reasonable skill
यथायोग्य कौशल्य, वाजवी कौशल्य
यथायोग्य कौशल्य, वाजवी कौशल्य
v.t. & i. (सभा) पुन्हा भरणे [Const.-Art. 123(2)(a)]
v.t. पुन्हा अभिहस्तांकित करणे
n. पुनःअभिहस्तांकन (न.)
n. फेर टाच (स्त्री.),
n. वटाव (पु.) cf. brokerage
v.t. बंड करणे n. बंडखोर (पु.)
n. बंड (न.) cf. insurgency
v.t. (to repel by counterproof) खंडन करणे [Ind.Evi.Act-s. 9]
खंडनयोग्य, खंडनीय
n. खंडन (न.)
(that which is given to explain, repel, counteract, or disprove facts given in evidence by the adverse party) खंडनार्थ साक्षीपुरावा
n. ( the answer of a defendent in matter of act to a paintiff's sur rejoinder) प्रति-प्रत्युत्तरचे खंडन(न.)
खंडनकारी साक्षीपुरावा
खंडनकारी साक्ष
v.t. 1. मागे घेणे [Ind.Suc.Act-s. 216], रद्द करणे 2. (खटला) परत मागवणे [Cr. P.C. 409 (1).,] 3. (अधिकाऱ्याला) परत बोलावणे 4. पुन्हा स्मरण करणे
परत बोलावून फेरतपासणी करणे [Cr.P.C.-s. 311]
n. 1. पावती (स्त्री.), आवकपत्र (न.) 2. (acctt.) जमा (स्त्री.), उत्पन्न (न.) 3. प्राप्ति (स्त्री.)
जमा व खर्च, उत्पन्न व खर्च
v.t. 1. मिळणे, 2. घेणे, स्वीकारणे, 3. स्वागत करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725