application cf. prayer
प्रार्थना, विनंती
प्रार्थना, विनंती
अभिवेदन
v.t. & i. 1. अर्ज करणे, आवेदन करणे 2. विनंती करणे [Ind. Suc. Act-s. 333] 3. उपयोजन करणे, उपयोजित करणे, कामी लावणे, 4. (as, Acts) लागू होणे,बजावणे, बजावणी करणे, करवून घेणे
जारी करणे, अंमलात आणणे, लादणे
अंमलबजावणी करणे, कार्यान्वित करणे
प्रवर्तित करणे, प्रवर्तित होणे
नेमकेपणाने लागू होणे [Ind. Evi. Act-s.97]
v.t. 1. नियुक्त करणे, नियुक्ती करणे, नेमणूक करणे cf. employ 2. (as, a property) विनियुक्त करणे [Ind. Suc. Act-s.69] 3. नियत करणे, ठरवणे
नियत दिनांक
नियत दिवस
ठरलेला मुक्काम, नियत गंतव्य स्थान
n. नियुक्त व्यक्ति
n. 1. नियोक्ता (पु.), विनियोक्ता (पु.)
n. 1. नियुक्ति(स्त्री.), नेमणूक (स्त्री.) 2. विनियुक्ति (स्त्री.) 3. दादनियोजन (न.)
v.t. संविभाजन करणे cf. allot
adj. संविभाजनीय
संविभाजित हिस्सा [ Ind. Suc. Act-s. 340]
n. संविभाजन(न.) [T. P. Act, ss. 36 & 37]
n. मूल्यन (न.)
v.t. (to value) 1. मूल्यन करणे cf. assess 2. अवगत करणे cf. inform
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725