [Ind.Suc.Act-s. 63]
adj. 1. (pertaining to marriage)वैवाहिक, cf. matrimonial 2. (pertaining to a husband) पतीचा
वैवाहिक संभोग
वैवाहिक गैरवर्तणूक
वैवाहिक बलात्कार
सागरी अधिकारिता
सागरी कायदा
सागरी वाहतूक
सागरी परिक्षेत्र
n. 1. निशाणी (स्त्री.), 2. खूण (स्त्री.), 3. चिन्ह (न.) 4. गुण (पु.) 5. लक्षण (न.) 6. अपेक्षित दर्जा (पु.) v.t. & i. 1. चिन्ह लावणे, खूण करणे 2. लक्ष देणे, लक्षात ठेवणे, 3. गुण देणे
लक्षणीय अक्षमता
n. 1. बाजार (पु.), 2. बाजारपेठ (स्त्री.) 3. हाट (पु.) v.t. & i. 1. बाजार करणे, सौदा करणे 2. बाजारात विक्रीसाठी मांडणे
पणन समिति
n. बाजारभाव (पु.), बाजार किंमत (स्त्री.)
बाजारभाव (पु.), बाजार मूल्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725