beguile
v.t. ठकवणे cf. deceive
v.t. ठकवणे cf. deceive
n. वागणूक (स्त्री.), वर्तणूक (स्त्री.), वर्तन (न.)
वर्तनरीती (स्त्री.), वर्तन आकृतिबंध (पु.)
v.t. वेढा देणे cf. blockade
n. 1. विश्वास (पु.) 2. समजूत (स्त्री.), समज (पु.)
v.t. 1. विश्वास ठेवणे, विश्वास असणे 2. समजूत असणे, समज असणे 3. मानणे
सद्भावपूर्वक विश्वास ठेवणे, सद्भावपूर्ण समज असणे, प्रामाणिकपणे वाटणे
n. (in Intern. Law) युद्धमानता (स्त्री.)
adj. (carring on war or engaged in war) युद्धमान
v.t. 1. (with 'to') - चा असणे 2. -ला अंगभूत असणे 3. - च्या पैकी असणे 4. च्या मालकीचा असणे
n. pl. मालकीच्या वस्तू (स्त्री.अ.व.) cf. estate
अवतुल्येतेने, अवमूल्याने, अवमूल्यन cf. at par
n. 1. (the seat where judges sit in the court) न्यायपीठ (न.) (as in : Aurangabad Bench of High Court उच्च न्यायालयाचे औरंगाबाद न्यायपीठ) 2. (the body of the judges) न्यायाधीश वर्ग (पु.), न्यायाधीश मंडळ (न.) 3. बाक (पु.), आसन (न.)
शिरस्तेदार (सा.)
(a judge made law) न्यायपीठीय विधिविधान
न्यायाधीशांचे न्यायपीठ, न्यायाधीश मंडळ (न.)
दंडाधिकाऱ्यांचे न्यायपीठ
न्यायपीठ अधिपत्र, न्यायपीठ वॉरंट
adj. 1. लाभप्रद, लाभकारी, फायदेशीर, लाभार्थ 2. हितकारी, हितप्रद, हितकारक, हितार्थ
हितकारी अधिसंघ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725