remit
v.t. & i. 1. माफ करणे 2. परत पाठवणे 3. वित्तप्रेषण करणे 4. भरणा करणे
v.t. & i. 1. माफ करणे 2. परत पाठवणे 3. वित्तप्रेषण करणे 4. भरणा करणे
कब्जा परत पाठवणे
n. 1. (transmittal of money, bills etc. esp. to a distant place) वित्तप्रेषण (न.) 2. भरणा (पु.)
adj. सुदूर, दूरचा
दूरान्वित आणि अप्रत्यक्ष हानी [Ind.Con.Act- 73 para.2]
दूरचा भाऊबंद
दूरचा रेषीय वंशज
दूरतर संतान, पुत्रपौत्रादिक [T.P.Act-s. 17(2)(ii)]
n. 1. (Change of place, transference) स्थानांतरण (न.), हलवणे (न.) 2. दूर करणे (न.), काढून टाकणे (न.) 3. नाहीसे करणे, निरसन करणे (न.)
कज्जे काढून टाकणे
शंकानिरसन (न.), शंकानिवारण (न.)
v.t. 1. हलवणे 2. दूर करणे, काढून टाकणे
n. पारिश्रमिक (न.) [T.P.Act-s. 69A(6)] cf. salary
adj. 1.(yielding adequate reward) मोबदला देणारा 2. [profitable] किफायतशीर, लाभकारी
v.t. 1. देणे 2. बनवणे, करणे 3. रूपांतर करणे
हिशेब देणे
सेवा देणे
अविक्रेय बनवणे [Sale of Goods Act-s. 17(2)(c)]
हिशेब देणे
v.t. & i. नवीकरण करणे cf. revive
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725