Maharashtra Government Servants Enquiries (Evidence of Corruption) Act 1965
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी चौकशी (भ्रष्टाचाराचा पुरावा) अधिनियम, १९६५. (१९६५ चा ४४) (२७ सप्टेंबर, १९८८ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी चौकशी (भ्रष्टाचाराचा पुरावा) अधिनियम, १९६५. (१९६५ चा ४४) (२७ सप्टेंबर, १९८८ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र मूत्रपिंड प्रतिरोपण अधिनियम, १९८२. (१९८३ चा १२) (१५ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. (१९६६ चा ४१) (२७ ऑक्टोबर, २००० पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र विधान परिषद (सभापती व उपसभापती) आणि महाराष्ट्र विधानसभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६. (१९५६ चा ४७) (१२ जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ (१९६५ चा ४६) (३१ जानेवारी, २००६ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६. (१९६६ चा ४०) (१४ जानेवारी, १९८५ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४. (१९६५ चा ५) (१२ सप्टेंबर, २००१ पर्यंत सुधारित)
महाराष्ट्र शासनाद्वारे वनोत्पादनाचा पुरवठा (करार सुधारणा) अधिनियम, १९८२. (१९८३ चा १६)
महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम, १९७६. (१९७७ चा ५) (१० एप्रिल, १९८७ पर्यंत सुधारित)
n. (in Muslim Law) मेहर
n. पंगुत्व (न.) Adj. पंगु v.t. (to mutilate, cripple) पंगु करणे
adj. मुख्य
मुख्य प्रवाह
adv. मुख्यत्वेकरून, मुख्यतः
v.t. 1. (to keep up) बाळगणे, ठेवणे, 2. (to support by nourishment expenditure to) सांभाळणे, 3. (to keep road etc. in good repair or good state) सुस्थितीत ठेवणे, देखभाल करणे 4. राखणे (as in: to maintain law and order कायदा व सुव्यवस्था राखणे), 5. (to carry on, to conduct) चालवणे, 6. (to furnish oneself with means of subsistence) निर्वाह करणे, चरितार्थ चालवणे, योगक्षेम चालवणे, 7. (to assert as true, as opinion, statement) ठामपणे मांडणे
n. 1. दाखलयोग्यता (स्त्री.), दाखला करून घेण्याची योग्यता 2. टिकून राहण्याची योग्यता
adj. 1. दाखल करून घेण्यायोग्य 2. टिकून राहण्यायोग्य
दावा चालवणे
n. 1. उदरनिर्वाह (पु.), निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.), योगक्षेम (पु.), 2. अन्नवस्त्र (न.), भरणपोषण (न.), निर्वाहखर्च (पु.), पोटगी (स्त्री.), 3. निगा (स्त्री.), जतन (न.) [T.P.Act-s. 17(2)(iii)], सुस्थितीत ठेवणे (न.), देखभाल (स्त्री.), परिरक्षा (स्त्री.) cf. preservation 4. राखणे (न.), ठेवणे (न.), 5. संधारण (न.), 6. (officious intermeddling in a suit, which in wise, concerns one by assisting either party with money or otherwise to prosecute or defend it) दावानिर्वाह (पु.), दावाखर्च चालवणे (न.)
निर्वाह भत्ता (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725