ancillary
adj. 1. आनुषंगिक 2. सहाय्यभूत
adj. 1. आनुषंगिक 2. सहाय्यभूत
सहाय्यभूत अधिकारिता
सहाय्यभूत अधिकार (पु.अ.व)
(animals of a wild and untamable disposition ) हिंस्त्र प्राणी
n. 1. (intention) मानस (पु.) cf. goal 2. आकस (पु.)
रद्द करण्याचा मानस
(intention and fact) मानस व कृति
कब्जा करण्याचा मानस
परतण्याचा मानस, प्रत्यागमनाचा मानस
परत घेण्याचा मानस, मागे घेण्याचा मानस
v.t. 1.जोडणे, अनुबद्ध करणे (as in : annex to contract संविदेशी अनुबद्ध करणे) 2. (as, province, country) सामील करून घेणे, खालसा करणे
n. जोडपत्र (न.)
पूरकपत्र
अनुपत्र
परिशिष्ट
सहपत्र
अनुसूची
पुरवणी
v.t. घोषणा करणे cf. declare
n. 1. मनस्ताप (पु.) 2. उपद्रव (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725