detainer.
n. 1. निरोधक (सा.), निरुद्ध(न.)
n. 1. निरोधक (सा.), निरुद्ध(न.)
v.t. तपास लावणे, तपास करणे
n. तपास (पु.), शोध (पु.)
n. गुप्तचर (पु.) adj. तपास लावणारा
n.1. स्थानबद्धता (स्त्री.), cf. confinement 2. अडवणूक (स्त्री.) 3. निरुद्ध करणे (न.)
स्थानबद्धांची छावणी
स्थानबद्धता आदेश
n.(a detained person, prisoner) स्थानबद्ध (सा.)
v.t. (धाक दाखवून) परावृत्त करणे, जरब बसविणे
v.t.& i. 1. ऱ्हास होणे, ऱ्हास करणे 2. खालावणे, घसरत जाणे, बिघडणे
n. 1. ऱ्हास (पु.) 2. खराबी (स्त्री.) 3. अवनति (स्त्री.) 4. बिघडणे (न.)
adj. 1. समापनीय 2. निर्धारणयोग्य 3.(terminable) समाप्तियोग्य
(one which has for its object a certain thing) निश्चितार्थ आबंधन
n.1. निर्धारण (न.), ठरवणे (न.) 2. समापन (न.), समाप्ति (स्त्री.) 3. निर्णिति (स्त्री.)4. निर्धार (पु.), निश्चित (पु.)
कार्यवाहीची निर्णिति (स्त्री.)
कुळवहिवाटीचे समापन
adj. निश्चायक cf. conclusive
v.t.& i. 1. निर्धारित करणे cf. assess 2. समाप्त करणे, समाप्त होणे 3. निर्णय घेणे, निर्णय करणे cf. judge 4. निश्चित करणे, ठरवणे 5. निर्धार करणे
प्रश्न निर्णीत करणे, प्रश्नाचा निर्णय करणे
adj.1. समाप्त झालेला 2. निर्धारित 3. कृतनिश्चय, करारी, निर्धाराचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725