Volume
१ ग्रंथ (पु.) २ भाग (पु.), खंड (पु.) ३ आकारमान (न.), घनफळ (न.), परिमाण (न.)
१ ग्रंथ (पु.) २ भाग (पु.), खंड (पु.) ३ आकारमान (न.), घनफळ (न.), परिमाण (न.)
खंडशः
१ फार मोठा २ विपुल लिहिणारा ३ विपुल
स्वेच्छेने
स्वयं-, राजीखुशीचा, स्वेच्छापूर्वक, ऐच्छिक
ऐच्छिक दिवाळखोरी (स्त्री.)
ऐच्छिक ठेव (स्त्री.)
ऐच्छिक शिक्षण (न.)
ऐच्छिक शिक्षण अनुदान (न.)
स्वेच्छा संघटना (स्त्री.)
स्वेच्छा सेवा (स्त्री.)
१ स्वेच्छा कथन (न.) २ स्वेच्छा निवेदन (न.)
स्वेच्छेने स्वाधीन होणे (न.)
स्वयंसेवक (पु.)
ओकणे, वांती होणे, उलटी होणे, n. वमन (न.), उलटी (स्त्री.), वांती (स्त्री.), ओकारी (स्त्री.)
आधाशी, खादाड
आवर्त (न.), भोवरा (पु.)
देयमत
भक्त (सा.), उपासक (सा.)
मत (न.), v.t.& i मत देणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725