double use
(in Patent Law) दुहेरी उपयोग
(in Patent Law) दुहेरी उपयोग
v.t. फशी पडणे cf. deceive
n. 1. शंका (स्त्री.), संदेह (पु.) 2. संशय (पु.) v.t. & i. 1. शंका घेणे, शंका असणे 2. संशय घेणे, संशय असणे
(the debts which are apprehended not to be recoverable) शंकास्पद ऋणे (न.अ.व.)
संशयास्पद हक्क
संशयास्पद मालकीहक्क
n. शांतताप्रिय (सा.), शांततावादी (सा.)
n. हक्कदार विधवा (स्त्री.)
n. 1. (in English Law) विधवादाय (पु.) 2. (in Muslim Personal Law) मेहर (स्त्री.) 3.देन (स्त्री.)
तात्काळ प्रदान
n. हुंडा (पु.)
हुंडा प्रतिबंध, हुंडा बंदी
n.1. धनाकर्ष (पु.) 2. प्रारुप (न.), मसुदा (पु.) 3. आरेखन (न.) v.t. प्रारूप तयार करणे, मसुदा तयार करणे
सुधारणा प्रारूप, सुधारणेचा मसुदा
इच्छापत्राचा मसुदा
n. pl. उपविधींचे प्रारूप (न.), उपविधींचा मसुदा (पु.), प्रारुप-उपविधी (पु.अ.व.)
n. प्रारूपलेखन (न.), मसुदालेखन (न.)
n. pl. नियमांचे प्रारुप (न.), नियमांचा मसुदा (पु.), प्रारुप-नियम (पु.अ.व.)
n. 1. प्रारुपकार (सा.) 2. आरेखक (सा.)
v.t. & i. निःसारण करणे, निचरा करणे, निचरणे n. निःसारण (न.), निचरा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725