aggrieve cf. oppress
जुलूम करणे
जुलूम करणे
छळ करणे
अन्याय करणे
adj. 1. व्यथित, पीडित 2. नाराज
n. (relations on the father’s side) गोत्रज (सा.), पितृबांधव (सा.) [Hin. Suc. Act-s. 3]
adj. गोत्रजविषयक, पितृबांधवविषयक
n. (kinship by the father’s side) गोत्रज संबंध (पु.), पितृबांधव संबंध (पु.)
adj. 1. कृषिभूमिविषयक, शेतजमीनविषयक 2.कृषिप्रधान, शेतीप्रधान
शेतजमीनविषयक कायदा, कृषिभूमिविषयक कायदा
शेतीप्रधान समाज, कृषिप्रधान समाज
v.t. & i. 1. कबूल करणे cf. accept, संमती देणे, संमती असणे 2. करार करणे [Ind. Evi. Act-s. 23] 3. ठरवणे v.i. 1. [with ‘to’ or ‘upon’) संमत करणे 2. मतैक्य होणे, एकमत होणे 3. एकवाक्यता असणे, - शी जुळणे
(also case made) संमत तथ्यकथन
n. 1. करार (पु.), करारपत्र (न.) 2. मतैक्य (न.) 3. एकवाक्यता (स्त्री.), मेळ (पु.) 4. संमतिपत्र (न.)
करारबंधपत्र (न.)
संविदा
प्रसंविदा
अभिसंकेत
करारनामा
संधि, संकेत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725