assume
v.t. 1. गृहीत धरणे 2. ग्रहण करणे 3. स्वीकारणे 4. स्वतःकडे घेणे [Const. Art. 356 (1) (a)]
v.t. 1. गृहीत धरणे 2. ग्रहण करणे 3. स्वीकारणे 4. स्वतःकडे घेणे [Const. Art. 356 (1) (a)]
n. 1. गृहीतक (न.), गृहीत (न.) 2. (as of charge, office etc.) ग्रहण (न.) 3. समजूत (स्त्री.)
गृहीत जोखीम
n. 1. आश्वासन (न.) cf. guarantee 2. आश्वासनपत्र (न.) 3. (act of converying real property) हस्तांतरण (न.) 4. हस्तांतरणपत्र (न.) 5. विमा (पु.)
v.t. 1. आश्वासन देणे, आश्वासित करणे 2. विमा उतरणे, विमा उतरवणे
n. 1. आश्वासित (सा.) 2. विमेदार (सा.) adj. 1. आश्वासित 2. विमा उतरलेला, विमा उतरवलेला
n. 1. आश्वासक (सा.) 2. विमाकार (सा.)
n. 1. (in Intern. Law) आश्रय (पु.), आश्रयस्थान (न.) 2. उपचारगृह (न.) cf. hospital
वादग्रस्त
(according to law) विधीनुसार, विधितः
समतुल्यतेने, सममूल्याने
अधिमूल्याने
(out of limits of any port or harbour) खुल्या सागरावर
दर्शनी [Nego. Instr. Act-s. 21]
v.t. & i. 1. टाच आणणे, जप्ती आणणे 2. संलग्न करणे, संलग्न असणे
अधिहरण करणे, सरकारजमा करणे
(माल वगैरे) अटकावून ठेवणे
(कर,नाटक वगैरेंच्या वसुलीसाठी मालावर) अटकावणी लावणे
सरकारजमा होणे
1. समपहरण करणे 2. गमावणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725