ex post facto law
कार्योत्तर विधि, कार्योत्तर कायदा घटनोत्तर कायदा
कार्योत्तर विधि, कार्योत्तर कायदा घटनोत्तर कायदा
कार्योत्तर मंजुरी, घटनोत्तर मंजुरी
(by or under a will) इच्छापत्राने, इच्छापत्रतः
v.t.& i. 1. अधिकाराने करून घेणे 2. बळाने घेणे adj. 1. तंतोतंत 2. नक्की, निश्चित, नेमका
n. बलाद्ग्रहण (न.)
n. 1. तपासणी (स्त्री.), परीक्षण (न.) 2. परीक्षा (स्त्री.)
परीक्षा समिति
सरतपासणी, (also direct examination), सरतपासणी (स्त्री.) [Ind. Evi. Act-s. 137], मुख्य तपासणी
v.t. 1. तपासणे, तपासणी करणे, तपासणी घेणे 2. (to look closely into) समीक्षा करणे 3. छाननी करणे 4. परीक्षा घेणे, परीक्षा करणे
शपथेवर तपासणी घेणे
n. 1. उत्खनन (न.) 2. खोदकाम (न.)
v.t. & i. - हून अधिक असणे, -हून अधिक होणे 2. पलीकडे जाणे 3. अतिक्रम करणे
v.t. 1. अपवाद करणे 2. वगळणे 3. (with to) आक्षेप घेणे 4. prep. & conj. खेरीज करून, -खेरीज,-व्यतिरिक्त, -शिवाय
n. 1. अपवाद (पु.) 2. (objection) आक्षेप (पु.) 3. वर्जन (न.)
adj. 1. अपवादात्मक 2. आत्यंतिक 3. असामान्य
1. अपवादात्मक परिस्थिति (स्त्री.) 2. असामान्य परिस्थिति (स्त्री.)
आत्यंतिक नीतिभ्रष्टता
अपवादात्मक अनुदान
आत्यंतिक हालअपेष्टा
n. 1. आधिक्य (न.) 2. अतिरेक (पु.), अतिक्रम (पु.) adj. अधिक, अतिरिक्त, जादा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725