black-list
n. काळी यादी (स्त्री.), वर्ज्य सूची (स्त्री.)
n. काळी यादी (स्त्री.), वर्ज्य सूची (स्त्री.)
n. खंडणी (स्त्री.), पैसे उकळणे (न.) v.t. 1. खंडणी घेणे 2. गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळणे, गौप्यस्फोटाची धमकी देऊन सतावणे
n. 1. खंडणी उकळणारा (सा.) 2. गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळणारा (पु.), गौप्यस्फोटाची धमकी देऊन सतावणारा (पु.), बिंगजीवी (पु.)
(an acceptance of a bill of exchange before it is made and delivered by the acceptor) खुला स्वीकार 2. (an acceptance of a bill of exchange without naming the amount for which it is drawn) कोरा स्वीकार
कोरे विपत्र
(also empty cartridge) उडालेले काडतूस, रिक्त काडतूस
कोरे धनादेश
(a class of bills resembling accommodation bills drawn for temporary financial convenience but not representing actual indebtedness) खुली पत
कोरे पृष्ठांकन (न.)
कोरे हस्तांतरण
सरसकट संमति
n. 1. ईश्वरनिंदा (स्त्री.) 2. पावित्र्यनिंदा (स्त्री.), पावित्र्यविडंबन (न.) 3. धर्मविडंबन (न.)
n. 1. स्फोट (पु.), विस्फोट (पु.) 2. झोत (पु.) v.t. 1. (to blow up by an explosive) सुरुंग लावून स्फोट घडवून आणणे 2. उध्वस्त करणे
विस्फोट केंद्र
विस्फोट इजा
n. 1. गट (पु.) 2. खंड (पु.) 3. ठोकळा (पु.) 4. वेश्मिका (स्त्री.) cf. Flat,
v.t. नाकेबंदी करणे, n. नाकेबंदी (स्त्री.)
वेढा देणे
घेरणे
वेढा घालणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725