insertion
n. अंतर्वेशन (न.)
n. अंतर्वेशन (न.)
on the job training
adj. १ आतील बाजूचा, आतला २ (working or employed indoors) आत काम करणारा n. १ आतील बाजू (स्त्री.) २ आतील स्वरूप (न.) adv. (indoor) आत, आतल्या बाजूस
n. १ अर्थशून्यता (स्त्री.) २ (want of importance) अनुल्लेखनीयता (स्त्री.)
adj. १ अलक्षणीय २ उपेक्षणीय
v.t. आग्रह धरणे
n. आग्रह (पु.)
adj. आग्रहाचा, आग्रही
n. नादारी (स्त्री.)
adj. नादार, दिवाळखोर n. नादार (सा.), दिवाळखोर (सा.) in specie, १ (in kind) वस्तुरूपाने २ (in coin) नाणेरूपाने, लगडीरूपाने
n. निरीक्षक (सा.)
(short for instant) चालू महिन्यातील, चालू महिन्याचा
n. अस्थिरता (स्त्री.), अस्थैर्य (न.), डळमळीतपणा (पु.)
मागणीची अस्थीरता, मागणीचे अस्थैर्य
adj. अस्थिर, डळमळीत
n. हप्ता (पु.)
१ हप्तेबंदीचे बंधपत्र २ हप्तेबंदीचा रोखा
वर्षासनाचा हप्ता, वार्षिकी हप्ता
हप्तेबंदीची खरेदी
हप्तेबंदीची विक्री
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725