civil
adj. 1. (as against ‘savage’) नागरी, नागर 2. (as against ‘criminal’) दिवाणी 3. मुलकी 4. नागरिकी 5. विधिदृष्ट्या, विधितः
adj. 1. (as against ‘savage’) नागरी, नागर 2. (as against ‘criminal’) दिवाणी 3. मुलकी 4. नागरिकी 5. विधिदृष्ट्या, विधितः
दिवाणी कारवाई
मुलकी व न्यायिक प्राधिकारी [Const. Art. 144 m.n.]
दिवाणी प्रकरण, दिवाणी खटला
दिवाणी दावा
1. नागरी संहिता [Const. Art. 44] 2. दिवाणी संहिता
नागरी विक्षोभ
(conspiracy furnishing ground for civil action) दिवाणी कारवाईयोग्य कट
(of court) (न्यायालयाचा) दिवाणी कारवाईयोग्य अवमान
दिवाणी न्यायालय, मुलकी न्यायालय [Const. Art. 261 (3)]
(the loss of all civil and legal privileges) विधितः मृत्यु, विधिदृष्ट्या मृत्यु (पु.)
विधिदृष्ट्या निःसमर्थता
सविनय कायदेभंगाची चळवळ
नागरी शासन, मुलकी शासन
दिवाणी कारवाईयोग्य क्षति
दिवाणी तपास
दिवाणी तुरुंग
दिवाणी न्यायिक पद
दिवाणी अधिकारिता
दिवाणी न्याय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725