tangible
ajd. 1. मूर्त [T.P.Act-s. 54] cf. perceptible 2. स्पष्ट (as in: tangible benefits स्पष्ट लाभ)
ajd. 1. मूर्त [T.P.Act-s. 54] cf. perceptible 2. स्पष्ट (as in: tangible benefits स्पष्ट लाभ)
जोड गोळी
n. 1. (meddling or interfering with a thing so as to misuse, alter, corrupt or pervert it) गैर फेरफार करणे (न.) {I.P.C.-s. 489 m.n.], अनाधिकृत फिरवाफिरव करणे , ढवळाढवळ करणे 2. (bringing improper influence to bear upon a witness as by bribery or intimidation) फितवणे (न.)
n. (also tales) (person added to a jury, commonly from those in or about the court house, to make up any deficiency in the available number of juries regularly summoned) पूरक ज्यूरी सदस्य (सा.)
हुंडा घेणे
1. अंगीकारणे 2. हाती घेणे, आरंभ करणे 3. ग्रहण करणे
1. पावले टाकणे 2. उपाययोजना करणे, उपाय योजणे
भाग घेणे
इच्छापत्रप्रमाणन मिळवणे
प्रशासनपत्र मिळवणे [Ind. Suc. Act-s. 311]
उपाय योजणे
न्यायिकरीत्या दखल घेणे
दत्तक घेणे
बळजबरीचा मार्ग अवलंबणे
गृहीत धरणे
आक्षेप घेणे, हरकत घेणे
साक्षीपुरावा घेणे
परिणामक होणे, अंमलात येणे
सुपूर्दगी स्वीकारणे, सोडवून घेणे
दखल घेणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725