scintialla evidence
तिळमात्र साक्षीपुरावा, लवमात्र साक्षीपुरावा
तिळमात्र साक्षीपुरावा, लवमात्र साक्षीपुरावा
(a spark of right) तिळमात्र हक्क (पु.), (a particle of interest) लवमात्र हितसंबंध (पु.)
v.t. पोखरून काढणे, उकरणे n. पोखरणी (स्त्री.), खावणी (स्त्री.)
प्राधिकाराची कक्षा [Ind.Con.Act-s. 228]
होरपाळलेले केस
n. भाजणे (न.), होरपळणे (न.)
n. ओरखडा (पु.) v.t. & i. 1. ओरखडा काढणे, ओरबाडणे 2. खरवडणे
v.t. 1. झाकणे, लपवणे 2. आश्रय देणे 3. पटेक्षण करणे n. 1. पडदा (पु.) 2. रुपेरी पडदा (पु.) 3. चाळणी (स्त्री.)
n. 1. छाननी (स्त्री.) 2. आडपडदा (पु.) 3. पटेक्षण करणे (न.)
पटेक्षण चाचणी
n. 1. संहिता (स्त्री.) 2. लिपि (स्त्री.) 3. मूळ दस्तऐवज (पु.)
n. किंतु (पु.), विकल्प (पु.)
v.t. & i. 1. (to inspect or observe with critical attention) परिनिरिक्षण करणे 2. छाननी करणे
n. 1. परिनिरीक्षण (न.) 2. छाननी (स्त्री.)
साक्षीपुराव्याची छाननी
n. झोंबाझोंबी (स्त्री.) cf. breeze
सागरी सीमाशुल्क
समुद्र प्रवास [Sale of Goods Act-s. 39(3)]
v.t. & i. 1. मोहोर लावणे, मुद्रा उमटवणे, शिक्का मारणे 2. सीलबंद करणे, मोहोरबंद करणे n. मोहोर (स्त्री.), मुद्रा (स्त्री.), शिक्का (पु.)
मोहोरबंद पाकीट [Ind.Reg.Act-s. 42]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725