Upkeep
१ टापटीप (स्त्री.) २ निगा (स्त्री.) cf. Preservation ३ वरची दुरुस्ती (स्त्री.)
१ टापटीप (स्त्री.) २ निगा (स्त्री.) cf. Preservation ३ वरची दुरुस्ती (स्त्री.)
उच्चभूमि (स्त्री.)
१ उन्नति (स्त्री.), उद्धार (पु.) cf. Betterment २ उक्त्षेप (पु.), v.t. उन्नती करणे, उद्धार करणे
-वर, -वरती
उच्च, वरचा
उच्च स्तर (पु.)
वरचष्मा (पु.)
सर्वोपरि, सर्वोच्च, सर्वात, वरचा, अतिश्रेष्ठ
१ सरळ, ऋजु २ सत्यनिष्ठ ३ ताठ
१ उठावणी (स्त्री.) cf. Mutiny २ (revolt)बंड (न.) ३ (ascent)चढण (स्त्री.)
आरडाओरड (स्त्री.), ओरडा (पु.)
१ उपटाणे २ समूळ नष्ट करणे
१ अस्वस्थ करणे २ विसकटून टाकणे ३ बिघडवणे
हातची किंमत (स्त्री.)
उपटसुंभ (सा.)
१ प्रवाहाविरुद्ध, प्रवाहाच्या उलटा दिशेने, प्रवाहाच्या वरच्या बाजूकडे २ Geol.प्रतिवाह
--पर्यंत
अद्ययावत, आधुनिक
वर, वरती, वरच्या बाजूला
नगर--, नागरी, शहरी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725