connive
v.i. 1. डोळेझाक करणे, कानाडोळा करणे 2. मूकसंमती देणे
v.i. 1. डोळेझाक करणे, कानाडोळा करणे 2. मूकसंमती देणे
v.t. लक्षित करणे cf. convey
adj. 1. विवाहविषयक, विवाहासंबंधी cf. matrimonial 2. दांपतिक
n. वैध विवाह (पु.)
adj. समरक्त-
n. रक्तसंबंध (पु.) [Ind.Suc.Act-s. 24-m.n] cf. congnation
n. सदसद्विवेकबुद्धि (स्त्री.)
(a clause exempting persons whose conscience will be outraged) निष्ठाविषयक खंड , धर्मनिष्ठाविषयक सवलतीचा खंड
(money given to releive the conscience by discharging a claim previously evaded) सद्विवेक धन
निष्ठाप्रेरित आक्षेपक
1. निष्ठाप्रेरित किंतु 2. निष्ठाप्रेरित विकल्प
adv. 1. शुद्धबुद्धीने 2. जाणीवपूर्वक
adj. विवेकसंमत
adj. जाणीव असलेला, शुद्धीवर असलेला
adj. 1. लागोपाठ 2. सलग 3. क्रमवर्ती
क्रमवर्ती शिक्षा
adj. 1. मतैक्याचा, मतैक्यासंबंधी 2. संमति
संमति संविदा
संमति विवाह
(a meeting of minds without which no contract can take place) त्याच वस्तूविषयी मतैक्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725