subsequent cf. following
पाठोपाठचा
पाठोपाठचा
पुढचा, नंतरचा
नंतरचा, पश्चातकालीन
v.t. & i. साधक होणे, साधनीभूत होणे, उपकारक होणे [Const. Art. 39 (b)]
adj. गौण, दुय्यम
दुय्यम लेखा
दुय्यम तुरूंग [Prisons Act-s. 5]
v.t. अर्थसहाय्य देणे, अर्थसहाय्य करणे
n. (monetary assistance by state) अर्थसहाय्य (न.)
v.t. & i. 1. विद्यमान असणे, अस्तित्वात असणे 2. निर्वाह करणे, निर्वाह होणे
n. 1. अस्तित्व (न.) 2. निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.), उदरनिर्वाह (पु.), उपजिविका (स्त्री.)
निर्वाहभत्ता
उपजिविका अनुदान [C.P.C-s. 60(1) proviso (b)], निर्वाह अनुदान
adj. विद्यमान
अंतर्मृदा (स्त्री.)
n. 1. मुख्य पदार्थ (पु.) [Prev. of Food adult. Act], सारभाग (पु.) [Ind.Con.Act-s. 18(3)] 2. आशय (पु.), इत्यर्थ (पु.), सारांश (पु.) 3. पदार्थ (पु.) [Const.-seventh Sch. List I-53]
adj. 1. सारभूत 2. भरीव, भरपूर 3. मोठ्या प्रामाणात, लक्षणीय प्रमाणात
v.t. वस्तुरूप देणे cf. realise
adv. 1. सारतः 2. भरीव प्रमाणात 3. बव्हंशी 4. मुख्यत्वेकरून [Ind. Evi. Act. –s. 33]
v.t. साधार असल्याचे दाखविणे cf. confirm
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725