informer
n. १ माहिती पुरवणारा (पु.) २ खबरी (सा.)
n. १ माहिती पुरवणारा (पु.) २ खबरी (सा.)
n. आधारभूत संरचना (स्त्री.)
n. (usu. brick-shaped lump of metal esp. gold and silver cast in a mould) धातुपिंड (पु.), लगड (स्त्री.)
n. १ (entrance) प्रवेश (पु.), शिरकाव (पु.) २ (way of entrance) प्रवेशद्वार (न.) v.t.& i. प्रवेश करणे, शिरकाव करणे
n. (the action of entering) प्रवेशन (न.), शिरकाव (पु.)
निर्गमन
उत्प्रवासन
आप्रवासन
स्थलांतर, स्थलांतरण
v.t. वस्ती करणे
adj. वस्ती करण्याजोगा
n. रहिवासी (सा.)
adj. वसलेला
adj. १ (structural or involved in the constitution or essential character of something) अंतर्हित २ (belonging by nature or settled habit) अंगभूत
v.t.& i. वारशाने मिळवणे, वारस म्हणून मिळणे, वारशाने मिळणे
n. १ वारसा (पु.) २ (as, legacy, etc.) वारसाप्राप्त संपत्ति (स्त्री.)
वारसा कर
adj. वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त
adj. अननुकरणीय
v.t. (to put an initial or initials to) आद्याक्षरित करणे n. १ (the initial letter esp. first letter of person’s name) आद्याक्षर (न.) २ (in pl.–first letters of a person’s names) आद्याक्षरी (स्त्री.) adj. प्रारंभिक, प्रारंभीचा, सुरुवातीचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725